Solapurcha “Kem Gaav”-जिथे घरोघरी कुंकू बनतं

Solapurcha Kem Gaav-जिथे घरोघरी कुंकू बनतं

ज्या कुंकवाशिवाय भारतीय सण आणि सौभाग्य पूर्ण होत नाही, ते कुंकू नक्की येतं कुठून? तुम्हाला वाटेल एखाद्या मोठ्या फॅक्टरीतून… पण नाही! सोलापूर जिल्ह्यातील केम या गावात गेलं तर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा लाल रंगाची उधळण दिसेल. हे गाव म्हणजे ‘कुंकवाचं गाव’ म्हणून ओळखलं जातं. चला, या लाल रंगाची रंजक गोष्ट पाहूया! केम गावातील कुंकू हे त्याच्या […]

महाराष्ट्रात ‘ईव्ही’ घेणाऱ्यांवर सरकारकडून सबसिडीचा पाऊस… टोलही माफ!

जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय शोरूममध्ये जाऊ नका! कारण महाराष्ट्र सरकारच्या ‘ईव्ही पॉलिसी २०२५’ मुळे तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत. टू-व्हीलरपासून ते थेट ट्रॅक्टरपर्यंत भरपूर सबसिडीचा मिळतेय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे— आता एक्सप्रेसवेवर टोल सुद्धा माफ होणार आहे! चला, ‘नवी अर्थक्रांती’ मध्ये या ईव्ही क्रांतीचं सत्य जाणून […]

गाव खेड्यातील लाखो गरिबांना दृष्टी देणारा डोळ्यांचा डॉक्टर

Dr. Tatya Lahane: A Visionary Ophthalmologist

काही लोकांना ‘नजर’ असते, काही लोकांना फक्त ‘दिसतं’, तर काही लोक असे असतात, ज्यांना काळाच्याही पुढे पाहण्याची ‘दृष्टी’ असते आणि, म्हणूनच ते समाजात ‘वेगळे’ ठरतात. अशीच दृष्टी असणाऱ्या एका यशस्वी “डॉक्टर”ची ही प्रेरक कहाणी…माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात जन्मलेला डॉक्टर दहाजणांचं कुटुंब, आईवडील शेतमजूर,अशी प्रतिकूल परिस्थिती. दहावीपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्तकाळ शाळेतच […]

सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

how-to-use-social-media-to-grow-your-business

स्पर्धेच्या युगात जागच्या जागी टिकून राहण्यासाठी प्रचंड वेगाने धावायची गरज आहे. आहे तिथे टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अतिशय वेगाने धावणे अपरिहार्य बनले आहे. कारण प्रत्येकाची स्पर्धा जगातील प्रत्येकाबरोबर आहे. अशा वेळी व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बिझनेसमनला स्मार्ट पध्दतीने जगाच्या पटलावर वावरावे लागत आहे. सोशल मिडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक […]

अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

social-media-marketing-for-business-growth

गेल्या १५ वर्षात जेवढे बदल या जगाने पाहिले व अनुभवले तेवढे मानवजातीच्या कोट्यावधी वर्षात सुध्दा घडलेले नाहीत. जेव्हा असे मोठे बदल घडत असतात. तेव्हा जग वेगवान प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे असते. हे एक युगांतर असते. अशी अनेक युगांतरे झाली. त्यापैकी काही उल्लेखनीय युगांतराचा आढावा घेऊनच आपण या नव्या बदलाला आत्मसात करण्यासाठी सिध्द होऊया. अश्मयुगीन मानवाला आगीचा […]

सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

Social-Media-in-the-recent-Business-Growth

डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात स्पर्धेच्या युगात जागच्या जागी टिकून राहण्यासाठी प्रचंड वेगाने धावायची गरज आहे. आहे तिथे टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अतिशय वेगाने धावणे अपरिहार्य बनले आहे. कारण प्रत्येकाची स्पर्धा जगातील प्रत्येकाबरोबर आहे. अशा वेळी व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बिझनेसमनला स्मार्ट पध्दतीने जगाच्या पटलावर वावरावे लागत आहे. सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. […]

नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितका सोपा नाही.

जर बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल, तर योग्य वेळी हे पुस्तक तुमच्या हाती पडलं आहे याची खात्री बाळगा मी जेव्हा असे नोकरदार बघतो, जे त्यांच्या नोकरीत, त्यांच्या आयुष्यात अजिबात सुखी नाहीत, तेव्हा मला प्रचंड दुःख होतं, वाईट वाटतं. शिक्षण संपलं की कुठेतरी नोकरी बघायची, नोकरी मिळाली की लग्न व्हावं म्हणून कर्ज काढून […]

जो जमेल, जो मिळेल; तो धंदा, न लाजता करा

गेली अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करीत असताना अनेक व्यापारी समाजांशी संबंध आला. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपल्या माणसांना व समाजाला वरती आणण्यासाठी ५% चा सामाजिक नियम अनुभवला. या समाजात ज्याला व्यवसायात भरभरून यश मिळाले, पैसा मिळाला, नाव मिळाले ते आपल्या फायद्याच्या ५% इतकी रक्कम किंवा वेळ आपल्या समाज बांधवांच्या उद्धारासाठी देऊ करतात. हाच विचार पुढे घेऊन जाताना […]

बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये

भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की, आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही. असे होण्याचे महत्वाचे कारण असे की, आपण आपले जे पैसे बचत खाते, मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत, सोन्याचे दागिने केले […]

नोकरीतून उद्योजकतेकडे : मनोगत

उद्योजकता हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असा महत्त्वपूर्ण घटक आहे, परंतु समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ती अशी आहे की, आपण तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो, परंतु उद्योजक होण्यास फारच कमी लोक मदत किंवा सहकार्य करतात. उद्योजकता लोकांना नोकरीच्या अनेक संधी निर्माण करण्याची क्षमता देते, अनेकांचे आयुष्य बदलते, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास […]

१. नोकरी करावी की व्यवसाय?

वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही. वयाची १८-२२ वर्षे शिक्षण […]

उद्योग आणि मराठी माणूस : मनोगत

अनेक मराठी माणसं मला भेटतात, प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, श्रीमंत व यशस्वी व्हायचं असतं, त्यासाठी नोकरी करून काही होणार नाही, हेही कळतं; पण उद्योग करण्यासाठी मनात भीती व संकोच आहे. उद्योग करण्यासाठी मराठी माणसात मेहनत, बुध्दी, कौशल्य आहे, पण धाडसाचा अभाव जाणवतो आहे. हळूहळू परिस्थिती बदलत आहे ही आनंदाची बाब आहे. एक ऐतिहासिक घटना आहे. […]

अनुक्रमणिका

all-you-need-to-know-about-learning

शिकणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनात हवे ते प्राप्त करुन घेण्याची कला म्हणजे त्या गोष्टीचे शिक्षण होय. ज्याला पोहता येत नाही त्याने पोहण्याचे कसब आत्मसात करुन घेतले म्हणजे पोहण्याचे शिक्षण घेतले असा त्याचा अर्थ होतो. ही लेखमालिका खास करुन शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना उपयुक्त आहेच. त्याचबरोबर ज्यांना आत्मविश्वास हवा आहे, जीवनात अनेक […]

शिकण्यासाठी सारे काही

the-ultimate-guide-to-learning

शिकणे ही आयुष्यभर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती सतत चालू राहिली तरंच माणूस प्रगती, विकास, सुकर जीवन तसेच हवी ती गोष्ट तो प्राप्त करुन घेऊ शकतो. त्यामुळे शिकणे ही प्रत्येकाची गरज आहे. तुम्ही उद्योजक असा, विद्यार्थी असा, नोकरदार असा, शिक्षक असा, वकील असा, सीए असा, आयटी प्रोग्रॅमर, राजकीय व्यक्ती असा, खेळाडू असा अगदी कोणीही असा […]

भांडवल कसे उभे करावे ?

How to raise capital for business

नोकरी करायची की व्यवसाय ह्या प्रश्नाला केवळ भांडवल नाही म्हणून नोकरीचा निर्णय घेणारे कित्येक तरुण मी पाहिले आहेत. कितीतरी ठिकाणी Poll (मतदान) घेतल्यानंतर मिळालेले उत्तर जाणून घेतले. मराठी उद्योजकाला व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी समस्या कोणती? हा प्रश्न विचारला असता एका ठिकाणी मिळालेल्या मतदानाची आकडेवारी देत आहे. भांडवल नसणे (३६६ मते)मार्गदर्शन नसणे (२१३ मते)कुटुंबातील व्यक्तीचा […]

व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

How much capital do I need for a business?

व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? हा व्यवसाय प्रक्रियेतला सर्वात अवघड प्रश्न. कारण याचे एक उत्तर नाही. त्यामुळे काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडतो. जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास व्यवसाय प्रक्रियेतला सर्वात सोपा प्रश्नही हाच आहे, कारण याची असंख्य उत्तरे आहेत. त्यामुळे कोणतेही उत्तर हे बरोबरच असते, चूक होण्याची शक्यता फार कमी असते. आता आपण या प्रश्नाचे सुसंगत […]

व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

a-guide-to-starting-a-business

काही तरुणांना भेटून व्यवसायाला कशी सुरुवात करणार? याविषयी विचारले असता मिळालेली काही उत्तरे. ‘घरातून पैसे घेणार नाही’ किंवा ‘घरातले लोक व्यवसायासाठी पैसे देत नाहीत तर अजून शिकायचे असल्यास किंवा नोकरी लागण्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत’ किंवा ‘कशी सुरुवात करायची याविषयी काही विचार केला नाही’ अशी वेगवेगळी उत्तरे मिळाली. आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात […]

व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

why-you-should-start-your-own-business

एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते. एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण […]

स्टार्टअप वाढीचे टप्पे…

कुठलाही व्यवसाय दीर्घकाळ चालवणे ही एक तारेवरची कसरत असते. या प्रवासात अनेक चढ-उतार हे येतंच असतात. कुठल्याही उद्योजकाचा सर्वसाधारण प्रवास कसा असतो याचे टप्पे आपण पाहूया. पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स) जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. […]

व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

Experience vs. Passion: What's More Important for Success in Business?

जगात आजपर्यंत जेवढ्या गोष्टी निर्माण झाल्या त्या केवळ कल्पनेतूनच झाल्या. या कल्पनेच्या जोरावर त्या कल्पनेच्या जन्मदात्याने कार्य करायला सुरुवात केली. कोणताही अनुभव नव्हता, तरीही ते यशस्वी झाले. कारण, एकदा कल्पना करणे हाच एक वेळचा अनुभव असतो. मिकी माऊसचा जन्मदाता वॉल्ट डिस्नेने डिस्ने वर्ल्ड बनवण्याचा निर्णय घेतला. जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी […]