Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

Bike Blazers चे संस्थापक केशव राय बाईक कव्हर हातात घेऊन उभे असलेले आणि त्यांच्या स्टार्टअप प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारे चित्र.

Bike Blazers: अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखरावर: केशव राय यांचा प्रेरणादायी प्रवास जीवनातील यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो. तो मेहनत, ध्येय, आणि अपयशाला येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अडचणी येतात, पण त्या परिस्थितीचा सामना करून मार्ग काढणारा व्यक्तीच खरा यशस्वी ठरतो. याच मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. […]

Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

Pet Industry Business: काही उद्योजक त्यांच्या उद्योगात, व्यवसायात यशस्वी होतात व काही व्यवसाय अयशस्वी होऊन बंद पडतात. काही जणांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणे आहेत, त्यापैकी योग्य व अचूक व्यवसाय क्षेत्र निवडणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजेच पेट (Pet) इंडस्ट्री हे एक असे […]

Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

रेल्वे स्टेशनजवळील गजबजलेल्या चहाच्या टपरीवर ग्राहकांना चहा देणारा चहावाला आणि त्यामागील नफा-खर्चाचे बिझनेस गणित दर्शवणारे चित्र.

Tea Stall Business: मित्रांनो, सोशल मीडियावर आपण अनेकदा ऐकतो की, “एका चहावाल्याची कमाई आयटी इंजिनिअरपेक्षा जास्त असते!” १०-१२ रुपये देऊन चहा पिताना तुम्हालाही कधीतरी हा विचार नक्कीच आला असेल. वरवर पाहता हे खूप सोपं आणि आकर्षक वाटतं. पण यामागे खरंच एवढा नफा आहे का? चला, आज चहाच्या टपरीचं ‘रिअलिस्टिक बिझनेस मॅथेमॅटिक्स’ समजून घेऊया. सुरुवातीला बघूया […]

Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, पीएम स्वनिधी आणि इतर सरकारी योजनांद्वारे नवउद्योजकांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची माहिती दर्शवणारे चित्र.

Startup Yojana: मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय. या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती देणार आहोत, […]

पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

इस्रायल आणि इराण युद्धाचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. LPG गॅससह कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. दरम्यान, भारतात दररोज लाखो-करोडो नागरिक पेट्रोल आणि डिझेल विकत घेत असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रति लिटर पेट्रोलमागे सरकार आणि तेल कंपन्यांना किती नफा होत असेल? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल प्रत्येकी एका […]

Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

Hybrid Fund: तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमवायचा आहे, पण “मार्केट पडलं तर पैसे बुडतील” ही भीती वाटतेय? मग टेंशन सोडा; कारण कमी रिस्क आणि बँकेपेक्षा जास्त परतावा मिळवून देणारा Hybrid Fund (हायब्रीड फंड) आहे तुमच्या पैशांचे खरे सुरक्षा कवच! पण हे हायब्रीड फंड नक्की काय आहे आणि ते कसे काम करते? सोप्या […]

Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

Quick Commerce 2026: क्विक कॉमर्स (Quick Commerce) म्हणजे E-commerce चा पुढचा आणि अत्यंत वेगवान टप्पा. हे नवीन मॉडेल ग्राहकांना किराणा माल, औषधे, खाद्यपदार्थ, आणि इतर दैनंदिन वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे क्विक कॉमर्सने जगभरातील Business क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे. भारतात क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप […]

E-Commerce: ई-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ

भारतातील ई-कॉमर्स बाजारपेठ, UPI पेमेंट्स, ONDC आणि डिजिटल व्यापारक्रांती याविषयी माहिती

E-Commerce: जाणून घेऊया, भारतीय ई-कॉमर्स मार्केट, UPI आणि बरंच काही…. भारतामध्ये मागील अनेक वर्षांत व्यापारी क्षेत्रात अनेक मोठे बदल घडून आले. स्मार्टफोन, इंटरनेट, स्वस्त डेटा यांमुळे ग्राहकांची खरेदी-विक्रीची सवय झपाट्याने बदलली आहे. घरबसल्या मोबाईलवर अगदी काही क्षणात एका क्लिक वरून वस्तू मागवण्याची सुविधा आता सर्वसामान्यात रूढ झाली आहे. याच बदलाला आपण E-commerce (ई-कॉमर्स) असे म्हणतो. […]

5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

5 Successful Habits: जर मी हे करू शकतो, तर मी ते केलंच पाहिजे.. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रतन टाटा, एलोन मस्क, नेल्सन मंडेला, ओप्राह विन्फ्रे, मदर तेरेसा, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  या आणि अशा अनेक व्यक्तींनी संपूर्ण मानवजातीवर त्यांच्या कार्यातून, कर्तृत्वातून खूप मोठा […]

CIBIL Score कमी आहे? या ५ सोप्या टिप्सने वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर

CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.

CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. घर, गाडी किंवा साधा मोबाईल खरेदी करताना सिबिल स्कोर विचारला जातो. तुझा सिबील स्कोर (CIBIL Score) किती आहे? […]

OYO Success Story in Marathi: रितेश अग्रवाल यांच्या यशाचा प्रवास

OYO Success Story in Marathi: दिल्लीच्या कडकडत्या थंडीत, खिशात फक्त तीस रुपये घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या एका अठरा वर्षांच्या मुलाने कधी विचार केला असेल का, की तो एक दिवस जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक होईल? ही कहाणी आहे ओयो (OYO) चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांची. आज २०२६ (2026) मध्ये ओयोचा […]

Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार […]

विद्यार्थ्यांसाठी APAAR Card का महत्त्वाचे आहे?

एकेकाळी शाळेत प्रवेश घ्यायचा म्हटलं की कागदपत्रांचे ढीग सोबत ठेवावे लागायचे. पण आता काळ बदलला आहे. आधार कार्डानंतर भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे, ज्याला ‘अपार कार्ड’ (APAAR Card) असं म्हटलं जातंय. २०२६ च्या शैक्षणिक सत्रापासून हे कार्ड केवळ एक ओळखपत्र उरलं नसून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा ‘डिजिटल कणा’ बनलं आहे.  आजच्या या […]

असा उभा राहिला KFC उद्योगसमूह 

 प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने याचा सामना करत असतो, काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन हार मानतात तर तेच काहीजण त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करतात. वयाची साठी आली की लोक आपण करत असलेल्या कामातून निवृत्ती घेतात आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवतात, मित्रांनो अपयश […]

Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित. पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या काही स्त्रिया मुलींसाठी लढल्या आणि चित्र बदलत गेलं. […]

Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

झोमॅटो आणि स्विग्गी या दोन प्रमुख फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सनंतर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फूड डिलिव्हरी अ‍ॅप म्हणजे मॅजिकपिन. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात मॅजिकपिनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तुम्हाला मॅजिकपिनच्या यशामागे असलेल्या व्यक्तीविषयी माहिती आहे का? ती व्यक्ती म्हणजे अंशू शर्मा. त्यांची दूरदृष्टी, धडाडी, आणि कठोर परिश्रम यांनी मॅजिकपिनला यशाच्या शिखरावर […]

भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी बंद केलं तर काय होईल…

भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी बंद केलं तर काय होईल...

मेरे प्यारे देशवासियों… म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भारतीयांना धक्का दिला आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. सर्वत्र पेट्रोल, डिझेल, सोने-चांदी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे भारताच्या परकीय चलनाचा साठा (Foreign Exchange Reserves) […]

महाराष्ट्रात ‘ईव्ही’ घेणाऱ्यांवर सरकारकडून सबसिडीचा पाऊस… टोलही माफ!

जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय शोरूममध्ये जाऊ नका! कारण महाराष्ट्र सरकारच्या ‘ईव्ही पॉलिसी २०२५’ मुळे तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत. टू-व्हीलरपासून ते थेट ट्रॅक्टरपर्यंत भरपूर सबसिडीचा मिळतेय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे— आता एक्सप्रेसवेवर टोल सुद्धा माफ होणार आहे! चला, ‘नवी अर्थक्रांती’ मध्ये या ईव्ही क्रांतीचं सत्य जाणून […]

कोविडनंतर बदललेला भारत : भारतीय अर्थव्यवस्थेचा संकटाकडून संधीकडे झालेला ऐतिहासिक प्रवास

२०२० सालातील तो काळ आठवतोय? रस्ते ओस पडले होते, कारखाने शांत होते आणि प्रत्येकाच्या मनात भविष्याबद्दल भीती होती. कोविड-19 महामारीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का दिला. उद्योग-व्यवसाय बंद पडले, लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या, पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आणि जीडीपीमध्ये मोठी घट झाली.  2020 ते 2025 ही सहा वर्षे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी जिद्द, चिकाटी […]

ऊर्जा व्यवस्थापन 2026: वाढती मागणी आणि सौर ऊर्जेचा प्रभावी पर्याय

आपण सध्या एका अशा काळात आहोत जिथे नैसर्गिक ऋतू बदल आणि जागतिक घडामोडी यांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन खर्चावर, विशेषतः वीज बिलावर होताना दिसत आहे. २०२६ च्या उन्हाळ्याची सुरुवात होताच देशातील विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे होणारा उपकरणांचा वापर आणि जीवनशैलीतील बदल या पार्श्वभूमीवर, ‘सौर ऊर्जा’ (Solar Energy) हा […]