Get Your First 10 Customers: पहिले 10 ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला

Get Your First 10 Customers: पहिले 10 ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला

Get Your First 10 Customers: नवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे ‘जाहिरात’. कारण कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करणे. बहुतांश उद्योजकांना असे वाटते की जाहिरातींवर मोठा खर्च केल्याशिवाय ग्राहक मिळणार नाहीत. मात्र व्यवसाय सुरु करण्याच्या पहिल्याच पायरीत अनेकजण फेल होतात. […]

Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

Pet Industry Business: काही उद्योजक त्यांच्या उद्योगात, व्यवसायात यशस्वी होतात व काही व्यवसाय अयशस्वी होऊन बंद पडतात. काही जणांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणे आहेत, त्यापैकी योग्य व अचूक व्यवसाय क्षेत्र निवडणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजेच पेट (Pet) इंडस्ट्री हे एक असे […]

Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित. पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या काही स्त्रिया मुलींसाठी लढल्या आणि चित्र बदलत गेलं. […]

यशस्वी उद्योजक होण्यासाठी १० महत्त्वाचे कानमंत्र -Business Tips 2026

१. प्रबळ इच्छाशक्ती: “पर्पज > प्रॉफिट” (Purpose over Profit) व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःला आरशात पाहून एकच प्रश्न विचारा— “मी हे फक्त पैशांसाठी करतोय की मला एखादा ‘प्रॉब्लेम’ सॉल्व्ह करायचा आहे?” २. ‘अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस’ टाळा: अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु अनेक लोक फक्त ‘परफेक्ट प्लॅन’ बनवण्यात वर्षे घालवतात आणि प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. कुणीही जन्मतः उद्योजक नसतो! […]

भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे… 

कोणताही व्यवसाय म्हटला की, तुम्ही तुमची उत्पादनं लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहचवता आणि ते ग्राहकांना कसं आणि किती आकर्षित करतं याची भूमिका खूप महत्त्वाची असते. चांगल्या मार्केटिंग तंत्राचा वापर करणारी उत्पादनं ग्राहकांना लवकर आकर्षित करतात. आज आपण अशाच एका लोकप्रिय Brand ची Marketing टेक्निक पाहणार आहोत.  भारतात मॅगी नूडल्स एक लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. […]

कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

कमी खर्चात व्यवसाय सुरू करणं  हे अनेकांच्या मनात असतं, परंतु फक्त काहीच लोक अशी हिम्मत करून पुढे पाऊल टाकतात. यासाठी योग्य नियोजन, कौशल्य आणि मेहनत या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा आपण कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचं ठरवतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कमी भांडवलात यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी कल्पकता आणि जिद्द या […]

उद्योजकांनो, ‘या’ 5 प्रकारे करा तुमच्या व्यावसायिक मालमत्तेचे संरक्षण, पाचवा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

व्यवसाय मालक म्हणून, आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे ही आपल्या यशाची आणि दीर्घकालीन टिकून राहण्याची गुरुकिल्ली आहे. उपकरणे आणि वस्तू यांसारख्या भौतिक मालमत्तेपासून ते ग्राहकांचा डेटा आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी यांसारख्या डिजिटल मालमत्तेपर्यंत, सुरक्षा उपाययोजना करताना अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. या लेखात, आपण आपल्या व्यावसायिक मालमत्तेचे रक्षण कसे करावे?, यासाठी काही सोपे आणि प्रभावी मार्ग […]

फेसबुकद्वारे तुमच्या बिझनेसला करायचंय सुपर बुस्ट, तर Facebookचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच पाहिजेत

do-you-know-5-benefits-of-using-facebook-for-business-take-a-look-here

फेसबुक… हे नाव आपण ऐकले किंवा पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं दिसतं, ते म्हणजे फोटो, व्हिडिओ, मीम्स आणि असं बरंच काही. लहानांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फेसबुक हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही झाली फेसबुकची एक बाजू. मात्र, याची दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे, फेसबुक हे फक्त मनोरंजनाचे किंवा […]

इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

‘कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा धर्म कोई नहीं होता’, हा डायलॉग आपण ऐकला असेलच. त्यामुळे आज आपण आजच्या लेखात धंदा/व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ टिप्स पाहणार आहोत. विशेष म्हणजे, या टिप्स इतर कुणी नाही, तर स्वत: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इलॉन मस्कच्या आहेत. मस्क साहेबांची संपत्ती आजघडीला […]

यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

mukesh-ambani-5-rules-to-become-successful

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पैसा कमावणे हा सर्वांपुढील यक्षप्रश्न राहिला आहे. पैसा कुणाला नको आहे. सर्वांनाच तो पाहिजे. लवकर पैसे कमावण्यासाठी लोक व्यवसाय करण्याचा सल्ला देतात. मात्र, व्यवसाय करणे आणि त्यात यश मिळवणे, हे वाटते तितके सोपे काम मुळीच नाही. यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जेव्हाही व्यवसाय किंवा त्याच्याशी संबंधित दिग्गजांची चर्चा […]

प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना करतो ‘या’ 7 Common चुका, पण तुम्ही चुकू नका; वाचा

these-7-startup-mistakes-everyone-makes-but-you-can-fix

व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मित्रांनो, असे अनेक बिझनेस स्टार्टअप आहेत, जे सध्याच्या बाजारात मोठ्या आव्हानांचा सामना करताना दिसत आहेत. मात्र, जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप लाँच करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून या प्रक्रियेत उडी घेतली असेल, तर तुम्ही एक किंवा त्याहून अधिक कॉमन (Common) स्टार्टअप समस्या अनुभवल्या असतील. खरं तर, आज आम्ही तुम्हाला अशा […]

उद्योजक व्हायचे असेल तर…

becoming-an-entrepreneur-the-essential-skills-you-need-to-succeed

एका महाविद्यालयात व्यावसायिक मार्गदर्शनाच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी गेलो असता मुलांनी काही प्रश्न विचारले. उद्याची स्वप्ने पाहणारी ही तरुण पिढी. “उद्योजक कसे होता येईल?” असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संवादाचे हे संकलन. आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते […]

यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गुण

how-to-be-a-successful-entrepreneur

जर तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालतील, पण असावेतच. नसतील, तर ते सरावाने व माहिती घेऊन विकसित करावेत. मी असे अत्यंत महत्वाचे ३० गुण देत आहे : १) डोमेन एक्सपर्ट : उद्योजक हा आपल्या क्षेत्रातील डोमेन एक्सपर्ट असला पाहिजे. तो ज्या क्षेत्रात व्यवसाय […]

Small Business Marketing Strategy: तुमच्या बिझनेसला ‘असे’ करा सुपर बुस्ट

how-to-supercharge-your-small-business-marketing-strategy

एक लघु व्यवसाय मालक म्हणून, तुम्हाला तुमचे व्हिजन आणि योजना ही महत्त्वाची असते. यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला आर्थिक आणि विपणन (मार्केटिंग) योजना समाविष्ट असलेल्या बिझनेस योजनेची गरज भासते. जर तुम्ही लघु व्यवसाय मालक असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, मार्केटिंग कठीण असू शकते. सर्वत्र प्रत्येकजण लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करत असल्याचे चित्र आहे. अशात, या […]