मार्केटिंग क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि करिअर संधी यांची सविस्तर माहिती.

कोणत्याही कंपनीच्या आणि उद्योगाच्या विकासात मार्केटिंगचे महत्त्व अत्याधिक असते. मार्केटिंगमुळे लहान अथवा मोठय़ा उद्योगाची वित्तीय स्थिती उत्तम राहू शकते. भारताचा आर्थिक विकास गतिमानतेने होत असून त्यात मार्केटिंग क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजारपेठेतील सद्य प्रवाह आणि गती यांचा अभ्यास मार्केटिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. या अभ्यासातूनच त्याला कंपनीच्या वस्तूंची किंवा उत्पादनांची अधिकाधिक विक्री […]
नृत्य आणि संगीताची आवड आहे? बी.पी.ए ठरू शकतो तुमच्यासाठी उत्तम पर्याय

बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हा तीन ते चार वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे, जो परफॉर्मिंग आर्ट्स आणि मनोरंजन उद्योगांच्या तीन प्राथमिक घटकांवर लक्ष केंद्रित करतो म्हणजेच संगीत, नृत्य आणि थिएटर. हा कोर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा सन्मान करण्यात आणि परफॉर्मिंग आर्ट्सच्या कोणत्याही तीन भिन्न शैलींमध्ये यशस्वी कलाकार बनण्यास मदत करतो. बीपीए कोणी शिकावे? ज्या उमेदवारांना संगीत, […]
BFA – कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

आर्ट्स क्षेत्रातून करियर करणाऱ्या मुलांना नेहमी हाच प्रश्न विचारला जातो की पुढे काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आर्ट्स घेतलं खरं, पण आता पुढे काय करायचं. बरेचसे विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्ट्सचा पर्याय निवडतात. त्याही पेक्षा उत्तम पर्याय म्हणून BFA कडे पाहता येईल. फक्त आर्ट्सच नाही, तर इतर कोणत्याही शाखेतून 12 वी पूर्ण केलेल्या परंतु कलेची […]
मरीन इंजिनिअरिंग या हटके क्षेत्रात करिअर मध्ये कसे यशस्वी व्हावे?

12 वी सायन्स मधून झाली असेल, तर बऱ्याच मुलांच्या डोळ्यांसमोर करिअरचे सहसा दोनच पर्याय उभे राहतात आणि ते म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग. यापलीकडे सुद्धा बरेच करिअर ऑप्शन उपलब्ध आहेत, पण बऱ्याच वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. अनेकदा असेही होते की, आपल्या आसपास कोणाला या विषयी माहिती नसते आणि कोणी त्या क्षेत्रात करिअर सुद्धा केलेले नसते. त्यामुळे […]
१० वी आणि १२ वी नंतर काय?

बाळ मोठं झाल्यानंतर तू काय होणार? हा अगदीच गोड आणि महाभयंकर प्रश्न आपल्याला लहानपणी कितीतरी वेळा आपल्या अनेक नातेवाईकांनी विचारला असेल ना? जणू काही आपल्याला दिलेल्या खाऊच्या बदल्यात त्यांना याचं उत्तर हवंच असायचं. ध्येयासक्ती म्हणजे नक्की काय? हा साधा शब्दसुद्धा न ऐकलेल्या आपल्या कोवळ्या मनातून उत्तराचे किंबहुना भविष्यासाठीचे अनेक हुंकार बाहेर पडतात. पटकन म्हणतो आपण, […]
Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी

आपले बऱ्यापैकी लेख हे बिझनेस रिलेटेड किंवा Finance रिलेटेड असतात. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. नुकत्याच 10वी, 12वीच्या Exam झाल्या. तेव्हा म्हटलं या 10वी, 12वी च्या मित्रांसाठीच काहीतरी बनवावं. म्हणजे सुट्टी एन्जॉय करता करता पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग सुद्धा व्हायला पाहिजे ना…! माझी ताई डॉक्टर आहे, मीही डॉक्टरच बनणार किंवा बाबा म्हणतायेत दादाने […]
करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling

Career counselling – दहावी – बारावीची परीक्षा झाली. निकाल सुद्धा जाहीर झाले. आता विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास रिकामे झाले, पण या वयातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुढे करायचं काय? कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं? अनेकांचे सल्ले घेऊन आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतो, पण 3- 4 वर्ष त्या फील्डमध्ये काम केल्यानंतर मग लक्षात येतं […]