१. नोकरी करावी की व्यवसाय?

वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही. वयाची १८-२२ वर्षे शिक्षण […]
स्टार्टअप वाढीचे टप्पे…

कुठलाही व्यवसाय दीर्घकाळ चालवणे ही एक तारेवरची कसरत असते. या प्रवासात अनेक चढ-उतार हे येतंच असतात. कुठल्याही उद्योजकाचा सर्वसाधारण प्रवास कसा असतो याचे टप्पे आपण पाहूया. पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स) जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. […]
उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा. १. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा. २. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा. ३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल. ४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या ५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा. ६. आत्मविश्वास वाढवा. ७. चांगले सहकारी तयार करा. ८. भविष्यातील […]