१३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष […]
Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर […]
अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

तुम्ही राजकुमार राव अभिनित “श्रीकांत” हा चित्रपट पाहिलाय का? जर आतापर्यंत पाहिला नसेल, तर आमच्या मते एकदा नक्की बघावा. तुम्ही विचार करत असाल की, आम्ही अचानक चित्रपटाबद्दल का बोलायला लागलो? चित्रपटाचं प्रमोशन करतोय का? नाही, मग आम्ही राजकुमार राव यांचे चाहते आहोत का? तर नाही. हा चित्रपट तुम्ही या कारणासाठी बघितला पाहिजे की ही कथा […]
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:

सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा… लेहरो से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा […]
तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

Oscar Champion
‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ […]
बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा मिलाफ झाला की, क्षेत्र कोणतेही असो तिथे यश हे मिळणारच. फक्त गरज आहे, तो मिलाफ स्वतःहून घडवून आणण्याची. मित्रांनो प्रबळ इच्छाशक्ती असेल ना, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या. 9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून […]
संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

केरळमध्ये एका गावात एक मंदिर उभारले गेले होते. नवीन मंदिरात एका पुजाऱ्यांची नेमणूक करण्याचे तेथील स्थानिक मंदिर संचालक कमिटीने ठरवले व इच्छुकांना निवड प्रक्रियेसाठी पाचारण केले गेले. बरेचजण त्या मंदिरात पुजारी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक होते. ठरलेल्या दिवशी सर्वजण आले. त्यामध्ये एक पद्मनाभ नावाचा तरुणही होता. शिक्षण जास्त नव्हते नोकरी मिळत नव्हती. मंदिरात पुजारी म्हणून […]
पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले […]