इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?

isro-gaganyaan-mission-four-astronauts-name-reveal-by-prime-minister-narendra-modi

तब्बल १४० कोटींहून अधिक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब घडली आहे. मंगळवारी (दि. २७ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील इस्रोच्या ३ मुख्य तांत्रिक विभागांचं उद्घाटन केले. तसेच, त्यांनी गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीरांची नावे आख्ख्या जगापुढे जाहीर केली. हे चौघेही भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक (Test Pilot) आहेत. यामुळे हा कोट्यवधी भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. कोण […]

औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

ligo-india-india-to-build-massive-observatory-ligo-in-maharashtra-to-detect-gravitational-waves

गुरुत्व लहरींचा अभ्यास करणाऱ्या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्व्हेटरी (LIGO लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा […]

करिअरची झेप अंतराळापर्यंत

career-in-space-science-in-india

12वी झाली आता पुढे काय करू हा सगळ्या विद्यार्थ्यांचा ठरलेला प्रश्न. पण तुम्हाला जर विज्ञानात रस असेल, तर आजच्या लेखातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे माणूस भूगर्भापासून ते अंतराळातील कृष्ण-विवरांपर्यंत प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणि नवीन काहीतरी शोध लावण्यात, संशोधन करण्यात तरबेज झाला आहे. या तंत्रज्ञानामुळेच करिअरचे नव-नवे पर्याय निर्माण झाले आहेत. […]