NEFT, RTGS की UPI? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता पर्याय बेस्ट!

बँक व्यवहारांच्या चार प्रमुख पद्धती आणि त्यांचे नियम! काळ बदलतोय आणि त्यासोबतच आपल्या चलनाचे स्वरूपही बदलत आहे. पूर्वी पोस्टाद्वारे आई-वडिलांना पैसे पाठवण्यासाठी मनीऑर्डरचा आधार घ्यावा लागायचा, ज्यामध्ये वेळ आणि कष्ट दोन्ही मोठ्या प्रमाणावर खर्च व्हायचे. मात्र, आजच्या डिजिटल युगात पैसे पाठवणे म्हणजे केवळ काही सेकंदांचा खेळ झाला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज परदेशात राहणारा मुलगाही आपल्या […]
Repo Rate : रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत.

आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो की, ‘RBI ने रेपो दर वाढवला’ किंवा ‘रेपो दर कमी केला.’ पण नक्की हा रेपो दर म्हणजे काय? आणि तो आपल्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम करतो? सोप्या भाषेत सांगायचं तर, रेपो दर हा तो व्याजदर आहे, ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकांना अल्पकालीन कर्ज देते. जर हा दर वाढला, तर […]
Master Your Money: स्वतःची आर्थिक शिस्त कशी निर्माण करावी? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

आजच्या धावपळीच्या जगात आर्थिक स्थैर्य मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, फक्त पैसे कमावणं पुरेसं नाही, त्यासाठी आर्थिक शिस्त असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आर्थिक शिस्त म्हणजे आपल्या उत्पन्नाचं योग्य नियोजन करून खर्च, बचत आणि गुंतवणुकीमध्ये समतोल राखणं. अनेकदा आपण केवळ कमाईवर भर देतो, पण जर योग्य बचत आणि गुंतवणुकीचं नियोजन नसेल, तर आर्थिक स्थैर्य मिळवणं कठीण […]
या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या कसे ते जाणून घ्या. नुकतीच मूर्तिजापूरमध्ये एक अनोखी घटना घडली. लग्नाच्या सर्व तयारीनंतर शेवटच्या टप्प्यावर असताना, फक्त नवरदेवाचा सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे वधूच्या नातेवाईकांनी हे लग्न मोडले. ही घटना ऐकायला हास्यस्पद वाटू शकते, पण यावरून सिबिल स्कोअरचे महत्त्व अधोरेखित होते. सिबिल स्कोअर […]
चेक म्हणजे काय?

बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर बँक आपल्याला बँक अकाउंट, ए टी एम सुविधा , मुदत ठेव योजना, लाॅकर सेवा, कर्ज, इ. सेवा-सुविधा देते. चेक (धनादेश) ही सुविधादेखील त्यापैकी एक. बँकेने निर्धारित केलेली रक्कम तुमच्या खात्यावर असल्यास बँक तुम्हाला चेकबुक सुविधा देते. वैयक्तिक व्यवहार,कंपनीचे व्यवहार हे चेकद्वारे सोप्या आणि सहज पद्धतीने होतात. चेकद्वारे केलेला व्यवहार हा सुरक्षित असतो. […]
‘मी का म्हणून कर देऊ?

बहुतेक लोकांना सरकारला ‘कर‘ अर्थात ‘टॅक्स‘ द्यावयास आवडत नाही. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी बहुतेक लोक याच गोष्टी प्रथम तपासताना दिसतात, की ‘कर‘ वाढले की कमी झाले आणि त्यावरच अर्थसंकल्प चांगला का वाईट ते ठरवितात. एखादी लहान मुलगी आइस्क्रीम खात असेल आणि तुम्ही तिला म्हटले की त्या आइस्क्रीममधील 30 टक्के आइस्क्रीम मला दे, तर तिला कसे वाटेल?, […]
नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा(सन 2024)

1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे- आपल्याला सहज […]
सरते आर्थिक वर्ष आणि कर नियोजन (सन 2023-2024)

चालू आर्थिक वर्ष (सन2023-2024) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही. या वर्षीही पगारदार व्यक्तींना आयकर मोजणीचे दोन पर्याय […]
जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

‘डिफ्लेशन’ म्हणजे वस्तूंची किंमत कमी होणे. ऐकताना ही गोष्ट चांगली वाटू शकते. किमती कमी होऊन अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील असंच ‘डिफ्लेशन’ हा शब्द ऐकून आपल्या मनात येईल. हो, हे अगदी बरोबर आहे. परंतु, हे देशासाठी आणि एकूणच अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. कारण जेव्हा वस्तूंच्या किंमती कमी होतात, तेव्हा मालाच्या पुरवठ्यापेक्षा मागणी कमी असते. […]
आर्थिक निरक्षरता खूप महागात पडते…

आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे […]
तरुण वयातच आर्थिक नियोजनकडे लक्ष द्या I Money Planning for Youngsters

असं म्हणतात की, देशाचे भवितव्य केवळ तरुणांच्या हातात असते. ज्या देशातील तरुण बुद्धीवान, तो देश विकसित. आपला भारत देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, विकसित देश नव्हे. आपल्याला विकसित व्हायचं असेल, तर पहिले तरूणांनी विकसित झाले पाहिजे. तरुण वयातच प्रत्येकाने आर्थिक नियोजनाकडे लक्ष दिले पाहिजे. पण आपण तर मज्जा-मस्ती करण्यात, फिरायला जाण्यास, महागड्या वस्तु खरेदी […]
तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल

सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून […]
अग्रीम कर (Advance Tax)

Share Market