थेंबे थेंबे तळे साचे

Make-Small-Savings-a-Habit

सध्याचा काळ हा अगदीच बेभरवशाचा आहे. कोव्हिडनंतर आपण हे नक्कीच शिकलो आहोत की सध्याच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात कधी काहीही होऊ शकतं. जगभरात अनेक स्थित्यंतरे आणि दळणवळणाची साधनं बदलली आहेत. कम्युनिकेशनचा वेग वाढला आहे आणि जग खूप जवळ आले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर आपण जगभरातील माहिती मिळवू शकतो. अशी ही बदललेली जीवनपद्धत जगत असताना  रोज […]

०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

the-need-for-money-and-the-journey-to-wealth

पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है,बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत,खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत,दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत | ही उद्योगमहर्षी विठ्ठल कामत यांची अतिशय लाडकी चारोळी पैशाचे महत्त्व सांगून जाते. त्याचबरोबर पैशाबद्दल अजून एक अतिशय उत्तम असे वाक्य आहे. […]

०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

the-gap-between-the-rich-and-the-poor

गरीबी म्हणजे अभाव आणि श्रीमंती म्हणजे मुबलकता एवढा साधा फरक गरीबी व श्रीमंतीत आहे. हा फरक फक्त पैशाच्या बाबतीत आहे असे नाही; प्रत्येक बाबतीत गरीबी व श्रीमंती हा फरक आहे. ज्याच्याकडे ज्ञान कमी आहे तो विद्वानापेक्षा गरीब. ज्याच्याकडे लोकसंपर्क कमी आहे तो लोकनेत्यापेक्षा गरीब. ज्याच्याकडे अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय आहे, तो ज्याच्याकडे त्याची सोय […]