Gharapuri Bandar: दीड हजार वर्षांपूर्वीचं ‘ग्लोबल’ बंदर! पहा घारापुरीच्या उत्खननात काय सापडलं?

Gharapuri Bandar: मुंबईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात वसलेलं घारापुरीचं बेट. ब्रिटिशकाळात इथे झालेल्या उत्खननानंतर, लेण्यांचं अस्तित्व प्रकाशात आल्यानंतर, याला ‘एलिफंटा’ या नावानंही ओळखलं जातं. ‘युनेस्को’नं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या या बेटाची ओळख आजवर प्रामुख्याने त्याच्या अद्भुत लेण्यांमुळे होती. पण गेल्या आठ महिन्यांत या बेटावर झालेल्या उत्खननातून एक नवं सत्य समोर आलं आहे. […]
Retirement Planning | निवृत्तीनंतर दरमहा ₹1 लाख कमाई कशी मिळवाल?

Retirement Planning: आयुष्यभर कष्ट केल्यानंतर निवृत्ती नंतरचे (Retirement) जीवन शांततेत आणि आर्थिक चिंतेविना जावे, असे प्रत्येकालाच वाटते. पण वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्च पाहता, निवृत्तीनंतर केवळ साठवलेल्या पैशांवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. तुम्हालाही निवृत्तीनंतर दरमहा किमान १ लाख रुपये नियमित उत्पन्न पाहिजे का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ […]
New Car Buying Tips: शोरूममधील ४ महागड्या सेल्स ट्रिक्स

New Car Buying Tips: तुम्हीही लवकरच नवीन गाडी घरी आणण्याचा विचार करताय? शोरूममध्ये जाऊन टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे आणि आता फक्त बुकिंग करायचं बाकी आहे? थांब, गडबड करू नका..! गाडी खरेदी करताना आपण फिचर्स, मायलेज आणि रंगाचा खूप विचार करतो. पण ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, ती म्हणजे शोरूममधील सेल्समनच्या सेल्स ट्रिक्स. गोड बोलून आणि […]
FSSAI License ऑनलाईन काढण्याची सर्वात सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत एकदा बघाच

FSSAI License: भारतात खाद्यपदार्थांचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली कायदेशीर पायरी म्हणजे FSSAI लायसन्स. तुम्ही एखादे छोटे हॉटेल सुरू करत असाल, घरगुती मेस चालवत असाल किंवा खाद्यपदार्थांची मोठी कंपनी काढत असाल तेव्हा FSSAI लायसन्स हे केवळ कायदेशीर बंधन नसून तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या लेखात आपण […]
Performance Marketing: तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने जाहिरात करताय?

Performance Marketing: तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातींवर, सोशल मीडिया पोस्टवर किंवा बॅनर्सवर प्रत्येक महिन्याला लाखो रुपये खर्च करत असाल, तर स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा…..या खर्च केलेल्या पैशांमधून नेमका किती रुपयांचा थेट नफा तुमच्या गल्ल्यात जमा होते, याचा अचूक हिशोब तुमच्याकडे आहे का? जर तुमच्याकडे याचे स्पष्ट उत्तर नसेल, तर थांबा! तुम्ही अजूनही त्याच जुन्या, पारंपरिक […]
E-85 महागड्या पेट्रोलला ‘इथेनॉल’ चा ब्रेक! देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होणार परिणाम?

E-85: भारतात ८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल असलेल्या ‘E-85’ इंधनाची सुरुवात झाली आहे. या बायोफ्युएलचे फायदे, तोटे, अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि फ्लेक्स-फ्युएल वाहनांबद्दल सविस्तर जाणून घ्या. आतापर्यंत जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढायचे, तेव्हा भारताच्या गल्लीबोळातील पेट्रोल पंपांवर किमती भडकून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडायचे. पण आता हे चित्र कायमचे बदलणार आहे. कारण केंद्र सरकारने देशभरात […]
सायकलचा इतिहास: १८१७ चा दुष्काळ ते २०२६ च्या AI स्मार्ट ई-बाईक्सपर्यंतचा प्रवास

सायकल म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर बालपणीच्या आठवणींचा पट उलगडतो. कोणाची पहिली सायकल तीन चाकी असते, तर कोणी वडिलांच्या मोठ्या सायकलच्या ट्रँगलमध्ये पाय टाकून ‘कॅची’ चालवायला शिकलेलं असतं. पण, आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली ही सायकल प्रत्यक्षात आली कशी? तिचा शोध कोणा एका व्यक्तीने लावला की ती अनेक प्रयोगांचे फलित आहे? २०२६ च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या […]
भारत सज्ज होतोय २०२७ च्या जनगणनेसाठी! जगातील सर्वात मोठी प्रशासकीय मोहीम

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने, येथील जनगणनेचे काम हे जगातील सर्वात मोठ्या प्रशासकीय कामांपैकी एक मानले जाते. ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील हजारो तालुके, शहरे आणि तब्बल ६ लाख ६५ हजारांहून अधिक गावांमध्ये पसरलेल्या या अवाढव्य लोकसंख्येची अचूक मोजणी करणे, हे सरकारसमोर मोठे आव्हान असते. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून ही माहिती गोळा करणे, […]
IPL २०२६ चा मनी गेम: १० संघांचे ‘अब्जाधीश’ मालक आणि ९०,००० कोटींचे क्रिकेट साम्राज्य!

भारतातील क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच ‘इंडियन प्रीमियर लीग’ (IPL) आता केवळ एका खेळापुरती राहिलेली नाही. मार्च २०२६ मध्ये आयपीएलची एकूण ब्रँड व्हॅल्यू $१०.७ billion (सुमारे ९०,००० कोटी रुपये) या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे. या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या १० संघांचे मालक नक्की कोण आहेत आणि त्यांच्या संपत्तीचा आकडा किती अवाढव्य आहे, हे जाणून घेणे कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी थक्क […]
IPL बिझनेस मॉडेल २०२६: संघ मैदानात हरला तरी मालक करोडपती कसे? १८,००० कोटींच्या या ‘मनी मशीन’चे प्युअर गणित!

तुम्ही कधी विचार केला आहे का, की एखादा संघ साखळी फेरीत सलग दहा सामने हरला, तरी त्याच्या मालकाच्या संपत्तीत घट होण्याऐवजी वाढच का होते? मैदानावर शून्य धावांवर बाद होणारा खेळाडू मालकाचे आर्थिक नुकसान का करत नाही? जेव्हा सर्वसामान्यांसाठी जागतिक मंदीची चर्चा असते, तेव्हा बडे उद्योगपती एखाद्या क्रिकेट संघासाठी १६,००० ते १८,००० (16,000 to 18,000) कोटी […]
जागतिक महासत्तांच्या चक्रव्यूहात भारत: २०२६ मधील भू-राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’!

१९९० च्या दशकातील अमेरिकन वर्चस्वाचे ‘एकध्रुवीय’ जग आता पूर्णपणे इतिहासजमा झाले आहे. २०२६ मध्ये आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथे जागतिक सत्ता एका केंद्राकडून निसटून अनेक नवीन केंद्रांमध्ये विभागली गेली आहे. या बदलत्या समीकरणात भारत हा केवळ एक ‘प्रेक्षक’ राहिलेला नसून, तो जगाचा ‘किंगमेकर’ आणि ‘शांती निर्माता’ (Peace Architect) म्हणून प्रबळपणे समोर येत आहे. […]
पृथ्वीच्या टोकावरचं शहर: जिथे सूर्य ६६ दिवस दिसतच नाही!

अमेरिकेतील अलास्काच्या या शहरात सुरू झाली ६६ दिवसांची अखंड रात्र हिवाळ्याच्या थंडीत आपल्याला नेहमीच धुकं आणि ढगांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सूर्याचे किरण फार कमी दिसतात. तरीही, काही वेळा दिवसभरासूर्य आपल्याला कधी ना कधी नजरेस पडतो आणि आपल्या दिवसात थोडा प्रकाश आणि उष्णता आणतो. पण अमेरिकेतील अलास्कामध्ये एक असं शहर आहे जिथे सूर्य तब्बत दोन […]
जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग – E-69 Highway

नॉर्वेतील E-69: समुद्र, बर्फ आणि ग्लेशियरांच्या कुशीतला अद्भुत प्रवास जगभरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. कुठे उंच डोंगर दिसतात, कुठे सुंदर आणि शांत समुद्रकिनारे, तर कुठे दाट हिरवीगार जंगलं किंवा मोठमोठी शहरे पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खास ओळख आणि आकर्षण असते. प्रवाशांना नवीन अनुभव मिळतात, निसर्गाची विविधता जाणवते आणि काही ठिकाणे तर पूर्णपणे अद्भुत आणि विस्मयकारक […]
Aavadel Tethe Pravas Yojana: तिकीट बुकिंगची कटकट नाही! एका पासमध्ये फिरा महाराष्ट्रभर, एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना!

प्रवास करणं ही आपल्यातील बहुतेक जणांची आवड असते. नवीन ठिकाणं पाहणं, वेगवेगळे अनुभव घेणं आणि त्या प्रत्येक प्रवासातून काहीतरी शिकणं यात एक वेगळीच मजा असते; पण अनेकदा आपली इच्छा असूनही, तिकीट आरक्षण, प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि बसेसचा अभाव अशा अडचणींमुळे ही आवड पूर्ण होत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक खास […]
जाहिरातीसाठी टक्कल! या माणसाच्या आयडियाने सोशल मीडियावर उडवली खळबळ

आपल्या समाजात माणसाला पहिल्यांदा त्याच्या रूपावरूनच ओळखलं जातं. कोणी उंच आहे की ठेंगणा, बारीक आहे की जाड, सुंदर आहे की नाही, यावरूनच लोक त्याच्या विषयी मत बनवतात. अगदी डोक्यावर केस आहेत की नाही, यावरूनही माणसाला जज केलं जातं. त्यामुळे अनेक लोक आपल्या लुक्सविषयी अत्यंत संवेदनशील असतात. विशेषतः पुरुषांमध्ये लवकर वयात गळणारे केस ही मोठी चिंतेची […]
From Zero to Yoga : शून्यापासून योगापर्यंत भारताने जगाला काय काय दिलं?

आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेटवर संवाद साधतो, वेगवान गाड्यांनी प्रवास करतो, बल्बच्या उजेडात राहतो, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील घडामोडींचे साक्षीदार बनतो. हे सर्व पाश्चिमात्य देशांच्या संशोधन व प्रगतीमुळे शक्य झालं, हे सत्य आहे. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच आपल्या मनात येतो तो म्हणजे “जगाने आपल्याला खूप काही दिलं, पण आपण जगाला काय दिलं?” या […]
Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. राचेल कौर […]
The Bhakra-Nangal Train: जाणून घ्या भारतातील एकमेव मोफत रेल्वे सेवा आणि तिच्या ऐतिहासिक प्रवासाविषयीची रंजक माहिती!

रेल्वे हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. देशभरातील लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात, आणि या सर्व गाड्यांसाठी तिकीट घेणे आवश्यक असते. तिकीटाशिवाय प्रवास केल्यास दंडही भरावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक अशी ट्रेन आहे जिथे कोणतेही तिकीट लागत नाही? होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. भाक्रा-नांगल ट्रेन (The Bhakra-Nangal Train) ही भारताची […]
ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बँकिंग प्रणालीही याला अपवाद नाही. बँकेत जाण्याची गरज न पडता, मोबाईलद्वारे अगदी सहज बँकिंग करता येते. इंटरनेटच्या मदतीने आपण बिले भरू शकतो, ऑनलाइन शॉपिंग करू शकतो आणि एका क्लिकवर पैसे ट्रान्सफरही करू शकतो. पण, तुम्ही बाहेर असाल आणि अचानक रोख रकमेची गरज भासली, पण तुमच्याकडे ATM […]
Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक […]