१. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

yavatmal-the-cotton-capital-of-india

विदर्भातील अमरावती विभागात येणारा यवतमाळ हा जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा ह्या दक्षिण दिशेला नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य, पश्चिमेस हिंगोली व वाशिम जिल्हे, उत्तरेस वर्धा व अमरावती हे जिल्हे तर पूर्वेस चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत. आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील […]

उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

the-industries-of-maharashtra

👍 महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य […]