शाश्वत शेतीचा मूलमंत्र : सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती हा शेतीचा असा प्रकार आहे जिथे कृत्रिम रसायने, अजैविक खते व इतर हानिकारक पदार्थ. कीटकनाशके इत्यादींचा वापर न करता पिकांचे उत्पादन केले जाते.  सेंद्रिय शेती म्हणजे थोडक्यात – रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे होय.  सेंद्रिय शेतीत खालील प्रमुख घटकांचा समावेश होतो :  सेंद्रिय शेतीचे मुख्य प्रकार : 1. बायोडायनामिक […]

पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला 'लाखोंचा' कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर […]

खाते वाटप म्हणजे काय? हक्क, हरकत आणि जमिनीचा न्याय समजून घ्या

खाते वाटपाची सुरुवात आणि खाते वाटप म्हणजे काय ? ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी जमीन म्हणजे केवळ मातीची ढिगं नव्हे; ती त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षाची, कष्टाची आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाची परंपरा असते. घरातील मोठ्यांच्या निधनानंतर किंवा वारसा नोंदीत बदल आवश्यक असताना “खाते वाटप” ही प्रक्रिया कुटुंबाला नव्याने उभी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. परंतु त्या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे […]

Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC), जी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग बियाणे, खते, कीडनाशके, शेती उपकरणे आणि इतर कृषी संबंधी गरजांसाठी करू शकतात. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

श्रद्धा ढवण: “परंपरेला तडा देत यशाचा नवा अध्याय लिहिणारी कृषीकन्या”

आजच्या तरुणाईला वारंवार शेती किंवा संबंधित व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे, असं सांगितलं जातं. मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्रात आधुनिक प्रयोग, नवं तंत्रज्ञान आणि नवनवीन संधी शोधणाऱ्या तरुणांची संख्या अतिशय अल्प  आहे यातच, जेव्हा पुरुषी वर्चस्व  असलेल्या व्यवसायात एखादी महिला उतरते, तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बायकांनी फक्त बायकांची कामं करावी, असा पारंपरिक दृष्टिकोन आजही […]

शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

शेती हा भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय असून आजही ग्रामीण भागातील मुख्य रोजगार निर्मिती शेती किंवा शेतीशी संबंधित उद्योगातून होते. शेतीमुळे भारतीय लोकांच्या उदरभरणाची सोय होते. ज्या जमिनीत वर्षभरात कोणते ना कोणते पीक घेण्यात येते ती जमीन म्हणजेच शेतजमीन. आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमिनीचे दोन प्रकार आहेत.◆ ग्रामीण शेतजमीन◆ शहरी शेतजमीन ★ ग्रामीण शेतजमीन: अगदी अलीकडील जनगणनेनुसार (Census […]

१० लाख कर्ज काढून शेती पिकवणारा आणि ४०० कोटींचा टर्नओव्हर करणारा ‘शेतकरी’

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. पर्यायाने शेतकरी हाच या व्यवस्थेचा कणा आहे. आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतो. तो शेतात राबतो, पिकवतो म्हणूनच आपण पोटभरून खाऊ शकतो. पण, गेल्या काही वर्षांत देशभरात कर्जमाफी आणि शेतकरी संप हे मुद्दे चर्चिले जात आहेत. याला कारण असे की,आर्थिक परिस्थितीला कंटाळून आजवर कित्येक शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या. आजवर अनेकवेळा कर्जमाफी […]

जाणून घ्या मटकी शेतीविषयी संपूर्ण माहिती

आवश्यक हवामान  मटकी शेतीसाठी उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामान योग्य आहे. हवामान उबदार आणि कोरडे असावे. सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस आणि वार्षिक पर्जन्यमान 50 ते 100 सेंटीमीटर असावे. आवश्यक जमीन  मटकी शेतीसाठी मध्यम ते हलकी, सुपीक, चांगली निचऱ्याची आणि थोडीशी अम्लीय जमीन योग्य आहे. pH 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावे. अशी करा […]

अशी करा कारले शेती

step-by-step-guide-to-growing-bitter-gourds

कारले ही एक बहुवर्षायू वेलयुक्त वनस्पती आहे. हे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील उष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात उगवले जाते. कारल्याच्या चवीमुळे बऱ्याच लोकांना ते आवडत नसले तरीही त्यात पोषण असल्याने लोकं ही भाजी खातात. त्यात जीवनसत्त्वे A, C आणि K, तसेच फायबर आणि पोटॅशियम असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित […]

‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

Black Rice.

पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीची भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील 70 एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या (ओंबी) आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला […]

जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

a-complete-guide-to-muskmelon-farming

खरबूज हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे जे उष्ण आणि कोरडे हवामानात चांगले येते. खरबूज शेतीसाठी आवश्यक हवामान खालीलप्रमाणे आहे: तापमान: खरबूज शेतीसाठी सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे. पाऊस: खरबूज शेतीसाठी दरवर्षी 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस आवश्यक असतो. आर्द्रता: खरबूज शेतीसाठी आर्द्रता 50 ते 60 टक्के असावी. प्रकाश: खरबूज शेतीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश […]

जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

all-you-need-to-know-about-sweet-corn-farming

 स्वीटकॉर्न हे एक तृणधान्य आहे जे आहारामध्ये वापरले जाते.  हा एक पोषक तसेच चविष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ लोक मिटक्या मारत खातात. स्वीटकॉर्न  ‘क’ जीवनसत्त्व    १ ग्नेशियम , बी 6 जीवनसत्त्व, कॅल्शियम आणि  लोहाचा एक  समृद्ध स्त्रोत आहे. वरचेवर   स्वीटकॉर्न ची मागणी वाढतच आहे.  हंगाम कोणताही असो पण स्वीटकॉर्न  च्या मागणीचा आलेख नेहमी […]

जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

chandan-plantation-guide-maharashtra

चंदन लागवड करत असताना सर्वप्रथम हे समजून घ्या की, यासाठी कोणतीही सरकारी परवानगी लागत नाही. पण काही  कायदेशीर बाबी आहेत त्या मात्र वेळोवेळी पूर्ण करून घ्याव्या लागतील. चंदनाची लागवड केल्यावर पहिल्यांदा तलाठ्याकडून सात-बारा वर नोंद करून घ्यावी. जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर सरकारकडून तीन टप्प्यात हेक्टरी 45,000 इतके अनुदान मिळेल. शेवटी झाडे तोडताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी. अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटावे.   

शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. पण जर तुम्हाला कोणी एकदम साधा प्रश्न विचारला की शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर किती जणांना याचं उत्तर माहिती असेल? मित्रांनो, भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह शेतकरी नेते होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त 23 डिसेंबर हा दिवस किसान दिवस अर्थात राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते. 1. माती आरोग्य कार्ड योजना मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना […]

आधुनिक शेती – Modern Agriculture

Modern Agriculture

Modern Agriculture – मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये कांदा असतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. संपूर्ण भारतात कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात, क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत, महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे एक लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे […]

उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

the-secret-to-successful-farming

जसे माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गोष्टींची गरज लागते, तसेच मातीला देखील अन्न पाणी हवा या गोष्टींची गरज लागते आणि यामध्ये मातीचे अन्न काय; तर तिला दिली जाणारी पोषक द्रव्य. आपण जरी आपल्या बाल्कनीमध्ये एखादं छोटं रोपटं लावलं, तरी त्यात काहीतरी खत हे टाकतोच. मग शेताचा विचार केला तर चांगलं पीक येण्यासाठी आणि […]

Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान

Agro Tourism

Agro Tourism – सिमेंटच्या शहरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, बेसुमार औद्योगिकरण आणि वाढत जाणारे प्रदूषण यामळे शहरं बकाल होत आहेत. मोठ्या प्रमाणावर गावागावातील लोक शहराकडे नोकरीसाठी येत आहेत. ज्यामुळे शहरांमध्ये गर्दी वाढत आहे. अशावेळी या गर्दीला गरजेचा असतो मोकळा श्वास आणि एक विरंगुळ्याची जागा. यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला सगळे जात असतात प्रेक्षणीय किंवा […]

शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या

kcc-scheme-everything-you-need-to-know

भारताला शेतीमध्ये प्रगत बनविण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार नेहमीच नवीन काहीतरी योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे KCC अर्थात किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ शेतीसोबतच, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार […]

कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

how-to-earn-lakhs-with-baby-corn-farming

आजकाल मोठ-मोठे पदवीधर, सुशिक्षित वर्गातील लोक नोकरीपेक्षा शेती करण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. उत्तम पद्धतीची आधुनिक शेती करून चांगलीच कमाई देखील कमवत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अशाच एका आधुनिक पिकाबद्दल बेबी कॉर्न या पिकाबद्दल. कॉर्न मंच्युरीयन, चिली, पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे सगळेच पदार्थ प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. त्यामुळे बेबी कॉर्नची मागणी सध्या […]