HMT Watches History: HMT कंपनी का बंद झाली?

HMT Watches History: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी पाहिलेलं स्वप्न, इंदिरा गांधींच्या हातातील घड्याळ आणि भारतातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंती… HMT म्हणजे केवळ एक घड्याळ नव्हतं, तर तो भारताचा ‘वेळ’ होता! पण जगाला वेळेची किंमत शिकवणारा हाच ब्रँड स्वतः मात्र बदलत्या काळासोबत धावू शकला नाही. काश्मीरमधील राजकीय संकट, अंतर्गत बंडखोरी आणि एका नव्या भारतीय […]

Sneaker Culture in India: १५०० रुपयांचे शूज की १ लाखाचे Sneakers?

Sneaker Culture in India: १५०० रुपयांचे शूज की १ लाखाचे Sneakers?

Sneaker Culture in India: आजकालच्या तरुणाईसाठी ‘Sneakers’ म्हणजे केवळ बूट नाहीत, तर ते एक स्टेटस सिम्बॉल आणि लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट बनले आहेत. भारतात ही स्नीकर क्रेझ नक्की कशी सुरू झाली? मायकल जॉर्डनपासून सुरू झालेला हा जागतिक प्रवास भारतातील तरुणांपर्यंत कसा पोहोचला? आणि या ग्लॅमरच्या मागे ब्रँड्सचा ‘FOMO’ वाला मार्केटिंग गेम नक्की काय आहे? आज या […]

D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

D Mart : आजच्या स्पर्धेच्या दुनियेत जिथे मोठ्या कंपन्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, तिथे एक अशी कंपनी आहे जिने जाहिरातींशिवाय प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मनात घर केलंय ती म्हणजे डी-मार्ट. भारतातातील श्रीमंत आणि मोठ्या उद्योगपतींच्या यादीत नेहमीच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नावाचा उल्लेख दिसतोच. कारण भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी वीज, तेल, डेटा […]

Titan Story: Titan इतका मोठा ब्रँड कसा बनला?

Titan Story Titan इतका मोठा ब्रँड कसा बनला

Titan Story: १९७०-८० चा काळ… जेव्हा भारतीय घड्याळविश्वात फक्त HMT चं राज्य होतं. लोकांना घड्याळ घ्यायला ६-६ महिने वाट पाहावी लागायची. आणि ज्यांना ते मिळत नव्हतं, ते चोर बाजारातून परदेशी घड्याळं लपून-छपून विकत घ्यायचे. अशा काळात, एका माणसाने चॅलेंज घेतलं – “मी भारतीयांना स्वतःचं वर्ल्ड क्लास दर्जाचं घड्याळ देणार!” पण… सरकार म्हणालं, ‘परवाना मिळणार नाही!’ […]

शाळा सोडली, पण स्वप्न नाही! २५ व्या वर्षी ६,३०० कोटींचं साम्राज्य उभा करणाऱ्या हर्षिता अरोराची यशोगाथा

Harshita Arora: म्हारी छोरियां छोरों से कम हैं के? आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला माहिती असेलच. या डायलॉगप्रमाणेच आज भारतीय महिलांनी पुरुषांच्या तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आहे. एक काळ असा होता, जेव्हा स्त्रियांना चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित ठेवले गेले होते. तिने केवळ कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, अशीच समाजाची अपेक्षा असायची. त्यामुळे […]

Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

Avocado Farming: युवा शेतकरी हर्षित गोधा हे मुळचे मध्य प्रदेशमधील भोपाळचे. मूळचे भोपाळचे असलेले हर्षित यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलीची असली, तरी त्यांना मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती.  ब्रिटनमध्ये डिग्रीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:च्या मातीत प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून एव्होकॅडोची शेती करण्यास सुरुवात केली.  ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना हर्षित यांना एव्होकॅडो या फळाबद्दल माहिती […]

Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

Mira Kulkarni: वयाच्या ४५ व्या वर्षी लोक आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात. पण एका महिलेने वयाच्या ४५ व्या वर्षी, एका छोट्याशा गॅरेजमध्ये फक्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करून असा ब्रँड उभा केला… ज्याचं व्हॅल्युएशन आज १,२९० कोटी रुपये आहे! ही कथा कुठल्या कॉर्पोरेट घराण्यातील नाही, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी आयुर्वेदिक ब्रँड ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ (Forest Essentials) […]

Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

Bike Blazers चे संस्थापक केशव राय बाईक कव्हर हातात घेऊन उभे असलेले आणि त्यांच्या स्टार्टअप प्रवासाचे प्रतिनिधित्व करणारे चित्र.

Bike Blazers: अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखरावर: केशव राय यांचा प्रेरणादायी प्रवास जीवनातील यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो. तो मेहनत, ध्येय, आणि अपयशाला येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अडचणी येतात, पण त्या परिस्थितीचा सामना करून मार्ग काढणारा व्यक्तीच खरा यशस्वी ठरतो. याच मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. […]

McDonald’s Success Story in India | वडापावच्या देशात परदेशी कंपनी कशी जिंकली?

भारतीय बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी मॅकडोनाल्ड्सने केलेले बदल दर्शवणारे चित्र, ज्यामध्ये वेगळे शाकाहारी आणि मांसाहारी किचन तसेच भारतीय मेनू दाखवण्यात आला आहे.

McDonald’s Success Story: एक असा देश जिथे नाक्या-नाक्यावर वडापाव, समोसा आणि भजीचा खमंग वास येतो. अशा खवय्यांच्या देशात एका परदेशी कंपनीने आपलं दुकान थाटलं. वर्ष होतं १९९६. कंपनीचं नाव – मॅकडोनाल्ड्स (McDonald’s). पण सुरुवातीलाच या कंपनीला एक गोष्ट समजली – इथे आपला जागतिक ‘बीफ’ आणि ‘पोर्क’चा मेनू पूर्णपणे फ्लॉप होणार! कारण भारतात बीफ आणि पोर्क […]

Fevicol Man: एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

Fevicol Man एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

Fevicol Man: फेविकॉलची जाहिरात “फेविकॉल का मजबूत जोड, आसानी से टूटेगा नहीं” ही सर्वांनाच परिचयाची आहे. आजही “मजबूत जोड” म्हटलं की फेविकॉल आठवतं, कारण फेविकॉल असेल तर जोड खरोखरच टिकाऊ असतो. फेविकॉलच्या जाहिरातींनी आणि त्यांच्या Branding ने लोकांच्या मनात या नावाची छाप कायमची बसवली आहे. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी तुटल्या की फेविकॉल वापरायची सवय आहे, […]

OYO Success Story in Marathi: रितेश अग्रवाल यांच्या यशाचा प्रवास

OYO Success Story in Marathi: दिल्लीच्या कडकडत्या थंडीत, खिशात फक्त तीस रुपये घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या एका अठरा वर्षांच्या मुलाने कधी विचार केला असेल का, की तो एक दिवस जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक होईल? ही कहाणी आहे ओयो (OYO) चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांची. आज २०२६ (2026) मध्ये ओयोचा […]

असा उभा राहिला KFC उद्योगसमूह 

 प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने याचा सामना करत असतो, काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन हार मानतात तर तेच काहीजण त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करतात. वयाची साठी आली की लोक आपण करत असलेल्या कामातून निवृत्ती घेतात आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवतात, मित्रांनो अपयश […]

आईचे दागिने विकून सुरू केलेला व्यवसाय आज १३,००० कोटींचा ब्रँड बनला | Lalitha Jewellery

किरण कुमार हे नाव आज सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने ‘ललिता ज्वेलरी’ हा ब्रँड भारतातील लाखो लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. दर्जा, परवडणाऱ्या किमती, आणि उत्कृष्ट डिझाईन्स यामुळे हा ब्रँड आज घरोघरी पोहोचला आहे. मात्र, या यशस्वी प्रवासामागे किरण कुमार यांचा संघर्ष आणि कष्टांची महत्त्वाची भूमिका आहे. हे यश […]

फक्त २ रुपयांत पाण्याची बाटली; ‘WAHTER’ स्टार्टअपची जाहिरात विश्वात क्रांती महागाईच्या काळात दिलासा!

फक्त २ रुपयांत पाण्याची बाटली; 'WAHTER' स्टार्टअपची जाहिरात विश्वात क्रांती महागाईच्या काळात दिलासा!

आजच्या वेगवान जगात पाण्याची गरज ही अन्नाइतकीच महत्त्वाची आहे. बाहेर पडल्यावर तहान लागली की आपण सहजपणे जवळच्या दुकानात जातो आणि १०, १५ किंवा २० रुपयांना पाण्याची बाटली विकत घेतो. रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा हायवेवर तर हे दर कधीकधी त्याहीपेक्षा जास्त असतात. पण विचार करा, जर तुम्हाला अर्धा लिटरची (५०० मिली) शुद्ध पाण्याची बाटली अवघ्या […]

Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे धैर्य, मेहनत आणि जिद्द दडलेली असते. अशीच सुरुवात आहे एका तरुणाच्या प्रवासाची. त्या तरुणाचं नाव आहे Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल. जगभरात करिअरचे असंख्य दालने उघडी असताना आणि आरामदायी आयुष्याच्या अनंत शक्यता समोर असताना, पियुष यांनी मात्र अमेरिकेतील उच्च पगाराची, सुरक्षित नोकरी मागे सोडून भारतात परतण्याचं धाडस केलं. स्वतःच्या देशात काहीतरी अर्थपूर्ण […]

जगातील सर्वात Futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा Visionary उद्योजक – Elon Musk

Elon Musk – the visionary entrepreneur behind SpaceX, Tesla, and futuristic innovation shaping the future of technology and space exploration.

Elon Musk – आजचे जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवाच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम मिळत आहेत. अशा काळात Elon Musk हे नाव फक्त एक उद्योगपती म्हणून नाही, तर भविष्यातील मानवजातीसाठी स्वप्न पाहणारा एक visionary म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच वेगळा विचार करणारा होता. त्याला पैसा कमवण्यापेक्षा समस्या सोडवण्यात जास्त रस […]

सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

CARS24

आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि […]

PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

porter delivery app

सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म […]

उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व […]

Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

pulse candy

आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला. ही कँडी २०१५ […]