आकाशी झेप घे रे पाखरा… परदेशी शिक्षण

एकदा वेस ओलांडली तर घरात अशुभ काही तरी घडू शकतं नक्कीच! हे वाक्य वाचून तुम्हाला वाटेल काय रे बाबा कोणत्या जमान्यात राहत आहेस? पण आपल्या देशात किंबहुना आपल्या समाजात एक काळ असा होता जेव्हा साधी गावची वेस ओलांडणे म्हणजे अशुभ मानले जायचे. काळ बदलला २१ व्या शतकात आज आपण पाहतो तर खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी […]