OneTag मुळे Bank बदलणं झालं अगदी सोपं
आधी काय त्रास होता?
- Bank बदलायची म्हणजे जुना FASTag deactivate करा.
- पुन्हा नवीन FASTag घ्या.
- पुन्हा गाडीवर नवीन Sticker लावा
OneTag म्हणजे काय?
- OneTag म्हणजे FASTag Porting
- Mobile Number Porting प्रमाणे Bank बदलण्याची सोय.
- नवीन Physical Tag लावण्याची गरज कमी होते.
- आवडीच्या FASTag Issuer Bank कडे switch करता येते.
काय बदलणार नाही?
- FASTag Sticker तोच राहील.
- Tag ID बदलणार नाही.
- Vehicle Details तशाच असतील.
- फक्त Issuer Bank बदलेल.
मोठा फायदा काय?
- प्रत्येक वेळी नवीन FASTag घेण्याची गरज नाही.
- चांगली Service देणाऱ्या Bank कडे जाणं सोपं होईल.
- FASTag ची संपूर्ण process अधिक सोपी होणार.
कोणासाठी उपयोगी?
- सध्याच्या Bank ची service आवडत नाही?
- Recharge / support मध्ये problem येतो?
- दुसऱ्या Bank कडे जायचं आहे?
- तर OneTag तुमच्यासाठी खूप useful आहे
OneTag का महत्त्वाचा?
- Bank बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.
- FASTag वापरकर्त्यांकडे अधिक पर्याय असतील.
- Physical Tag बदलण्याऐवजी Service Provider बदलता येईल.
FASTag चं हे नवीन Feature तुम्हाला माहिती होतं का?
Comment करा
आणि ही माहिती Save & Share करा!
