Startup Fail होण्याची ५ मोठी कारणे आणि त्यावरील उपाय

Startup: आजकालच्या तरुणाईमध्ये स्टार्टअप्स सुरु करायचा विचार खूप कॉमन झालाय. सध्या भारतात आणि जगभरात स्टार्टअप्सची (Startups) एक मोठी लाट आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एका आकडेवारीनुसार, सुरू होणाऱ्या एकूण स्टार्टअप्सपैकी तब्बल ९०% स्टार्टअप्स पहिल्या ५ वर्षांतच बंद पडतात. ऐकून धक्का बसला असेल पण सध्याच्या परिस्थितीत स्टार्टअप्सचे हेच भयाण वास्तव आहे. आता तुमच्या मनात […]
Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

Startup Yojana: मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय. या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती देणार आहोत, […]
‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

कधीकाळी लोकं नोकरीच्या मागे पळायचे, महिनाभर काम करून शेवटी मिळालेल्या पगारात घरखर्च आरामात निघायचा आणि कुण्या भलत्याच्या निरीक्षणाखाली काम करायचं असल्याने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची गरज नसायची. केवळ काही तास काम केल्यानंतर महिन्याला ठराविक पैसे मिळतील याची शाश्वती असे. ही मानसिकता आता बदलत असून आणि इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार […]
‘स्टार्टअप्स’साठी १२ नियम

एखाद्या गोष्टीचा तपशीलवार अभ्यास कसा करायचा हे व्यवसायाचे नियम आपल्याला शिकवतात, तर त्यातून होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची माहिती आपल्याला व्यवसाय धोरणामुळे मिळते. हेच वेगळ्या शब्दांत सांगायचं म्हणजे व्यवसायाचं धोरण तुमच्या कंपनीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची माहिती देते, तर हेच धोरण प्रत्यक्षात कसं उतरवायचं हे नियम सांगतात. प्रत्येक कंपनीचे/संस्थेचे स्वत:चे असे काही नियम असतात. भले त्यांनी […]
तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

Startup in India
स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

आपली स्वतःची कंपनी सुरु करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हि काल्पनिक कल्पना जेव्हा नाहीशी होते, तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमच्या आयुष्यात स्टार्टअपविषयी किती अनिश्चितता आहे. कोणत्याही स्टार्टअपमध्ये एक अलिखित आणि महत्वपूर्ण जोखीम आहे अनिश्चितता. तुम्ही वास्तविक वाढ आणि स्वातंत्र्यासाठी सामान्य नोकरीला सोडता; म्हणजेच निश्चिततेचा व्यापार करता. कार्यालयीन नोकऱ्यांमधून लोकांना जे मिळते ते स्थिर पगाराच्या चेक आणि […]
7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

राष्ट्रांच्या विकास प्रक्रियेला गती देण्याचे खरे साधन म्हणून उद्योजकता जगभर ओळखली जाते. खरे तर जगातील कोणतीही अर्थव्यवस्था उद्योजकांशिवाय तग धरू शकत नाही. मग इतके असूनही अनेक उद्योजक अयशस्वी का होतात? का अनेक उद्योजकांच्या कल्पना अयशस्वी का ठरतात? 70% व्यवसाय त्यांच्या स्थापनेचे दुसरे वर्ष संपण्यापूर्वी अयशस्वी होतात. उद्योजक हे फक्त नाव एखाद्याला यशस्वी बनवते असे नाही, तर एखादी व्यक्ती त्याचा […]
तुमच्या व्यवसायासाठी Hero Product कसे निवडावे?

How-to-find-hero-product-for-your-business
Angel Investors: स्टार्टअपसाठी एक शक्तिशाली संसाधन

Angel Investors म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पैशांचा पुरवठा करतात. बँक, एफडी, सोने अशा पारंपारिक आणि तुलनेने कमी रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांऐवजी ते भरभक्कम परतावा मिळेल अशा पर्यायांच्या शोधात असतात. बिझनेस सुरु करताना नव्या उद्योजकाकडे सुरुवातीला फायनान्ससाठी तीन पर्याय असतात – मित्र, कुटुंबीय किंवा बँका. जेव्हा तुमच्या डोक्यात […]
Pivot स्टार्टअपसाठी : यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची पायरी

Pivot – सोमवारची सकाळ, दरवेळेस प्रमाणे सुरेशला याही सोमवारी एका महत्त्वाच्या Meeting साठी जायला उशीर झालेला आहे. सुरेश गाडी काढतो आणि रोजच्या रस्त्याने निघतो, पण जाता जाता अलीकडेच त्याच्या लक्षात येतं की Traffic मुळे आपल्याला पोहचायला खूप वेळ लागेल. काय करावं काही सुचत नसतं. Traffic मध्ये थांबलो तर उशीर होणार हे फिक्स आणि उशिरा पोहचलो, […]
स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?

Pitch Deck – मित्रांनो आजपर्यंत आपण स्टार्टअप विश्वाच्या भागात वेगवेगळ्या terms पाहिल्या. यातल्या बराचशा गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील किंवा काही आधीपासून माहितीही असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून ही series पाहत असाल, तर नक्कीच तुमच्या डोक्यात स्टार्टअपची एखादी तरी कल्पना शिजली असेल. काही जणांनी ती प्रत्येक्षात उतरवलीसुद्धा असेल. पण कसंय, कल्पना वगैरे सगळं ठीके ओ! ती कल्पना […]
Minimal Viable Product तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत करणारा एक शक्तिशाली साधन

नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, […]
IPO म्हणजे काय? | IPO कसे काम करते?

IPO. या टर्मबाबत तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. लवकरच या कंपनीचा IPO येणार आहे, प्रत्येक share ची price एवढी असणार आहे, IPO या तारखेपासून सुरु होऊन या तारखेला संपणार आहे अशा काही चर्चा तुमच्या मार्केट किंग मित्रांमध्ये रंगत असतील. पण तुम्हाला कधी वाटलं का की आपल्यालाही या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी? जर तुमचं उत्तर […]
Incubator तुमच्या व्यवसायाला वाढण्यास कशी मदत करू शकतात

Incubator ही term समजून घेण्यासाठी आपण आपल्या घरातलं उदाहरण पाहूया. आता तुम्हीच पहा ना आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, मोठं करण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आपले आई वडील किती काळजी घेतात; आपल्याला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी ते वेळच्या वेळी आपल्याला पुरवतात. हे सगळं कशासाठी? तर आपण मोठ्ठ होऊन काहीतरी चांगलं काम करण्यासाठी. सुरुवातीच्या काळात आपली काळजी आपले आई […]
Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या

मित्रांनो Equity हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल कारण Business मध्ये या Equity भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. आपण सुद्धा या इक्विटी बद्दल अनेकवेळा ऐकत असतो, पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं. तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या Equity बद्दल. Equity म्हणजे काय? आपल्या मराठी भाषेत Equity ला एक सुंदर शब्द […]
Conversion Funnel: 4 स्टेजेसने कसे कराल ग्राहकांना आकर्षित?

Conversion Funnel (रविवार सकाळची वेळ आहे. समोर दरवाजा आणि दरवाज्याची बेल दिसत आहे. सुरुवातीला एक माणूस बेल वाजवतो पण कोणीच दरवाजा उघडत नाही. पुन्हा बेल वाजवतो तरीही कोणीही दरवाजा उघडत नाही. मग दरवाजा knock करतो आणि पुन्हा जोर जोरात बेल वाजवतो. दरवाजा उघडतो आणि समोर एक अर्धवट झोपेतून उठलेला माणूस येतो.) Salesman:- Good Morning Sir! […]
LTV म्हणजे काय? आणि ती कशी calculate करावी?

जेव्हा एखादा नवीन Customer तुमच्याकडे येतो, तेव्हा तो किती दिवस टिकेल, तो किती value generate करून देणार आहे, हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? हा लेख वाचल्यावर सांगता येईल. चला सुरुवात करूया. तर आजची आपली टर्म आहे LTV. LTV म्हणजे काय? LTV चा full form आहे Life Time Value. काहीजण याला CLTV सुद्धा म्हणतात म्हणजेच […]
Customer Segmentation: काय आहे आणि कसे कराल?

मागच्या दोन लेखांमध्ये आपण Conversion Funnel, Customer Acquisition Cost या स्टार्टअप विश्वातील दोन terms विषयी बोललो. या दोन्ही terms एकमेकांशी related होत्या. आजची जी term आहे, तीसुद्धा या दोन्हीशी संबंधितच आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीचे लेख पाहिले नसतील, तर ते लेख पाहून घ्या. आजच्या लेखा मध्ये आपण बघणार आहोत customer segmentation बाबत. Customer segmentation म्हणजे […]
स्टार्टअपमध्ये काम करत असाल तर Cliff Vesting बद्दल जाणून घ्या

Business करावा की job हा खरंतर अनेक तरुण तरुणींना वर्षानुवर्षे पडलेला प्रश्न! काहीजण नको बॉसची कटकट, बनू आपणच आपल्या मनाचे राजे म्हणून business निवडतात, तर इतरांना जॉबचा मार्ग निवडावा लागतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही ज्या कंपनीत आज काम करताय, ती कंपनी उद्या तुमच्या मालकीची होऊ शकते तर? विश्वास नाही ना बसत? अहो […]
Customer Acquisition Cost (CAC) म्हणजे काय? | कशी कमी करावी?

CAC (Customer Acquisition Cost) Customer Acquisition Cost म्हणजे काय? नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की, हा नेमका काय प्रकार आहे ते. Customer Acquisition Cost म्हणजे एखादा customer मिळवण्यासाठी acquire करण्यासाठी तुम्ही sales आणि marketing साठी किती खर्च केलात ते. CAC कशी calculate करावी? आता CAC कशी calculate करावी? हे आपण पाहूया. समजा तुम्ही एखाद्या महिन्यात […]