Paris Olympics 2024: वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं!

Paris Olympics 2024: आज आपण एका अशा खेळाडूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तो खेळाडू म्हणजे भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल, थ्री पोजिशन प्रकारात कांस्य पदक मिळवून देणारा स्टार! .स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) कोल्हापूरच्या कांबळवाडीत ६ ऑगस्ट १९९५ रोजी स्वप्निलचा जन्म झाला, स्वप्निलचे वडील हे पेशाने शिक्षक, तर आई गावच्या सरपंच आहेत. २०१५ वर्ष खऱ्या […]

IPL २०२६ चा मनी गेम: १० संघांचे ‘अब्जाधीश’ मालक आणि ९०,००० कोटींचे क्रिकेट साम्राज्य!

भारतातील क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच ‘इंडियन प्रीमियर लीग’ (IPL) आता केवळ एका खेळापुरती राहिलेली नाही. मार्च २०२६ मध्ये आयपीएलची एकूण ब्रँड व्हॅल्यू $१०.७ billion (सुमारे ९०,००० कोटी रुपये) या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे. या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या १० संघांचे मालक नक्की कोण आहेत आणि त्यांच्या संपत्तीचा आकडा किती अवाढव्य आहे, हे जाणून घेणे कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी थक्क […]

IPL बिझनेस मॉडेल २०२६: संघ मैदानात हरला तरी मालक करोडपती कसे? १८,००० कोटींच्या या ‘मनी मशीन’चे प्युअर गणित!

तुम्ही कधी विचार केला आहे का, की एखादा संघ साखळी फेरीत सलग दहा सामने हरला, तरी त्याच्या मालकाच्या संपत्तीत घट होण्याऐवजी वाढच का होते? मैदानावर शून्य धावांवर बाद होणारा खेळाडू मालकाचे आर्थिक नुकसान का करत नाही? जेव्हा सर्वसामान्यांसाठी जागतिक मंदीची चर्चा असते, तेव्हा बडे उद्योगपती एखाद्या क्रिकेट संघासाठी १६,००० ते १८,००० (16,000 to 18,000) कोटी […]

ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

सध्या भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये पॅरिस ऑलिंपिकची जोरदार चर्चा आहे. गाव खेड्यातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला किती पदके मिळणार याचे अंदाज बांधले जात आहेत आणि याच ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर Steeplechase च्या फायनलपर्यंत पोहचलेला पहिला भारतीय खेळाडू अविनाश साबळे या ध्येयवेड्या महाराष्ट्रपुत्राची संघर्षकथा आज आपण पाहणार आहोत.  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी […]

शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा…! स्टोरी दोन जगज्जेत्यांची

story-of-two-champions-usain-bolt-and-michael-phelps

आत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडून – विचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता. एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं.  निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. […]

आई करायची दुसऱ्यांकडे घरकाम, मेहनतीच्या जोरावर तो आज आहे जगातील सर्वात महागडा आणि सर्वात श्रीमंत फुटबॉलर

special-story-about-legendary-footballer-cristiano-ronaldo-on-his-birthday

फुटबॉल या खेळाचं नाव घेतलं की, जी नावं सर्वात आधी ओठांवर येतात, त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो या असामान्य फुटबॉलपटूचाही समावेश होतो. ७ नंबरची जर्सी घालणाऱ्या रोनाल्डोची गणना जगातील सर्वोत्तम आणि श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये होते. अनेक लहान मुलं तर रोनाल्डोला पाहूनच फुटबॉलच्या प्रेमात पडताना दिसतात. काहीजण तर चक्क रोनाल्डो खेळतो, तेव्हाच फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी टीव्हीपुढे आपली जागा पकडून […]

आणि स्वप्न सत्यात उतरले… I Lionel Messi

Lionel Messi's Dream Come True

Sunday Motivation – जर्सी नंबर दहा. योगायोग असेल, पण हा दहा नंबर आपल्याकडे होता क्रिकेटच्या देवाचा. जर्सीवर १० दिसलं की सचिन आठवतो आपल्याला. सचिन तेंडुलकर सारखाच हा दहा नंबर आणखी एकाच्या बाबतीत फेमस आहे. लिओनेल मेस्सी. हा योगायोग असला तरी दोघांच्याही चाहत्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात. वागणंही सारखंच. मितभाषी. संयत. आणि खेळही तसाच अफलातून! एक बॅटनं […]