EGR vs Gold ETF: सोन्यात गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय सर्वात सुरक्षित?

EGR vs Gold ETF: सोन्यात गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय सर्वात सुरक्षित?

EGR vs Gold ETF: तुम्ही आजही सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पारंपरिक दागिने बनवून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत आहात? आणि दरवर्षी त्या लॉकरचे भाडे भरून सुरक्षेची चिंता करत आहात? जर तुमचे उत्तर…हो असेल, तर आता स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता सोन्यासाठी ना दुकानात रांग लावण्याची गरज […]

Cryptocurrency Guide: Bitcoin मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हे जाणून घ्या

Cryptocurrency Guide: Bitcoin मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हे जाणून घ्या

Cryptocurrency Guide: बँक FD मध्ये पैसे डबल व्हायला तब्बल ७ ते १० वर्ष लागतात, तर शेअर मार्केटमध्ये (Stock Market) त्यासाठी काही महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागते. मात्र या व्यतिरिक्त असं एक मार्केट आहे जिथे तुम्ही गुंतवलेले पैसे ५ तासांत २० टक्क्यांनी वाढू शकतात आणि एका रात्रीत थेट शून्यावर येऊ शकतात. आज आपण अशा एका […]

१ एप्रिलपासून तुमचा पगार बदलणार? हे ५ मोठे बदल वाचले नाहीत, तर होईल नुकसान!

मित्रांनो, १ एप्रिल २०२६ पासून भारताच्या टॅक्स सिस्टिममध्ये मोठे बदल होत आहेत. विशेषतः नोकरदार वर्गासाठी सरकारने काही जबरदस्त ‘जॅकपॉट’ दिले आहेत, तर काही ठिकाणी नियम कडक केले आहेत. ९०% लोकांना हे नियम अजून माहित नाहीत, त्यामुळे हा ब्लॉग नीट समजून घ्या! १. HRA मध्ये मोठा बदल: पुणे-मुंबई आता एकाच रांगेत! २. मुलांच्या शिक्षणासाठी मोठा ‘रिलिफ’ […]

कोविडनंतर बदललेला भारत : भारतीय अर्थव्यवस्थेचा संकटाकडून संधीकडे झालेला ऐतिहासिक प्रवास

२०२० सालातील तो काळ आठवतोय? रस्ते ओस पडले होते, कारखाने शांत होते आणि प्रत्येकाच्या मनात भविष्याबद्दल भीती होती. कोविड-19 महामारीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का दिला. उद्योग-व्यवसाय बंद पडले, लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या, पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आणि जीडीपीमध्ये मोठी घट झाली.  2020 ते 2025 ही सहा वर्षे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी जिद्द, चिकाटी […]

छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर पराक्रम, स्वराज्य आणि शौर्य उभे राहते. मात्र त्यांच्या कार्याचा सर्वात भक्कम आणि दीर्घकालीन परिणाम ज्यामुळे स्वराज्य टिकले, तो म्हणजे त्यांचे सुजाण आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थकारण. शिवाजी महाराजांची अर्थनीति ही केवळ महसूल गोळा करण्यापुरती मर्यादित नव्हती; ती शेतकरी, व्यापारी, कारागीर, सैनिक आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून उभारलेली सर्वसमावेशक व्यवस्था […]

UPI Auto-Pay 2026: ग्राहकांच्या हातात येणार पूर्ण आर्थिक नियंत्रण

UPI Auto-Pay 2026  अचानक पैसे कापले जाण्याचा अनुभव .      अनेक लोकांच्या खात्यातून कधी ना कधी अचानक पैसे कापले गेलेले असतात. विशेषतः UPI Auto-Pay मुळे दर महिन्याला काही रक्कम आपोआप वजा होते आणि ती नेमकी कशासाठी आहे, हे अनेकांना लक्षातही येत नाही. Netflix, OTT प्लॅटफॉर्म, विविध मोबाईल अ‍ॅप्स, EMI, वीज-पाणी बिले किंवा इतर डिजिटल सेवा यासाठी […]

जागतिक दबावाला धक्का देत ; भारत–रशिया करार !

आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत जिथे मोठमोठे देश दबावाखाली निर्णय बदलत आहेत, तिथे भारताने एक धाडसी पाऊल उचलले आहे. भरताने रशियासोबत पुढील ५ वर्षांसाठी आर्थिक आणि ऊर्जा सहकार्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. हा केवळ दोन देशांमधील कागदपत्रांवरचा करार नाही, तर भारताच्या ‘आत्मनिर्भरतेच्या‘ दिशेने टाकलेले एक खंबीर पाऊल आहे. रशियाने भारताला अखंड तेल-इंधन पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे, […]

बाजारातले गुप्त : महागाईला पकडण्यासाठी RBI ची गुप्त मोहिम आणि त्याचे परिणाम!

rbi

सध्याच्या आर्थिक वातावरणात महागाई (Inflation) हा सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने, महिन्याचे बजेट सांभाळणे अनेकांसाठी जिकिरीचे झाले आहे. पण ही महागाई वाढते का, आणि यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे—भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि त्यांचे महत्त्वाचे अस्त्र: रेपो रेट […]

गोल्ड vs डिजिटल गोल्ड vs गोल्ड ETFs – कुठे गुंतवणूक फायदेशीर? – Digital Gold

digital gold

Digital Gold भारतात सोनं ही केवळ धातूची वस्तू नाही ते आपल्या भावनांशी, परंपरांशी आणि सुरक्षिततेच्या भावनेशी जोडलेलं आहे. बालपणापासून आपण पाहत आलो आहोत की आईच्या कानात चमकणारे झुमके किंवा आजीच्या हातातलं बांगड्यांचं सोनं हे केवळ दागिने नसतात; ते घरातील कष्ट, बचत आणि भविष्याची खात्री यांचं प्रतीक असतं. पैसा कधी स्थिर राहत नाही आज आहे, उद्या […]

मुंबई: स्वप्नांची नगरी, महाराष्ट्राच्या प्रगतीची राजधानी, आणि अर्थ व्यवस्थेचा श्वास – Mumbai Financial Capital

Mumbai Financial Capital

आपला देश सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे आपला महाराष्ट्र. १ मे रोजी जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन स्वतंत्र राज्यं बनले, तेव्हा लोकांना प्रश्न पडला असावा — “आता महाराष्ट्राचं काय होणार?”  सगळे गुजराती व्यापारी आता गुजरातला जाणार, मग महाराष्ट्राचं भविष्य काय असेल? पण या प्रश्नाचं उत्तर […]

अर्थसंकल्प २०२५-२६: महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे १० महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हे त्यांचे ११ वे अर्थसंकल्पीय सादरीकरण असून, ते माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले आहेत. शेषराव वानखेडे यांनी आपल्या कार्यकाळात 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक […]

बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ मुबलक पैसा असणे खूप गरजेचे आहे. पण पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो.  पण, हे ही बचत काही एका […]

लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे  व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे. भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे […]

तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

CIBIL Score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited Score होय. हा एक 3-अंकी Score आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा व्यक्तीच्या क्रेडिटच्या  इतिहासावर आणि कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची Credit पात्रता चांगली मानली जाते. जर CIBIL 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक किंवा […]

पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची […]

नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

काल देशात आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या कारकिर्दीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. महत्वाची बाब म्हणजे अर्थमंत्री म्हणून सलग सातव्यावेळा अर्थसंकल्प सादर करत त्यांनी एक नवीन इतिहास रचला आहे. संपूर्ण देशासाठी बजेट किंवा अर्थसंकल्प हा एक महत्वाचा भाग ठरतो, आपल्या देशात […]

नवीन अर्थसंकल्पावरचा पडदा उठणार; अर्थसंकल्प 2024-25 च रहस्य उलघडणार…

काही दिवसांपूर्वीच आपल्या देशात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि आता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार स्थापना झाले आहे. नवीन सरकार स्थापनेनंतर केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला महत्वाचा निर्णय म्हणजे वर्ष 2024-25चा अर्थसंकल्प. नियमांनुसार मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक वर्ष संपतं आणि नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. यावर्षी मात्र देशात मार्च-एप्रिलच्या काळात निवडणुकांचं वारं […]

विमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

विमा म्हणजे काय? हे आपल्याला माहित आहे. जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी तो घेण्यात येतो. जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत. अगदी सुरुवातीला स्वातंत्र्यापूर्वी हे क्षेत्र खाजगी होते नंतर त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. नव्या खुल्या आर्थिक धोरणानुसार सदर क्षेत्र आता खाजगी क्षेत्रांसाठी त्याचप्रमाणे थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले. सुरुवातीला थेट परदेशी […]

बँकिंग अँड फायनान्स – भारतातील सहकारी बँका

सहकारी बँका काय आहेत? त्यांचे प्रकार आणि कार्ये काय आहेत? भारतातील सहकारी बँकांशी संबंधित काही आव्हाने आणि सुधारणा काय आहेत? या ब्लॉगमध्ये, आपण सहकारी बँकांच्या जगात खोलवर प्रवेश करू आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊ. देशात अस्तीत्वात असलेल्या बँकांची चार मुख्य प्रकारात विभागणी करता येईल. ★ शिखर बँक: याला सर्व बँकांची बँक असे म्हणता येईल. देशातील […]

शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

शेती हा भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय असून आजही ग्रामीण भागातील मुख्य रोजगार निर्मिती शेती किंवा शेतीशी संबंधित उद्योगातून होते. शेतीमुळे भारतीय लोकांच्या उदरभरणाची सोय होते. ज्या जमिनीत वर्षभरात कोणते ना कोणते पीक घेण्यात येते ती जमीन म्हणजेच शेतजमीन. आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमिनीचे दोन प्रकार आहेत.◆ ग्रामीण शेतजमीन◆ शहरी शेतजमीन ★ ग्रामीण शेतजमीन: अगदी अलीकडील जनगणनेनुसार (Census […]