डिस्काउंट बघून लगेच खरेदी करू नका!
Fake Discount आणि Hidden Charges वर आता कडक नियम!
नवे नियम जाणून घ्या…..
१ जानेवारीपासून Online Shopping चे नियम बदलणार!
Fake Discount वर चाप बसणार.
Hidden Charges वर कडक नियम.
Sponsored Products स्पष्ट दिसणार.
30 दिवसांचा Price Rule
गेल्या 30 दिवसांतील सर्वात कमी किंमत दाखवावी लागेल.
आधी Price वाढवून मोठा Discount दाखवता येणार नाही.
Paid Product आता स्पष्ट दिसणार
पैसे देऊन Product टॉपवर दाखवला असेल तर तसं स्पष्ट सांगावं लागेल.
Sponsored / Paid Tag लावणं गरजेचं.
Hidden Tricks वर बंदी
Hidden Charges लावता येणार नाहीत.
Auto-added Insurance चालणार नाही.
आधीच Tick केलेले Boxes ठेवता येणार नाहीत.
कंपन्यांना दरवर्षी Self-Audit करावा लागेल.
Complaint आणि Data Safety
कंपन्यांना NCH शी जोडावं लागेल.
48 तासांत Reply, 30 दिवसांत तक्रारीवर तोडगा.
परवानगीशिवाय Customer Data वापरता येणार नाही.
Marketing साठी Consent महत्त्वाची.
प्रॉडक्टवरील महत्त्वाची माहिती लपवता येणार नाही
- Product कुठे बनलं?
- Expiry / Best Before काय आहे?
- Return Charge किती आहे?
- Import Details काय आहेत?
ही माहिती स्पष्ट दाखवावी लागेल.
Festive Sale मध्येही बदल
प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वस्तूंची किंमत सेम असली पाहिजे.
अचानक Price वाढवून Discount दाखवणं कमी होईल.
मोठ्या Discount Offers वर जास्त लक्ष ठेवले जाईल.
ग्राहकांना काय फायदा होणार?
Fake Discount ओळखणं सोपं जाईल.
Hidden Charges कमी होणार.
Product माहिती अधिक स्पष्ट होणार.
Online Shopping अधिक Transparent राहील.
Leave a Reply