Home Business Ideas for Women | घरबसल्या सुरू करा ५ भन्नाट व्यवसाय

Home Business Ideas for Women | घरबसल्या सुरू करा ५ भन्नाट व्यवसाय

Home Business Ideas: महिलांनो… तुम्ही रोज इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर रील्स स्क्रोल करण्यात किती वेळ घालवता? अर्धा तास, एक तास की दोन तास? विचार करा, जर याच स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही घरबसल्या महिन्याला चांगली कमाई करू शकलात तर? कारण आजच्या धावपळीच्या युगात घर सांभाळून ९ ते ५ ची नोकरी करणे अनेकींसाठी कसरत ठरत आहे. […]

Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

digital-marketing-marathi

“बोलणाऱ्याचे हुलगेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही.” ही जुनी म्हण आजच्या स्पर्धेच्या युगात अधिकच प्रकर्षाने जाणवते. पूर्वीच्या काळी व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ किंवा टेलिव्हिजन हेच मर्यादित पर्याय होते. परंतु, गेल्या दशकात इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे आणि जगातील प्रत्येक व्यवहार आता डिजिटल स्क्रीनवर […]

२५ हजार रुपयांत सुरु होणारे १०० व्यवसाय

व्यवसायात यायचं तर भांडवल हवे म्हणून अनेक तरुण मागे हटतात, पण त्यांच्याच हातात मी २० हजाराचा मोबाईल पाहतो. मेहनत करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी १०० व्यवसाय सुचवत आहे. मी मोठ्या खानदानातला, मी उच्चशिक्षित, मी आता व्यवसाय कसा करू म्हणणाऱ्या व घरचं फुकट खाऊन फिरणाऱ्यांसाठी या संकल्पना नाहीत. कोणतीही सुरुवात छोटीच असते. महाकाय वडाच्या झाडाची बी राईएवढीच असते. […]

भारतीयांसाठी 5 भन्नाट स्मॉल बिझनेस आयडिया, चौथा बिझनेस सर्वात भारी

5-small-business-ideas-that-you-can-start-from-home-with-low-investment

सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहणं आव्हानात्मक बनत चालले आहे. अनेकजण जॉब करून घर चालवत आहेत, पण जेवढं काम करतात, तेवढा मोबदला त्यांना मिळत नाहीये. अशात जर त्यांनी कमी गुंतवणुकीत घरबसल्या व्यवसाय सुरू केला, तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. स्वत:चा स्मॉल बिझनेस करण्याची ईच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा लेख. उद्योजक बनण्याचं स्वप्न बाळगणारे अनेकजण संघर्ष […]