१० लाख कर्ज काढून शेती पिकवणारा आणि ४०० कोटींचा टर्नओव्हर करणारा ‘शेतकरी’

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. पर्यायाने शेतकरी हाच या व्यवस्थेचा कणा आहे. आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतो. तो शेतात राबतो, पिकवतो म्हणूनच आपण पोटभरून खाऊ शकतो. पण, गेल्या काही वर्षांत देशभरात कर्जमाफी आणि शेतकरी संप हे मुद्दे चर्चिले जात आहेत. याला कारण असे की,आर्थिक परिस्थितीला कंटाळून आजवर कित्येक शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या. आजवर अनेकवेळा कर्जमाफी […]