SIP की Step-up SIP गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य?

SIP की Step-up SIP गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य?

Step-up SIP: आजच्या महागाईच्या काळात फक्त घाम गाळून पैसे कमवणे पुरेसे नाही. तर त्या पैशांची योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज बनली आहे. तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करता तेव्हा अनेकजण तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? मार्केटमध्ये SIP सोबतच आणखी एक बाहुबली पर्याय आहे तो म्हणजे Step-up […]

Business Loan Guide Marathi – बिझनेस लोन कसे घ्यावे?

Business Loan Guide Marathi

Business Loan: व्यवसाय म्हटलं की भांडवल हे आलंच. कोणताही छोटा-मोठा व्यवसाय असेल, तरी तो सुरू करण्यासाठी किंवा सुरू केल्यावर, त्याचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची गरज ही असतेच. अनेकदा व्यावसायिकांना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते ; पण तितक्या भांडवलाची उपलब्धता त्यांच्याजवळ त्यावेळी नसते…. पण मित्रांनो, तुमचा व्यवसाय आता भांडवल या समस्येवर अडखळून राहणार नाही. कारण आजच्या लेखात आपण […]

लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

EMI: १ तारखेला पगार होतो आणि ५ तारीख येईपर्यंत बँक अकाउंट रिकामं होत. EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि लोनच्या हप्त्यांमध्ये तुमचाही पगार गायब होतोय? तर मित्रांनो, कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्जाच्या डेथ ट्रॅपमध्ये अडकणं भयंकर आहे. आज मी तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे जगप्रसिद्ध २ भन्नाट उपाय सांगणार आहे, जे तुमचे बँक अकाउंट पुन्हा […]

June 1 Rule Change: जाणून घ्या 6 मोठे बदल

June 1 Rule Change: जाणून घ्या 6 मोठे बदल

June 1 Rule Change: मे महिन्यातील कडक उष्णतेच्या लाटेनंतर आणि महागाईच्या भडक्यानंतर आता जून महिना सुरू झाला आहे. १ जूनच्या पहिल्याच तारखेला नियमांत झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांच्या खिशाची धग नक्कीच वाढवली आहे. दर महिन्याच्या १ तारखेला सरकारी तेल कंपन्यांपासून ते बँकांपर्यंत अनेक संस्था आपल्या नियमांमध्ये सुधारणा करतात. यावेळेससुद्धा १ जून २०२६ पासून गॅस सिलेंडरपासून ते ड्रायव्हिंग […]

महिलांनी आर्थिक नियोजन करताना नक्की लक्षात ठेवाव्यात या महत्त्वाच्या गोष्टी

घराचा ‘पाया’ तुम्ही आहात, मग घराचं ‘आर्थिक बजेट’ फक्त डायरीत का?  आजच्या काळात स्त्री फक्त ‘गृहलक्ष्मी’ नाही, तर ती ‘गुंतवणूक लक्ष्मी’ सुद्धा व्हायला हवी. आजच्या बदलत्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं अत्यंत गरजेचं झालं आहे. घरखर्चाचे नियोजन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी किंवा स्वतःच्या करिअरची प्रगती, या सगळ्या गोष्टींसाठी योग्य आर्थिक व्यवस्थापन आवश्यक आहे. फ्युचर सेफ करण्यासाठी […]

बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही! 

बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही! 

महिन्याची २० तारीख आली की पाकीट रिकामं होतंय….पगार कधी येतो आणि कधी संपतो, काही कळतच नाही….. महागाई इतकी वाढलीये की बचत करणं आता अशक्यच झालंय…. असे संभाषण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. वाढत्या महागाईमुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात, लोकल प्रवासात किंवा चहाच्या टपरीवर याच विषयावर चर्चा होतांना दिसत आहे.  दरमहा वस्तूंचे वाढणारे भाव आणि त्या […]

भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

भारतातील 'हे' राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

मार्च महिना आला की सगळ्यांची एकच धाकधूक असते ITR (Income Tax Return) कसा भरायचा? आणि टॅक्स कसा वाचवायचा? पण मित्रांनो तुम्हाला माहिते का? आपल्या भारतातच एक असं राज्य आहे, जिथे लोकांना इन्कम टॅक्स काय असतो हेच माहीत नाही… होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. तुम्ही वर्षाला ५ लाख कमवा किंवा ५० लाख, सरकारला एक रुपयाही टॅक्स […]

EPF म्हणजे काय? नोकरदार वर्गातील ५ मोठे गैरसमज आणि त्याचे सत्य!

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून दरमहा एक ठराविक रक्कम कट होते आणि ती एका विशिष्ट खात्यात जमा होते, त्याला आपण EPF (Employees Provident Fund) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणतो. अनेक जण या कपातीकडे पगार कमी करणारी गोष्ट म्हणून पाहतात, तर काही जण याला फक्त एक सरकारी नियम समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे […]

कमी जोखीम, जास्त फायदा! : बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड

balanced-advantage-fund-benefits

आजच्या गुंतवणूकदारांची हीच अपेक्षा असते. आयुष्यात आपण घर, शिक्षण, भविष्य यासाठी नियोजन करतो, पण पैशांसाठी योग्य नियोजन नसेल, तर ही स्वप्नं अपूर्ण राहू शकतात. बदलत्या आर्थिक परिस्थितीत गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि वाढ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळेच आजकाल म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनला आहे. तरीही, अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटमधील चढ-उतारामुळे घाबरतात. “नफा […]

भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी बंद केलं तर काय होईल…

भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी बंद केलं तर काय होईल...

मेरे प्यारे देशवासियों… म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भारतीयांना धक्का दिला आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. सर्वत्र पेट्रोल, डिझेल, सोने-चांदी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे भारताच्या परकीय चलनाचा साठा (Foreign Exchange Reserves) […]

खराब झालेला Credit Score पुन्हा कसा सुधारावा? फॉलो करा या सोप्या स्टेप्स.

खराब झालेला Credit Score पुन्हा कसा सुधारावा फॉलो करा या सोप्या स्टेप्स.

आजच्या धावपळीच्या आणि आर्थिक क्रांतीच्या युगात ‘Credit Score’ हा केवळ एक आकडा नसून तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा बनला आहे. आपण घेतलेल्या कर्जाचा हप्ता (EMI) असो किंवा क्रेडिट कार्डचे बिल, या दोन्ही गोष्टींच्या परतफेडीचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होत असतो. जर या देयकांचा भरणा करण्यास तुमच्याकडून थोडा जरी उशीर झाला, तर बँकिंग प्रणालीमध्ये त्याचे गंभीर […]

१ एप्रिलपासून तुमचा पगार बदलणार? हे ५ मोठे बदल वाचले नाहीत, तर होईल नुकसान!

मित्रांनो, १ एप्रिल २०२६ पासून भारताच्या टॅक्स सिस्टिममध्ये मोठे बदल होत आहेत. विशेषतः नोकरदार वर्गासाठी सरकारने काही जबरदस्त ‘जॅकपॉट’ दिले आहेत, तर काही ठिकाणी नियम कडक केले आहेत. ९०% लोकांना हे नियम अजून माहित नाहीत, त्यामुळे हा ब्लॉग नीट समजून घ्या! १. HRA मध्ये मोठा बदल: पुणे-मुंबई आता एकाच रांगेत! २. मुलांच्या शिक्षणासाठी मोठा ‘रिलिफ’ […]

श्रीमंत होण्याचं सीक्रेट: आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली ५ पावलं

करिअरच्या सुरुवातीलाच बना ‘मनी-स्मार्ट’ आणि आपल्या स्वप्नांना द्या आर्थिक बळाची जोड! आजची तरुण पिढी महत्त्वाकांक्षी आहे. एक चांगली नोकरी, उत्तम जीवनशैली, स्वतःचे घर, देश-विदेशात फिरण्याची स्वप्ने आणि आवडत्या गोष्टींवर खर्च करण्याचे स्वातंत्र्य, हे सर्व प्रत्येकालाच हवं असतं. पण अनेकदा पहिलं वेतन हातात आल्याच्या आनंदात, आपण आर्थिक नियोजनाच्या सर्वांत महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे […]

₹50,000 पेक्षा कमी पगार असेल तर, या चुका कधीच करू नका – Salary Tips

₹50,000 पेक्षा कमी पगार असेल तर, या चुका कधीच करू नका - Salary Tips

दरमहा ₹50,000 पेक्षा कमी पगार मिळणारे लाखो मेहनती भारतीय एका न संपणाऱ्या आर्थिक चक्रात गुरफटलेले असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करूनही महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. महागाई, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि रोज वाढणारी जबाबदारी हे सर्व मिळून सामान्य माणसाचं आयुष्य जणू ताणांच्या वावटळीत अडकून जातं. स्वप्नं मोठी असतात, पण वास्तव नेहमी त्यापुढे भिंत […]

बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

आजच्या तरुण पिढीला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठं व्हायचंय. अनेकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ असते आणि मेहनतीची तयारीही असते, पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे समोर येतात त्यात मार्केटमध्ये टिकून राहण्याची धडपड, स्पर्धा, व्यवस्थापन यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा, म्हणजेच फायनान्सिंगचा! व्यवसाय […]

Financial Planning | आजच करा आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद गुंतवणूक करुन

Financial Planning

प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं असतात. ती आज ना उद्या पूर्ण करायची त्यांची इच्छाही असते. स्वत:साठी, कुटुंबासाठी बचत करून त्या बचतीचा पुढे भविष्यात योग्य वापर त्यांनाही करायचा असतो आणि इथेच गुंतवणूक ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. गुंतवणूक ही आर्थिक साक्षरतेमधील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. गुंतवणूक म्हणजेच कोणत्याही संसाधनाच्या किंवा मालमत्तेच्या वाढीसाठी वापरलेली नियोजनबद्ध पद्धत होय. गुंतवणूक […]

काय आहे ‘जागतिक बचत दिन’ आणि भारतात तो एक दिवस आधी का साजरा केला जातो?  

World Savings Day Why India Celebrates it a Day Early

‘वॉरेन बफे’ म्हणतात की, ‘खर्च करून उरलेल्या रकमेत बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेत खर्च करा.’ अमेरिकन बँकेचे डीन जे. पी. मोर्गन एका दलालास सल्ला देताना म्हणाले, “तुमचा रोजचा वायफळ खर्च बचतीच्या रुपात साठवला, तर आयुष्यात पुढे होणारी धावपळ टाळली जाऊ शकते.” विल रॉजर म्हणतात, “कर्ज काढून उद्याच्या पगारावर जगणाऱ्या अभिनेत्याच्या संगती पेक्षा, कालच्या बचतीवर […]

आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती  

माणूस म्हणून जन्माला आल्यावर, एका ठराविक वयानंतर आपल्याला किमान समज आल्यावर आपण आपल्या आयुष्याचे ध्येय आणि उद्दिष्ट ठरवतो. आपली काय स्वप्नं आहेत, आपल्याला काय आवडतं याचा आपलं मन नकळत शोध घ्यायला सुरुवात करतं. वेळोवेळी आपण तज्ज्ञ लोकांचे करिअरच्या बाबतीत सल्लेदेखील घेतो. आपल्याला करिअर का करायचं असतं? तर आपल्याला स्वत:च्या पायावर उभं राहायचं असतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम […]

कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता

how-job-seekers-can-become-rich-know-here

सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पैसा कमवणे, हा सर्वांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अनेकदा असे पसरवले जात आहे की, श्रीमंत बनायचे असेल, तर तुमचं स्वतःचं काहीतरी करा. बिझनेस करा, रिस्क घ्या. मात्र, सर्वांसाठी रिस्क घेणे शक्य होत नाही. जॉब करणाऱ्यांची काहीतरी मजबुरी असते. मग जेव्हा तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही श्रीमंत […]

भविष्यात आर्थिक टेन्शन नको असेल, तर ‘या’ 5 सवयी पाळा

5-habits-to-avoid-financial-tension-in-the-future

प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असते. पण, ही चिंता तुम्ही दूर करू शकता. यासाठी आर्थिक सुरक्षा म्हणजे काय हे लक्षात घ्यावे लागेल. याचा अर्थ असा की, तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या पैशांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे होय. चला तर, आर्थिक सुरक्षा मिळवण्याच्या पुढील ५ सवयी पाहूयात… १. काटकसरीने जगा कर्ज काढून दिवाळी साजरी […]