महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मात्र, आजही अनेक महिला आर्थिक मदतीअभावी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींना कौशल्य विकसित करून स्वावलंबी व्हायचं असतं. पण यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभाव अनेक महिलांसाठी मोठी अडचण […]
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री)

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ही सुविधा महाराष्ट्र सरकार द्वारा सुरु केली गेली आहे. ही सुविधा महाराष्ट्र राज्य पुरतीच मर्यादित केली गेली आहे . या सुविधेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने मैत्री (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल) पोर्टल विकसित केले आहे . सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि […]