SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

SIP 8-4-3 Formula Marathi: पहिला १ रुपया कमवायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ पुढचे १० रुपये कमवायला लागत नाही! हाच आहे चक्रवाढ व्याजाचा जादूई ‘८-४-३’ फॉर्म्युला… म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केल्यानंतर मार्केटच्या चढ-उतारांमुळे मनात धाकधूक होणे स्वाभाविक आहे. जेव्हा शेअर बाजार खाली येतो, तेव्हा अनेक जण घाबरून आपली गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात. मात्र, गुंतवणुकीत सातत्य […]

CIBIL Score कमी आहे? या ५ सोप्या टिप्सने वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर

CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.

CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. घर, गाडी किंवा साधा मोबाईल खरेदी करताना सिबिल स्कोर विचारला जातो. तुझा सिबील स्कोर (CIBIL Score) किती आहे? […]

Work Life Balance: आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय?

सध्या एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानाने सध्या खूप चर्चा रंगली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावं,असं म्हटलं आहे. तसेच, “रविवारीही कामावर या. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला […]

सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

EMI थकवल्यास बँक तुमचा मोबाईल लॉक करणार? जाणून घ्या RBI चा नवा नियम..

मित्रांनो तुम्ही EMI वेळेवर भरला नाही तर बँक थेट तुमचा मोबाईल लॉक करणार? तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळं बंद होणार का? जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन किंवा टॅबलेट EMI वर घेतला असेल, हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमागची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा! रिझर्व्ह बँक ऑफ […]

सप्लाय चेन विस्कळीत, महागाईचा भडका! जगाला वाचवण्यासाठी भारताचा ‘प्लस वन’ फॉर्म्युला?

आजचे जग हे केवळ इंटरनेटनेच नाही, तर ‘ग्लोबल सप्लाय चेन’ म्हणजेच जागतिक पुरवठा साखळीमुळे एकमेकांशी जोडलेले आहे. तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन असो, घरातील औषधे असोत वा रस्त्यावरून धावणारी कार, या सर्व वस्तूंचे सुट्टे भाग जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून प्रवास करत तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र, जागतिक स्तरावर सातत्यााने बदलणारे भू-राजकीय तणाव आणि वाढत्या संघर्षांमुळे सध्या जागतिक बाजारपेठेची […]

उन्हाचा पारा ४० पार! मुक्या जनावरांना उन्हाच्या त्रासातून वाचवा, ‘हे’ आयुर्वेदिक उपाय आजच सुरू करा

उन्हाचा पारा थेट ४० च्या वर गेलाय. या वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळा आता नको-नकोसा झालाय. पण कधी त्या गोठ्यात बांधलेल्या मुक्या जनावरांचा विचार केलाय का? त्यांना बिचाऱ्यांना तर सांगताही येत नाही की, बाबांनो, जरा फॅन चालू करा किंवा फ्रीजमधलं थंड पाणी द्या! आपल्याबरोबरच पशु-पक्षांनाही उष्णेतेच्या लाटेचा फटका बसला आहे. कडक उन्हामुळे गाई-म्हशींचे […]

२०२६ मध्ये पैसा सांभाळला नाही, तर भविष्य कठीण जाणून घ्या स्मार्ट आर्थिक नियोजनाचे रहस्य

२०२६ हे वर्ष केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक दृष्ट्याही मोठे बदल घेऊन येत आहे. वाढती महागाई, डिजिटल व्यवहारांची वाढ, नोकरीतील अस्थिरता आणि बदलते जीवनमान यामुळे आज प्रत्येक व्यक्तीसाठी पैशाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. पूर्वी फक्त बचत करणे पुरेसे मानले जात होते; मात्र आज नियोजनाशिवाय केलेली बचतही अपुरी ठरू शकते. उदाहरणार्थ, एखादी […]

नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

आज अनेक तरुण-तरुणी नवीन कल्पनांवर आधारित स्टार्टअप सुरू करत आहेत. स्वतः काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, नवे प्रयोग आणि मोठ्या संधी शोधण्याची धडपड यामुळे उद्योजकतेकडे ओढा वाढला आहे. मात्र, केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, ती योग्य प्रकारे अंमलात आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा नवीन उद्योजक काही मूलभूत चुका करतात, ज्या व्यवसायाच्या वाढीला अडथळा ठरू शकतात. […]

म्युच्युअल फंड्स: नवशिक्यांसाठी मार्गदर्शन | म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? | म्युच्युअल फंड्सचे प्रकार

आर्थिक स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत असताना, गुंतवणुकीच्या योजनांचे प्रभावी नियोजन अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजेच एक प्रकाराची गुंतवणूक योजना आहे जी विविध प्रकारच्या संपत्तीत गुंतवणूक करून आपल्याला विविध फायदे देऊ शकते. अनेक नवशिक्या  तरुणांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते, पण माहितीच्या अभावी ते याकडे दुर्लक्ष […]

अजूनही वेळ गेली नाही! यशाची चव चाखायची असेल, तर वॉरेन बफेंचे ‘हे’ 5 नियम कधीच विसरू नका

american-businessman-and-investor-warren-buffett-5-rules-for-investing

Warren Buffett Investment Rules: जगभरात एकापेक्षा एक श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, त्या सर्वांमध्ये उजवे ठरणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे वॉरेन बफे होय. बफे यांचा जन्म अमेरिकेतील नेब्रास्का येथे ३० ऑगस्ट, १९३० रोजी झाला. दिग्गज गुंंतवणूकदार आणि उद्योगपती असलेले बफे यांची गणना जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदारांमध्ये होते. त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल १२६ बिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. विशेष […]

कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

avoid-cash-crunch-and-save-your-business

कॅश क्रंच म्हणजेच मराठीत आपण ‘कडकी’ म्हणतो… ही फायनान्स मिसमॅनेजमेंटमुळे व्यवसायात आलेली परिस्थिती असते. उदा. कामगारांना पगार द्यायला पैसे नसणे, भाडे द्यायला पैसे नसणे, दैनंदिन खर्चाला पैसे नसणे, घरखर्चालाही पैसे नसणे… ही परिस्थिती व्यवसायाचा खप कमी होणे, उधारी वसूल न होणे, व्हेंडरकडून पेमेंट उशिरा मिळणे यामुळे उद्भवते. अशावेळी ईएमआय बाऊन्स होतात व बँकेत क्रेडिट स्कोअरची […]

ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

Tips to Make Online Payments Safe and Secure

हल्ली एका क्लिकवरुन आपण लाखो रुपयांची उलाढाल करू शकतो. १०-१५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. बँकेत दिवसभर रांगेत उभं राहूनही पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती. पण आत्ता सगळं कसं सोयीस्कर झालंय. हल्ली क्षणार्धात एका अकाऊंटवरचे पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. पण हे ऑनलाइन पेमेंट करायचं म्हणजे अनेकांना जरा risky च काम वाटतं. हा म्हणजे भीती वाटणं […]

Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

Wedding-Insurances

नमस्कार मित्रांनो… आपण नेहमी स्टार्टअप टर्म्स, बिझनेस आयडिया, tech news अशा अनेक विषयांवर बोलत असतो. आज थोडं आपण finance Wedding Insurance विषयावर बोलूया. नुकताच घडलेला एक किस्सा. मागच्या महिन्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं, ती आहे CA. तिचा नवरा देखील CA. आता दोघंही CA म्हणजे बक्कळ पैसा. त्यामुळं लग्नदेखील अगदी धुमधडाक्यात झालं. मात्र लग्नात दुर्दैवाने […]