Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार […]

स्वतःचा शोध: धावपळीच्या युगात स्वतःसाठी वेळ काढणे ही ‘लक्झरी’ नाही, तर ‘गरज’!

स्वतःचा शोध: धावपळीच्या युगात स्वतःसाठी वेळ काढणे ही 'लक्झरी' नाही, तर 'गरज'!

आजचे जग हे तंत्रज्ञानाच्या वेगाने धावत आहे. आपण २०२६ मध्ये जगत आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपली कामे सोपी करत आहे आणि जग एका क्लिकवर आपल्या हातात आहे. पण या सगळ्यात एक व्यक्ती मात्र सातत्याने मागे पडत चालली आहे… आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘तुम्ही स्वतः’ आहात. आपण रोज हजारो चेहऱ्यांना भेटतो, शेकडो […]

चुलीचौकटीपासून आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत: प्रत्येक स्त्रीची कहाणी

भारतीय परंपरेत, स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्यापासून दूर ठेवले गेले आहे. घरकाम हा फक्त स्त्रियांचा कर्तव्य असल्याचे मानले गेले, आणि जर घरात काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील, तर त्यात त्यांचा सहभाग नसावा असे समजले जात असे. “हे स्त्रीचे काम नाही,” “तुला पैशांचा विचार करता येणार नाही,” असे शब्द ऐकून अनेक स्त्रिया स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवू शकत […]

यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य 

Practice makes a man perfect, सरावाने माणूस परिपूर्ण बनतो. वरील सुविचाराप्रमाणे कोणत्याही कामात किंवा गोष्टीत परिपूर्णता मिळविण्यासाठी सातत्य आणि सराव या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रारंभिक गोष्टी आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्नांशिवाय जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकत नाही. एखाद्या कामाला सुरुवात केल्यावर आपण लगेच त्यात Mastery मिळवतो असे नाही. त्यासाठी कष्टाचा यज्ञ पेटवावा लागतो. प्रयत्नांची पराकाष्ठा […]

पुरेशी झोप घे रे पाखरा!

शीर्षक वाचून थोडा धक्का लागल्यासारखं वाटू शकतं कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेचा त्याग करावा लागतो, ध्येयवेड्या व्यक्ती कधीच जास्त झोप घेत नाहीत आणि त्या नेहमी तत्पर असतात. पण वास्तविकता अशी आहे की पुरेशी झोप न घेणं आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरू शकतं. शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी पुरेशी झोप […]

हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’

दररोजच्या बोलण्यात आपण एका शब्दाचा अगदी प्रकर्षाने उपयोग करत असतो, तो म्हणजे महत्व. “तुला माझी किंमत नाहीये!” असं वाक्य आपल्याकडून अगदी सहजपणे बोललं जातं; मात्र या वाक्यामागे अनेक भावना देखील गुंतलेल्या असतात आणि म्हणूनच मनाच्या हळव्या कोपऱ्यातून निघालेलं हे वाक्य खरोखर वजनदार ठरतं. मात्र कधी विचार केलात का ‘किंमत किंवा व्हॅल्यू’ म्हणजे काय? दुकानात गेल्यानंतर […]

स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

steve-jobs-inspirational-speech-marathi

स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे…  त्याचा केलेला मराठी अनुवाद… जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य […]

स्वतःच स्वतःचे नायक बना

be-your-own-hero-the-importance-of-finding-the-right-boss

एक उद्योजक म्हणून तुम्हाला मिळालेला आजवरचा सर्वात वाईट सल्ला कोणता होता? माझ्यासाठी तो होता, “स्वतः स्वतःचे बॉस बना. Be Your Own Boss.” मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी […]

आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

होरेशीओ नेल्सन. इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणायचा, ‘ज्यावेळी लढायचे की नाही या द्विधा मनस्थितीत मी असतो, त्या प्रत्येक वेळी मी लढण्याचाच निर्णय घेतो.’ जर्मनीचा सेनापती फोन मोल्तके सुद्धा आधी परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आणि पटकन निर्णय घ्यायचा, मग भलेही घेतलेला निर्णय बरोबर असो किंवा चुकीचा. तो आपल्या निर्णयावर ठाम असायचा आणि आपण घेतलेला निर्णय बरोबर कसा […]

स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

The Power of Surrounding Positive Influence

जगात एकूण 800 कोटी लोक आहेत. यातील फक्त 1 कोटी 40 लाख लोक हे कोट्याधीश आहेत. एका सर्वेक्षणानुसार 90% कोट्याधीश असे आहेत जे स्वतःच्या बळावर यशस्वी झाले आहेत. ज्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती नाही. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही, पण मग ही अवघड गोष्ट त्यांनी पूर्ण कशी केली. त्यांच्याकडे अशा कोणत्या […]

व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम

steve-jobs-thumb-rules-for-business-success

आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात. हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात.मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी […]

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो! 

Sunday-Motivation

जर आपण पाण्यात मीठ टाकले तर ते पाणी खारट बनते, मात्र जर त्याच पाण्यात साखर टाकली तर? तर  मात्र ते पाणी गोड बनते. नमस्कार, मित्रांनो च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे तर आज बोलूया संगतीविषयी. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एक दरोडेखोर परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ऋषी बनला. इतकंच नाही तर […]

यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

असं म्हणतात की, ‘यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो’ आणि व्यवसायाच्या बाबतीत तर हे ‘सोळा आणे सत्य’ आहे. तर मग असा कुठला एक सद्गुण आहे की ज्यामुळे एखादा उद्योजक यशस्वी होऊ शकतो? स्टीव्ह जॉब्सचे एक वाक्य आहे, “यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजकांची तुलना करायची झाल्यास, अयशस्वी उद्योजकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे प्रयत्नांचा अभाव!” आपल्याला उद्योजक व्हायचंय हा […]