विद्यार्थ्यांसाठी APAAR Card का महत्त्वाचे आहे?

एकेकाळी शाळेत प्रवेश घ्यायचा म्हटलं की कागदपत्रांचे ढीग सोबत ठेवावे लागायचे. पण आता काळ बदलला आहे. आधार कार्डानंतर भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे, ज्याला ‘अपार कार्ड’ (APAAR Card) असं म्हटलं जातंय. २०२६ च्या शैक्षणिक सत्रापासून हे कार्ड केवळ एक ओळखपत्र उरलं नसून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा ‘डिजिटल कणा’ बनलं आहे. आजच्या या […]
शिक्षणात वेगळेपण जपणारी विद्यापीठे

विद्यापीठ अनुदान आयोगानुसार देशभरात ७४० विद्यापीठे आहेत. जवळपास ७५ संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा प्राप्त आहे. पण जेव्हा जेव्हा जागतिक दर्जा वा कामगिरीचा मुद्दा येतो तेव्हा फक्त आयआयटीपर्यंतच भारतीय शिक्षण संस्थांच्या उत्कृष्टतेला मर्यादित केले जाते. मग जागतिक स्तरावरील सर्वोच्च (टॉप) मानांकनात सामील न झाल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. हे खरे आहे की, देशातील शिक्षणाच्या […]
अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी!!!

स्पर्धा परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. या परीक्षेत काहींना एक-दोन प्रयत्नातच यश मिळते. तर काही शेवटच्या संधीत पास होतात. खूप अभ्यास करुनही पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते. या सगळ्याचे गुपित तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत दडले आहे. जर तुम्ही पुढील पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच स्पर्धा परीक्षेत पास व्हाल… स्पर्धा परीक्षेची चांगली सुरुवात करणे […]
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर आत्मविश्वास गरजेचा आहे. त्याशिवाय कष्ट, बुद्धिमत्ता काही उपयोगाची नाही.

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. त्याशिवाय तुमचे कष्ट, बुद्धिमत्ता काही उपयोगाची नाही. कामाच्या ठिकाणी तर हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी काही खास टिप्स. या टिप्सच्या साहाय्याने तुमचा आत्मविश्वास वाढण्यास आणि यशस्वी होण्यास मदत होईल. ड्रेसिंग उत्तम ड्रेसिंग सेंस असल्यास तुम्ही आकर्षक दिसता. […]