डब्बावाल्यांची 130 वर्षांची यात्रा – Mumbai Cha Dabbawala

मुंबईच्या प्रचंड गोंगाटात, लोकलच्या धडधडत्या रुळांवरून दररोज लाखो स्वप्नं धावत असतात आणि त्या स्वप्नांच्या पोटात उबदार घरच्या जेवणाचा सुगंध पोहोचवण्याचं काम गेली शंभर वर्षे एक निष्ठावान हातांची फौज करत आली आहे… मुंबईचे डब्बावाले. हे फक्त डबे वाहून नेणारे कामगार नाहीत; ते शहराच्या अर्थव्यवस्थेचे शांत, न दिसणारे कणा आहेत. दररोज २ लाखांहून अधिक डबे वेळेवर पोहोचवून […]
सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

सर्वसामान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय – जीवनावश्यक वस्तूंवर GST कपात देशातील सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी होणार आहेत. या निर्णयामुळे थेट ग्राहकांना फायदा होईल आणि घरगुती बजेटला थोडा दिलासा मिळेल. ही करकपात काही निवडक वस्तूंवर मर्यादित नसून रोजच्या जीवनात लागणाऱ्या […]
New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

१ एप्रिल २०२५ पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच बँकिंग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. हे बदल एटीएम व्यवहार, बचत खाते, मुदत ठेवी (एफडी), क्रेडिट कार्ड फायदे आणि चेक व्यवहार यासारख्या अनेक गोष्टींवर थेट परिणाम करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या नव्या नियमांची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे, नाहीतर अनावश्यक […]
Apple च्या तिजोरीची चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

अमेरिकेतील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी Apple Inc ने आपल्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल केले असून, भारतीय वंशाचे केवन पारेख यांची कंपनीचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. ते 1 जानेवारी 2025 पासून हा पदभार स्वीकारतील आणि लुका मेस्त्री यांची जागा घेतील. पारेख हे सध्या Apple मध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. ते मूळ भारतीय वंशाचे […]
पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक: टेलिग्रामशी काय आहे सबंध?

सध्या उद्योगजगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवर टेक जगतातील अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये इलोन मस्क आणि इथेरियमचे संस्थापक विटालीक बुटेरीन यांनी X (ट्विटर) वर ट्विट करत आपला विरोध नोंदवला आहे. पोलिसांचा दावा आहे की टेलिग्रामवर क्रिमिनल अॅक्टिव्हिटीजला […]
अनिल अंबानी यांच्यावर SEBI चा 5 वर्षांचा प्रतिबंध

मार्केट रेग्युलेटर सेबीने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या सह 24 अन्य एंटिटीजवर सिक्योरिटीज मार्केटमधून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. यात रिलायंस होम फायनान्सचे जुने अधिकारीही आहेत. अनिल अंबानीवर 25 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला असून, ते पुढील 5 वर्षांपर्यंत कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये मोठ्या भूमिकेत असू शकणार नाहीत. सेबीने रिलायंस होम फायनान्सवर 6 महिन्यांसाठी प्रतिबंध आणि […]
तेजीनं होणार भारताची प्रगती, ७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ ट्रिलियन डॉलरपार जाणार

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. सातासमुद्रापार भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं २०२४ साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आपलं रेटिंग ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के केलंय. आता आणखी एका रेटिंग एजन्सीनं भारताच्या विकासाच्या गतीला मान्यता दिली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीनं […]