२०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात.

सकाळी लवकर उठणे  लवकर उठणे ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी मानली जाते. सकाळची वेळ अत्यंत शांत, स्वच्छ आणि सकारात्मक असते. या वेळी आपले मन अधिक एकाग्र असते आणि विचार स्पष्ट होतात. २०२६ मध्ये लवकर उठण्याचा संकल्प केल्यास आपल्याला दिवसासाठी योग्य नियोजन करता येते. सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी दिल्यास आत्मपरीक्षण, वाचन किंवा शांत विचार करण्याची […]

यशस्वी लोकांची सकाळची सवय – ज्या गोष्टीतून पैसे आणि प्रेरणा मिळते – Morning Habits

 लवकर उठणे आणि शांत वेळेची सुरुवात यशस्वी लोक सहसा लवकर उठतात. याचा अर्थ फक्त ‘सूर्य उगवण्यापूर्वी उठणे’ एवढाच नाही, तर ‘दिवस तुमच्यावर नियंत्रण मिळवण्यापूर्वी, तुम्ही दिवसावर नियंत्रण मिळवणे’ आहे. सकाळी लवकर उठून मिळालेला तो शांत वेळ, हा तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या मानसिक तयारीसाठी असतो. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते, तेव्हा तुम्हाला विचारांची स्पष्टता आणि शांतता […]

स्वप्नांकडे वाटचाल: जिद्द, संघर्ष आणि आर्थिक शिस्त -Success Mindset & Financial Discipline for Growth.

आयुष्यात नवी सुरुवात करण्यासाठी खरे तर कधीच उशीर नसतो, कारण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सकाळ आपल्या हातात एक नवीन संधी ठेवून जाते. संघर्षाचे स्वरूप व्यक्तीनुसार बदलत असले तरी काहींचा संघर्ष केवळ दोन वेळच्या जेवणासाठी असतो, तर काहींचा संघर्ष आपल्या उच्च स्वप्नांना आकार देण्यासाठी असतो त्याची मूलभूत ताकद आणि त्यातून मिळणारे धडे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असतात. कुणाला […]

स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

रोज क्षणा क्षणाला आपली स्पर्धा सुरू असते. कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण, प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही. कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या […]

अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

how-to-achieve-your-goals-and-dreams

प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोचतो अन्‌ एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोचतो. अशाच रीतीने एखादे वेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. रोजचा एक दिवस […]

एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

age-is-just-a-number-when-it-comes-to-dreams

हा लेख लिहिताना आज मी ३९ वर्षांचा आहे. तुमचं वय काय आहे? पण थांबा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुमच्यासोबत एका वेगळ्या दृष्टीकोनावर चर्चा करायची आहे.  आता आपण असं समजू की, तुमचं वय ३२ वर्षे आहे. तुमच्या नकळतपणे का होईना, पण तुम्हाला आपलं वय झालंय असं वाटू लागलं असेल. पण खरंच तुमचं वय झालं […]

चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

the-power-of-relaxation-and-humility

‘टाइम झोन’ आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या […]

‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

change-your-perspective-change-your-life

माणूस जगत असतो तो ऑक्सिजनवर. जशी त्याला ऑक्सिजनची गरज असते तशीच आनंदमयी जीवन जगण्यासाठी त्याला प्रेरणेची गरज भासत असते. तो जगत असताना त्याच्या हातून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. माणसाच्या हातून एखादे ठराविक कार्य कसे काय घडते? अर्थातच त्याला मिळालेल्या प्रेरणेमुळे. माणसाच्या कृतीला आणि जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते त्यालाच प्रेरणा असे म्हणतात. हल्ली Social Media […]

कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation

break-procrastination-with-this-2-minute-rule-sunday-motivation

मोठे बदल घडवण्याच्या छोट्या सवयी!   Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच! Proocrrraaasssttttiiiinnnaaattttiiooon हा शब्द मुळातच इतका रटाळवाना आहे की हा शब्द ऐकूनच आपण कामं उद्यावर ढकलतो. पण कामं उद्यावर ढकलून देण्याची ही सवय आपल्या बऱ्याच जणांना खूप त्रासदायक ठरते. रोज सकाळी उठून व्यायाम करणं असो किंवा रात्री झोपताना निदान १५ मिनिटे पुस्तक वाचन […]

संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया! संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, […]