अनुक्रमणिका

all-you-need-to-know-about-learning

शिकणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनात हवे ते प्राप्त करुन घेण्याची कला म्हणजे त्या गोष्टीचे शिक्षण होय. ज्याला पोहता येत नाही त्याने पोहण्याचे कसब आत्मसात करुन घेतले म्हणजे पोहण्याचे शिक्षण घेतले असा त्याचा अर्थ होतो. ही लेखमालिका खास करुन शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना उपयुक्त आहेच. त्याचबरोबर ज्यांना आत्मविश्वास हवा आहे, जीवनात अनेक […]

शिकण्यासाठी सारे काही

the-ultimate-guide-to-learning

शिकणे ही आयुष्यभर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती सतत चालू राहिली तरंच माणूस प्रगती, विकास, सुकर जीवन तसेच हवी ती गोष्ट तो प्राप्त करुन घेऊ शकतो. त्यामुळे शिकणे ही प्रत्येकाची गरज आहे. तुम्ही उद्योजक असा, विद्यार्थी असा, नोकरदार असा, शिक्षक असा, वकील असा, सीए असा, आयटी प्रोग्रॅमर, राजकीय व्यक्ती असा, खेळाडू असा अगदी कोणीही असा […]

४. शिक्षण – समज व गैरसमज

Education: Myths and Misconceptions

* इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा  इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती लिहता वाचता बोलता आली पाहिजे त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेली मुलेच यशस्वी होतात. हा फार मोठा गैरसमज समाजात वाढत चालला आहे. ऐपत नसताना नर्सरी, ज्युनिअर-सिनियर केजी प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपये भरुन नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घ्यायचा. तीन चार वर्षाच्या […]

३.१ शिकण्याच्या पध्दती

which-method-is-more-effective-in-learning

कालची गोष्ट पुढे चालू ठेऊ या. जंगलातील पशुपक्ष्यांच्या शाळेत सर्वांना एकसारखे विषय होते. त्यात पास होणे गरजेचे सुध्दा होते. ही शाळा चालू राहिली. बदकाला चांगले पोहता येत होते मात्र जमिनीवरुन धावताना त्याची चांगलीच दमछाक व्हायची. माशाची अवस्था तर अजून बिकट झाली. पाण्याबाहेर पडल्यावर त्याला श्वास घेणे शक्य होईना. पाण्याबाहेरच्या विषयात तर तो पूर्णपणे नापास झाला. […]

३. शिकण्याच्या पध्दती

Types Of Education Method

भारतीय शिक्षणव्यवस्थेचे विभाजन साधारणतः दोन पर्वात केले जाते. त्यातील पहिला भाग म्हणजे विद्यार्थी गुरुच्या सानिध्यात राहून आपले शिक्षण पूर्ण करत असे, या पध्दतीला गुरुकूल शिक्षण पध्दती म्हणत असत. ती सध्या बऱ्याच अंशी लोप पावली आहे. काही ठिकाणी ती नुसतीच नावालाच शिल्लक आहे. दुसरी पध्दती म्हणजे आता सध्याची चालू असणारी शिक्षणपध्दती होय. त्यात तुम्ही, आम्ही व […]

२.1 कल ओळखण्याची कला

Discover Your Creative Spark: Find Your Artistic Expression

कल ओळखण्याची गरज काय आहे? याबाबतची माहिती आपण पाहिली. त्यावर अजून थोडे जाणून घेणे गरजेचे आहे. काही लोकांना आयुष्याच्या सूरवातीला असणाऱ्या उपजत क्षमतांची जाणीव झाली. त्यांनी त्यावर काम केले व त्यांना त्या-त्या क्षेत्रात यशस्वी होता आले. काही लोकांना त्यांच्या क्षमताबाबत आयुष्याच्या अगदी शेवटी लक्षात आले, त्यांच्या उपजत क्षमतावर त्यानी काम केले व त्यात त्यांची ओळख […]

२. कल ओळखण्याची कला

The Art of Recognizing Tomorrow

प्रत्येक माणूस जन्माला येतानाच काहीतरी उपजत कौशल्य तसेच आपले स्वतःचे एक वैशिष्ट्य घेऊनच जन्माला येत असतो. निसर्गाने म्हणा की विधात्याने म्हणा त्याला त्याची इतरांहून वेगळी ओळख बनवण्यासाठी दिलेली ती एक देणगी असते. या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस इतराहून काहीतरी नक्कीच वेगळा आहे. त्याला मिळालेल्या काही पायाभूत बाबी समान आहेत. त्याच्या शरीराची रचना व ठेवण […]

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

a-letter-from-abraham-lincoln-to-his-sons-headmaster

प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही, मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत……… […]

भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

The Importance of Education

शिकेल तो टिकेल नावाची पुरातन म्हण मराठी भाषेत रुढ आहे. या म्हणीतून जीवनात आपल्याला हव्या त्या क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर शिकण्याला पर्याय नाही. ‘शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही’ अशा अर्थाचा एक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. एकूणच काय? तर एखादा माणूस जितका जास्त शिकला त्यावर […]