AI मुळं चिंता वाढली! ‘या’ लोकांसाठी धोक्याची घंटा

AI मुळं चिंता वाढली! 'या' लोकांसाठी धोक्याची घंटा

AI: घरातल्या वडिलांना किंवा काकांना विचारा, १९९० च्या दशकात जेव्हा भारतात ‘कंप्युटर’ आला, तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. भीती होती की कंप्युटर सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार! पण काय झालं? कंप्युटरने करोडो नवीन नोकऱ्या दिल्या… आज २०२६ मध्ये आपण पुन्हा त्याच वळणावर उभे आहोत, फक्त नाव बदललंय… AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स! ‘AI माझी नोकरी खाणार का?’ […]

जमिनीच्या पोटात तेल नेमकं कसं तयार होतं? | CRUDE OIL FORMATION PROCESS

Crude Oil: ३० कोटी वर्षांची निसर्गाची अद्भुत किमया

Crude Oil: आज संपूर्ण जग एका अत्यंत अस्थिर आणि कठीण काळातून जात आहे. रशिया-युक्रेन असो वा मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष, या युद्धांच्या झळांनी जागतिक अर्थव्यवस्थेला होरपळून काढले आहे. या सर्व संघर्षांच्या केंद्रस्थानी असलेला सर्वात कळीचा घटक म्हणजे ‘कच्चे तेल’ (Crude Oil). आजच्या युगात ज्याच्या ताब्यात तेलाचे साठे आहेत, तोच जगाच्या सत्तेवर आणि राजकारणावर आपला प्रभाव टाकतो. […]

सायकलचा इतिहास: १८१७ चा दुष्काळ ते २०२६ च्या AI स्मार्ट ई-बाईक्सपर्यंतचा प्रवास

सायकलचा इतिहास: १८१७ चा दुष्काळ ते २०२६ च्या AI स्मार्ट ई-बाईक्सपर्यंतचा प्रवास

सायकल म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर बालपणीच्या आठवणींचा पट उलगडतो. कोणाची पहिली सायकल तीन चाकी असते, तर कोणी वडिलांच्या मोठ्या सायकलच्या ट्रँगलमध्ये पाय टाकून ‘कॅची’ चालवायला शिकलेलं असतं. पण, आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली ही सायकल प्रत्यक्षात आली कशी? तिचा शोध कोणा एका व्यक्तीने लावला की ती अनेक प्रयोगांचे फलित आहे? २०२६ च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या […]

SEO 2026: तुमच्या व्यवसायासाठी डिजिटल यशाचा आधुनिक आणि प्रभावी मार्ग

SEO 2026: तुमच्या व्यवसायासाठी डिजिटल यशाचा आधुनिक आणि प्रभावी मार्ग

आजच्या वेगवान डिजिटल युगात, केवळ एक वेबसाईट असणे पुरेसे नाही. आपली वेबसाईट गुगलच्या पहिल्या पानावर असणे, हे तुमच्या व्यवसायाच्या यशाचे सर्वात मोठे लक्षण आहे. मात्र, २०२६ मध्ये SEO ची व्याख्या बदलली आहे. आता ही केवळ कीवर्ड्सची जुळवाजुळव नसून, एआय (AI) आणि वापरकर्त्याच्या अनुभवाशी (User Experience) जोडलेली एक प्रगत प्रक्रिया आहे. २०२६ मध्ये SEO चे स्वरूप […]

ऊर्जा व्यवस्थापन 2026: वाढती मागणी आणि सौर ऊर्जेचा प्रभावी पर्याय

आपण सध्या एका अशा काळात आहोत जिथे नैसर्गिक ऋतू बदल आणि जागतिक घडामोडी यांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन खर्चावर, विशेषतः वीज बिलावर होताना दिसत आहे. २०२६ च्या उन्हाळ्याची सुरुवात होताच देशातील विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे होणारा उपकरणांचा वापर आणि जीवनशैलीतील बदल या पार्श्वभूमीवर, ‘सौर ऊर्जा’ (Solar Energy) हा […]

National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

National Science D 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: पर्यावरणपूरक व्यवसाय, शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging)आणि ग्रीन सप्लाय चेन (Green Supply Chain) विज्ञानाशिवाय जग चालत नाही. माणसाने घेतलेला श्वास, माळरानावर उगवलेले झाड ते अवकाशात फिरणारे कृत्रिम उपग्रह – सगळंच विज्ञानाच्या भोवती चालत असतं तसेच अर्थकारण, नोकरी, उद्योग आणि व्यवसायही. आज जगभरात पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-friendly Business) हा केवळ ट्रेंड नसून, एक गरज […]

इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय 

मानवी संस्कृतीच्या वाटचालीत तंत्रज्ञान जेव्हा केवळ प्रगतीचे साधन न राहता सामाजिक परिवर्तनाचा कणा बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात होते. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट’ हा असाच एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. ‘ग्लोबल साऊथ’ (जागतिक दक्षिण) मधील देशांनी आयोजित केलेली ही […]

नवीन फोनमध्ये संचार साथी ॲप प्री-इंस्टॉल: या निर्णयाचा परिणाम तुमच्यावर कसा होणार – Sanchar Saathi App

नवीन फोनमध्ये संचार साथी ॲप प्री-इंस्टॉल: या निर्णयाचा परिणाम तुमच्यावर कसा होणार - Sanchar Saathi App

नवीन मोबाईल फोनमध्ये संचार साथी हे ॲप प्री-इंस्टॉल करण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे ॲप सुरक्षेसाठी महत्त्वाचे असून आपत्कालीन स्थितीत आवश्यक माहिती देण्यासाठी मदत करू शकते. मात्र, काही तज्ज्ञांचे मत आहे की अशा प्रकारे अनिवार्य इंस्टॉलेशनमुळे वापरकर्त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो, आणि यामुळे डेटा सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतात. पण हे […]

Digital Eye Strain : डोळ्यांची काळजी घ्या! ‘डिजिटल आय स्ट्रेन’ पासून बचावाचे १० महत्वाचे उपाय

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि गृहिणी. सर्वांनाच मोबाईल, लॅपटॉप आणि डिजिटल उपकरणे आवश्यक वाटू लागली आहेत. मात्र, सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, लालसरपणा आणि दृष्टी कमजोर होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. याच कारणामुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’ किंवा ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ हा नवा आजार उद्भवला […]

Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी […]

इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

isro-gaganyaan-mission-four-astronauts-name-reveal-by-prime-minister-narendra-modi

तब्बल १४० कोटींहून अधिक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब घडली आहे. मंगळवारी (दि. २७ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील इस्रोच्या ३ मुख्य तांत्रिक विभागांचं उद्घाटन केले. तसेच, त्यांनी गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीरांची नावे आख्ख्या जगापुढे जाहीर केली. हे चौघेही भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक (Test Pilot) आहेत. यामुळे हा कोट्यवधी भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. कोण […]

Chat GPTला टक्कर देणार देसी ‘हनुमान’, मार्चमध्येच लाँच होणार 11 भाषेत काम करणारा अंबानींचा AI मॉडेल

indias-richest-person-mukesh-ambani-backed-hanooman-set-to-launch-in-march-know-everything-about-hanooman

असं म्हणतात की अहंकार ही अध:पतनाची पहिली पायरी असते. असाच काहीसा अहंकार ChatGPT टूल बनवणाऱ्या सॅम अल्टमॅन यांनी दाखवला होता. त्यांनी म्हटलं होतं की, जर भारताने ChatGPT सारखं टूल बनवलं, तर ते निश्चितच अपयशी ठरेल. मात्र, आता भारतीयांसाठी आनंदाची बाब समोर येत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देसी AI टूल हनुमान […]

कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

artificial-intelligence-unveiling-marvelous-journey-technological-revolution

मित्रांनो, आजच्या जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडणाऱ्या बदलांची गती इतकी वेगवान आहे की डोळे वटवतात. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात “कृत्रिम बुद्धिमत्ता” (AI) ही संकल्पना खूप गाजत आहे. पण नेमकं ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तरी काय? तिचा इतिहास कसा आहे? आज ती कुठे पोहोचली आहे? भविष्यात तिची वाटचाल काय असेल? आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार […]

औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

ligo-india-india-to-build-massive-observatory-ligo-in-maharashtra-to-detect-gravitational-waves

गुरुत्व लहरींचा अभ्यास करणाऱ्या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्व्हेटरी (LIGO लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा […]

१००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांची आज जयंती… विनम्र अभिवादन

thomas-edison-the-life-and-legacy-of-a-genius

त्याला दोन्ही कानाने ऐकू येत नव्हतं. पण आता तो इतका श्रीमंत झाला होता की, त्याला आपल्या दोन्ही कानांचा उपचार करून ऐकता येणार होते. मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला म्हटले, ‘‘दोन्ही कानांची शल्यचिकित्सा करून घेऊ या!’’ तो म्हणाला, ‘‘मुळीच नको. मला स्तुतीपण ऐकावयाची नाही आणि टीका सुद्धा. आजूबाजूचा कलकलाट ऐकीन तर माझ्या कामात व्यत्यय येईल.’’ शोध करत […]

तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

how-technology-can-solve-5-future-problems

तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सुकर बनवलं आहे. याच टेक इंडस्ट्रीत तुम्हाला भरपूर उद्योजक आणि नवोदित आजच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करताना सापडतील. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र, आपण तंत्रज्ञानात प्रगती करत असलो, तरीही अवघ्या जगापुढे असंख्य अशा समस्या आहेत, ज्यावर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे. एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, […]

गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 2WD, 4WD, AWD आणि RWD या नावांचा अर्थ माहितीये का?

whats-the-difference-between-2wd-4wd-awd-and-rwd

सध्याच्या काळात एसयूव्ही कार्सला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहक सेडान कार सोडून एसयूव्ही कार्स कडे आकर्षित होताना दिसत आहेत. खरं तर, एसयूव्ही म्हणजेच स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल होय. कुठल्याही कठीण रस्त्यावर सहजरीत्या चालू शकतील, अशा या कार असतात. मात्र, कठीण रस्त्यांना सोपे करण्यासाठी कार्समध्ये अनेक प्रकारचे फिचर्स दिलेले असतात. यापैकीच एक फिचर […]

कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

computer-related-health-problems-you-should-know-about

वाढत्या टेक्नॉलॉजीच्या या विश्वात लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर शिवाय काम करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. आपल्या दैनंदिन कामांसोबतच व्यक्तीचं भविष्य आणि नोकरीही कॉम्प्युटर वर आधारित आहे. अशात कॉम्प्युटर वापर अधिक होणे स्वाभाविक आहे. पण कॉम्प्युटर अधिक वापराने व्यक्तीला वेगवेगळे आजाराही तितक्या वेगाने आपल्या जाळ्यात घेत आहेत. झालं असं आहे की, लोकांना याची सवयही लागली आहे. […]

तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

how-technology-will-solve-5-of-the-worlds-biggest-problems

तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सुकर बनवलं आहे. याच टेक इंडस्ट्रीत तुम्हाला भरपूर उद्योजक आणि नवोदित आजच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करताना सापडतील. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र, आपण तंत्रज्ञानात प्रगती करत असलो, तरीही अवघ्या जगापुढे असंख्य अशा समस्या आहेत, ज्यावर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे. एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, […]

हॅकर्सपासून वाचायचं​य? मग या टिप्स करा फॉलो!

tips-to-protect-yourself-from-hackers

समाजामध्ये वावरण्यापेक्षा आजकाल समाज माध्यमांमध्ये वावरणं जास्त महत्वाचं झालंय! दिवसाचा बराच वेळ या समाज माध्यमांमध्ये घालवण्यात आपण गुंग असतो. आपलं दिसणं, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं राहण्याचं ठिकाण, आपण काय खातो, काय पितो, आवडी निवडी या सगळ्या गोष्टींची माहिती या समाजमाध्यमांना आपण वेळच्यावेळी पुरवतच असतो.   फेसबुक! जगातलं सर्वात लोकप्रिय समाज माध्यम. जगभरातील कोट्यावधी लोक या […]