वाचाल तर वाचाल

“सविताकाकू घरात खिन्नपणे बसल्या होत्या. सकाळी त्या घराबाहेर पडल्या आणि दुपारी उशिरा घरी परत आल्या. इमारतीच्या नोटीस फलकावर काहीतरी लिहिले होते. पण सविताकाकू ते वाचू शकत नव्हत्या आणि म्हणूनच दोन दिवस पाणी येणार नाही, हे फलकावर लिहूनही त्या वाचू शकल्या नाहीत. सर्वांनी पाणी भरून ठेवले होते. पण सविता काकू केवळ वाचता आले नाही म्हणून पाण्यावाचून […]

घरबसल्या युट्युब देईल लाखो रुपये; ना डिग्री, ना कोणत्या सर्टिफिकेटची गरज

आत्ताच्या घडीला महागाई जोमाने वाढत आहे आणि म्हणूनच एखादा सामान्य माणूस केवळ कंपनीच्या पगारावर अवलंबून राहू शकत नाही. चार-पाच मंडळींचा जर का परिवार असेल, तर नक्कीच एका कमावणाऱ्या माणसाच्या पगारावर संपूर्ण महिन्याभराचा खर्च निघू शकत नाही. मग अशावेळी काय करावं? एक तर आपण सात-आठ तास काम करून दमून-भागून घरी परतत असतो आणि त्यानंतर काम करण्याची […]

बेअरफुट कॉलेज

barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

जयपूर पासून १०० कीमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायचंय. दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले. ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ […]