5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

5 Successful Habits: जर मी हे करू शकतो, तर मी ते केलंच पाहिजे.. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रतन टाटा, एलोन मस्क, नेल्सन मंडेला, ओप्राह विन्फ्रे, मदर तेरेसा, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या आणि अशा अनेक व्यक्तींनी संपूर्ण मानवजातीवर त्यांच्या कार्यातून, कर्तृत्वातून खूप मोठा […]
Divya Deshmukh : दिव्यानं कसा जिंकला बुद्धिबळाचा वर्ल्ड कप?

Divya Deshmukh :असं म्हणतात, की चपळ बुद्धिमत्ता, कष्टाची तयारी आणि सातत्य असलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे कु. दिव्या देशमुख .फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर. वयाच्या सहाव्या वर्षीच तिच्या हातात बुद्धिबळाची पट होती, ज्या वयात इतर मुलं खेळण्यांत गुंग असतात, त्या वयात तिने डाव-प्याद्यांची […]
Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार […]
स्वतःचा शोध: धावपळीच्या युगात स्वतःसाठी वेळ काढणे ही ‘लक्झरी’ नाही, तर ‘गरज’!

आजचे जग हे तंत्रज्ञानाच्या वेगाने धावत आहे. आपण २०२६ मध्ये जगत आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपली कामे सोपी करत आहे आणि जग एका क्लिकवर आपल्या हातात आहे. पण या सगळ्यात एक व्यक्ती मात्र सातत्याने मागे पडत चालली आहे… आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘तुम्ही स्वतः’ आहात. आपण रोज हजारो चेहऱ्यांना भेटतो, शेकडो […]
दोन मित्रांची जिद्द आणि ६०,००० कोटींचे साम्राज्य! – Success Story of Razorpay

नमस्कार! आज आपण अशा एका कंपनीबद्दल बोलणार आहोत, जिचा वापर तुम्ही दररोज करता, पण कदाचित तुम्हाला तिचं नाव माहीत नसेल. तुम्ही जेव्हा झोमॅटोवर ऑर्डर देता किंवा नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेता, तेव्हा पडद्यामागे जे काम करतं, ते म्हणजे Razorpay. तुम्ही-आम्ही जेव्हा दुकानात स्कॅन करतो, ते झालं ‘B2C’ पेमेंट. पण एखाद्या स्टार्टअपला किंवा छोट्या बिझनेसला जेव्हा हजारो ग्राहकांकडून […]
२०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात.

सकाळी लवकर उठणे लवकर उठणे ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी मानली जाते. सकाळची वेळ अत्यंत शांत, स्वच्छ आणि सकारात्मक असते. या वेळी आपले मन अधिक एकाग्र असते आणि विचार स्पष्ट होतात. २०२६ मध्ये लवकर उठण्याचा संकल्प केल्यास आपल्याला दिवसासाठी योग्य नियोजन करता येते. सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी दिल्यास आत्मपरीक्षण, वाचन किंवा शांत विचार करण्याची […]
यशस्वी लोकांची सकाळची सवय – ज्या गोष्टीतून पैसे आणि प्रेरणा मिळते – Morning Habits

लवकर उठणे आणि शांत वेळेची सुरुवात यशस्वी लोक सहसा लवकर उठतात. याचा अर्थ फक्त ‘सूर्य उगवण्यापूर्वी उठणे’ एवढाच नाही, तर ‘दिवस तुमच्यावर नियंत्रण मिळवण्यापूर्वी, तुम्ही दिवसावर नियंत्रण मिळवणे’ आहे. सकाळी लवकर उठून मिळालेला तो शांत वेळ, हा तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या मानसिक तयारीसाठी असतो. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते, तेव्हा तुम्हाला विचारांची स्पष्टता आणि शांतता […]
चुलीचौकटीपासून आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत: प्रत्येक स्त्रीची कहाणी

भारतीय परंपरेत, स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्यापासून दूर ठेवले गेले आहे. घरकाम हा फक्त स्त्रियांचा कर्तव्य असल्याचे मानले गेले, आणि जर घरात काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील, तर त्यात त्यांचा सहभाग नसावा असे समजले जात असे. “हे स्त्रीचे काम नाही,” “तुला पैशांचा विचार करता येणार नाही,” असे शब्द ऐकून अनेक स्त्रिया स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवू शकत […]
स्वप्नांकडे वाटचाल: जिद्द, संघर्ष आणि आर्थिक शिस्त -Success Mindset & Financial Discipline for Growth.

आयुष्यात नवी सुरुवात करण्यासाठी खरे तर कधीच उशीर नसतो, कारण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सकाळ आपल्या हातात एक नवीन संधी ठेवून जाते. संघर्षाचे स्वरूप व्यक्तीनुसार बदलत असले तरी काहींचा संघर्ष केवळ दोन वेळच्या जेवणासाठी असतो, तर काहींचा संघर्ष आपल्या उच्च स्वप्नांना आकार देण्यासाठी असतो त्याची मूलभूत ताकद आणि त्यातून मिळणारे धडे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असतात. कुणाला […]
रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

“महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी […]
Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ Maharashtra Bhushan Puraskar जाहीर केला आहे. यंदाचा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. राम वनजी सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. १९९५ पासून दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आतापर्यंत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, […]
Sunita Williams | गगनचुंबी स्वप्नांची यशस्वी भरारी : जाणून घ्या अंतराळ साम्राज्ञी सुनीता विल्यम्स यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

१९ मार्च २०२५ हा दिवस संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक ठरला. नासाचे अनुभवी अंतराळवीर बुच विल्मोर (Butch Wilmore) आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) जवळपास नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले. अमेरिकेतील फ्लोरिडा समुद्र किनाऱ्यावर स्पेसएक्सच्या कॅप्सूलच्या यशस्वी लँडिंगनंतर, या दोघांचं जगभरातून जल्लोषात स्वागत झालं. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ आठ दिवसांसाठी नियोजित होती, पण […]
ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यात मोठे यश मिळवत आहेत. नोकरीची सुरक्षितता सोडून व्यवसायात उतरणं म्हणजे मोठा धोका पत्करणं, पण ज्या लोकांकडे नवीन कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, ते या प्रवासात यशस्वी ठरतात. अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट म्हणजे ‘अपना’ ॲप या कंपनीचे संस्थापक […]
उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व […]
१३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष […]
Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर […]
कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा […]
Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

असं म्हणतात गरिबीत जन्माला येणं हे आपल्या हातात नसतं, मात्र राहिलेलं संपूर्ण आयुष्य जर का आपण त्याच गरिबीत घालवत परिस्थितीला जबाबदार ठरवत असू, तर ती आपली चूक आहे. आपल्या आजूबाजूला अनेक दिग्गज मंडळी वावरत असतात ज्यांच्याकडे बघून थक्क व्हायला होतं, मात्र कधी त्यांच्या यशामागे असलेली वर्षांची मेहनत जाणून घेतली आहे का? या जगात वावरणाऱ्या कुणालाही […]
ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय…

आधुनिक आणि प्रगत भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे महिला सशक्तीकरण. आजच्या भारतात महिला शिकतात, पैसे कमावतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. जगात वावरत असताना जरी आजूबाजूच्या देशांनी आपल्याला मागासलेलं, जुनाट आणि पारंपारिक रूढी-परंपरांना धरून वावरणारं राष्ट्र म्हटलं तरीही भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय आणि ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही. आम्ही असं नाही म्हणणार की महिला पुरुषांची […]
यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते.