Performance Marketing: तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने जाहिरात करताय?

Performance Marketing: तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातींवर, सोशल मीडिया पोस्टवर किंवा बॅनर्सवर प्रत्येक महिन्याला लाखो रुपये खर्च करत असाल, तर स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा…..या खर्च केलेल्या पैशांमधून नेमका किती रुपयांचा थेट नफा तुमच्या गल्ल्यात जमा होते, याचा अचूक हिशोब तुमच्याकडे आहे का? जर तुमच्याकडे याचे स्पष्ट उत्तर नसेल, तर थांबा! तुम्ही अजूनही त्याच जुन्या, पारंपरिक […]
EGR vs Gold ETF: सोन्यात गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय सर्वात सुरक्षित?

EGR vs Gold ETF: तुम्ही आजही सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पारंपरिक दागिने बनवून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत आहात? आणि दरवर्षी त्या लॉकरचे भाडे भरून सुरक्षेची चिंता करत आहात? जर तुमचे उत्तर…हो असेल, तर आता स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता सोन्यासाठी ना दुकानात रांग लावण्याची गरज […]
Cryptocurrency Guide: Bitcoin मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हे जाणून घ्या

Cryptocurrency Guide: बँक FD मध्ये पैसे डबल व्हायला तब्बल ७ ते १० वर्ष लागतात, तर शेअर मार्केटमध्ये (Stock Market) त्यासाठी काही महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागते. मात्र या व्यतिरिक्त असं एक मार्केट आहे जिथे तुम्ही गुंतवलेले पैसे ५ तासांत २० टक्क्यांनी वाढू शकतात आणि एका रात्रीत थेट शून्यावर येऊ शकतात. आज आपण अशा एका […]
SIP की Step-up SIP गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य?

Step-up SIP: आजच्या महागाईच्या काळात फक्त घाम गाळून पैसे कमवणे पुरेसे नाही. तर त्या पैशांची योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज बनली आहे. तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करता तेव्हा अनेकजण तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? मार्केटमध्ये SIP सोबतच आणखी एक बाहुबली पर्याय आहे तो म्हणजे Step-up […]
Business Loan Guide Marathi – बिझनेस लोन कसे घ्यावे?

Business Loan: व्यवसाय म्हटलं की भांडवल हे आलंच. कोणताही छोटा-मोठा व्यवसाय असेल, तरी तो सुरू करण्यासाठी किंवा सुरू केल्यावर, त्याचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची गरज ही असतेच. अनेकदा व्यावसायिकांना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते ; पण तितक्या भांडवलाची उपलब्धता त्यांच्याजवळ त्यावेळी नसते…. पण मित्रांनो, तुमचा व्यवसाय आता भांडवल या समस्येवर अडखळून राहणार नाही. कारण आजच्या लेखात आपण […]
Successful Trading Tips: प्रत्येक ट्रेडरने जाणून घ्यावेत ५ Golden Rules

Successful Trading Tips: आपल्या समाजात शेअर मार्केटबद्दल अनेक गैरसमज आहेत. बहुतेकांना वाटते की हे केवळ नशिबावर चालणारे क्षेत्र आहे, परंतु सत्य याच्या अगदी उलट आहे. शेअर मार्केट हे पूर्णपणे गणित, मानसशास्त्र आणि शिस्तीवर आधारित आहे. मार्केटला तुमच्या वैयक्तिक गरजांशी किंवा स्वप्नांशी काहीही देणेघेणे नसते. ते केवळ अचूक नियोजन करणाऱ्यांचा आदर करते. जर तुम्हाला या क्षेत्रात […]
SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

SIP 8-4-3 Formula Marathi: पहिला १ रुपया कमवायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ पुढचे १० रुपये कमवायला लागत नाही! हाच आहे चक्रवाढ व्याजाचा जादूई ‘८-४-३’ फॉर्म्युला… म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केल्यानंतर मार्केटच्या चढ-उतारांमुळे मनात धाकधूक होणे स्वाभाविक आहे. जेव्हा शेअर बाजार खाली येतो, तेव्हा अनेक जण घाबरून आपली गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात. मात्र, गुंतवणुकीत सातत्य […]
पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

इस्रायल आणि इराण युद्धाचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. LPG गॅससह कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. दरम्यान, भारतात दररोज लाखो-करोडो नागरिक पेट्रोल आणि डिझेल विकत घेत असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रति लिटर पेट्रोलमागे सरकार आणि तेल कंपन्यांना किती नफा होत असेल? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल प्रत्येकी एका […]
Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

Hybrid Fund: तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमवायचा आहे, पण “मार्केट पडलं तर पैसे बुडतील” ही भीती वाटतेय? मग टेंशन सोडा; कारण कमी रिस्क आणि बँकेपेक्षा जास्त परतावा मिळवून देणारा Hybrid Fund (हायब्रीड फंड) आहे तुमच्या पैशांचे खरे सुरक्षा कवच! पण हे हायब्रीड फंड नक्की काय आहे आणि ते कसे काम करते? सोप्या […]
लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

EMI: १ तारखेला पगार होतो आणि ५ तारीख येईपर्यंत बँक अकाउंट रिकामं होत. EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि लोनच्या हप्त्यांमध्ये तुमचाही पगार गायब होतोय? तर मित्रांनो, कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्जाच्या डेथ ट्रॅपमध्ये अडकणं भयंकर आहे. आज मी तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे जगप्रसिद्ध २ भन्नाट उपाय सांगणार आहे, जे तुमचे बँक अकाउंट पुन्हा […]
CIBIL Score कमी आहे? या ५ सोप्या टिप्सने वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर

CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. घर, गाडी किंवा साधा मोबाईल खरेदी करताना सिबिल स्कोर विचारला जातो. तुझा सिबील स्कोर (CIBIL Score) किती आहे? […]
Demat Account Transfer Guide 2026: शुल्क, प्रक्रिया आणि नियम

Demat Account Transfer Guide 2026: शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेकदा आपण एका ब्रोकरकडून दुसऱ्या ब्रोकरकडे जाण्याचा विचार करतो. याचे कारण ब्रोकरेज चार्जेस कमी करणे असो किंवा नवीन ब्रोकरच्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे असो; डीमॅट खात्यातील शेअर्स ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा कितीतरी पतीने सोपे आणि सुरक्षित झाले आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या सेबीच्या नवीन […]
June 1 Rule Change: जाणून घ्या 6 मोठे बदल

June 1 Rule Change: मे महिन्यातील कडक उष्णतेच्या लाटेनंतर आणि महागाईच्या भडक्यानंतर आता जून महिना सुरू झाला आहे. १ जूनच्या पहिल्याच तारखेला नियमांत झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांच्या खिशाची धग नक्कीच वाढवली आहे. दर महिन्याच्या १ तारखेला सरकारी तेल कंपन्यांपासून ते बँकांपर्यंत अनेक संस्था आपल्या नियमांमध्ये सुधारणा करतात. यावेळेससुद्धा १ जून २०२६ पासून गॅस सिलेंडरपासून ते ड्रायव्हिंग […]
महिलांनी आर्थिक नियोजन करताना नक्की लक्षात ठेवाव्यात या महत्त्वाच्या गोष्टी

घराचा ‘पाया’ तुम्ही आहात, मग घराचं ‘आर्थिक बजेट’ फक्त डायरीत का? आजच्या काळात स्त्री फक्त ‘गृहलक्ष्मी’ नाही, तर ती ‘गुंतवणूक लक्ष्मी’ सुद्धा व्हायला हवी. आजच्या बदलत्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं अत्यंत गरजेचं झालं आहे. घरखर्चाचे नियोजन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी किंवा स्वतःच्या करिअरची प्रगती, या सगळ्या गोष्टींसाठी योग्य आर्थिक व्यवस्थापन आवश्यक आहे. फ्युचर सेफ करण्यासाठी […]
Work Life Balance: आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय?

सध्या एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानाने सध्या खूप चर्चा रंगली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावं,असं म्हटलं आहे. तसेच, “रविवारीही कामावर या. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला […]
बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही!

महिन्याची २० तारीख आली की पाकीट रिकामं होतंय….पगार कधी येतो आणि कधी संपतो, काही कळतच नाही….. महागाई इतकी वाढलीये की बचत करणं आता अशक्यच झालंय…. असे संभाषण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. वाढत्या महागाईमुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात, लोकल प्रवासात किंवा चहाच्या टपरीवर याच विषयावर चर्चा होतांना दिसत आहे. दरमहा वस्तूंचे वाढणारे भाव आणि त्या […]
भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

मार्च महिना आला की सगळ्यांची एकच धाकधूक असते ITR (Income Tax Return) कसा भरायचा? आणि टॅक्स कसा वाचवायचा? पण मित्रांनो तुम्हाला माहिते का? आपल्या भारतातच एक असं राज्य आहे, जिथे लोकांना इन्कम टॅक्स काय असतो हेच माहीत नाही… होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. तुम्ही वर्षाला ५ लाख कमवा किंवा ५० लाख, सरकारला एक रुपयाही टॅक्स […]
EPF म्हणजे काय? नोकरदार वर्गातील ५ मोठे गैरसमज आणि त्याचे सत्य!

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून दरमहा एक ठराविक रक्कम कट होते आणि ती एका विशिष्ट खात्यात जमा होते, त्याला आपण EPF (Employees Provident Fund) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणतो. अनेक जण या कपातीकडे पगार कमी करणारी गोष्ट म्हणून पाहतात, तर काही जण याला फक्त एक सरकारी नियम समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे […]
सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

मित्रांनो तुम्ही EMI वेळेवर भरला नाही तर बँक थेट तुमचा मोबाईल लॉक करणार? तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळं बंद होणार का? जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन किंवा टॅबलेट EMI वर घेतला असेल, हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमागची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा! रिझर्व्ह बँक ऑफ […]
स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

स्मार्ट वुमन ती नाही जी फक्त पैसे खर्च करते, तर ती आहे जी पैशाने पैसा बनवायला शिकते! महिला मंडळींनो जर तुम्हालाही भविष्यात पैशांची चिंता न करता जगायचं असेल, तर आजच या फायनान्शियल टिप्स फॉलो करा. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आधी बचत, मग खर्च. अनेकदा आपण महिनाभरातून उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नियम […]