फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

नारळाच्या कवट्या आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण याच नारळाच्या कवट्या Recycle करून केरळच्या एका तरुणीने लाखोंचा बिझनेस उभा केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांपासून कमाईचं नवं साधन शोधलं आणि या महिलेचं नाव आहे मारिया कुरियाकोस. मारिया कुरियोकोस ही मुळची केरळच्या त्रिशुरची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती […]
5 लाखांचं लोन घेऊन सुरु केला कपड्यांचा व्यवसाय… आज आहे १५० कोटींची उलाढाल…

असं म्हणतात की; प्रयत्नांना मेहनतीची जोड असली की, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मध्य प्रदेशातील दमोह या छोट्या शहरात राहणाऱ्या एका सामान्य व्यक्तीने जगभरातील फॅशन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून हे वाक्य सिद्ध केलं आहे. ही कहाणी आहे राज नवानी यांच्या संघर्षाची, जी प्रत्येक नवउद्योजकासाठी प्रेरणादायी ठरेल. राज नवानी यांनी 1995 साली एका […]
3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती […]
६ हजार कोटी दान करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

मित्रांनो, दानशूर कर्ण आजही जगभरातील सर्वात महान परोपकारी म्हणून ओळखला जातो. असे म्हणतात की सकाळच्या आंघोळीनंतर कर्णाकडे जे काही मागितले जायचे, तो ते आनंदाने देत असे. त्याच्या या उदार स्वभावामुळे तो इतिहासात अजरामर झाला आहे. मात्र, आजही काही व्यक्ती अशा आहेत ज्या दानधर्म करताना कधीही मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक दूरदर्शी भारतीय उद्योगपती, ज्यांचा प्रवास […]
अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story
घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

परिस्थिती काहीही असो, वय कितीही असो, मात्र एखादी गोष्ट ठरवली की, आपण सर्व अडचणींवर मात करून यश प्राप्त करू शकतो. यातच जर कुटुंब आणि घर सांभाळणाऱ्या महिला असतील आणि त्यांनी काहीतरी करण्याचं ठरवलं, तर त्या आपल्या जिद्दीच्या बळावर सगळ्या अडथळ्यांचे डोंगर पार करून यश मिळवतात. “नारी समाजस्य कुशलवास्तुकारा” या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार […]
केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील” एकमेव गृहउद्योग… उलाढाल १६०० कोटी

जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उमजाबेन नरनदास कुंडालिया, भानूबेन एन.टण्णा, लागूबेन अमृतलाल गोकणी, जयाबेन व्ही. विथालानी आणि दिवालीबेन लुक्का या मुंबईतील ७ बायकांनी एकत्र येत ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला एक ध्येयवेडा प्रवास. स्वत:ला सिद्ध करण्याचा. त्याच प्रवासाची ही यशोगाथा. साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या […]
उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

न्यूयॉर्कचे एक छोटे उपनगर. बार्बरा अँकरमन आणि मायकेल कार्प हे एक साधं मध्यम वर्गीय जोडपं तिथे राही. छोटी अपार्टमेण्ट. बार्बरा अप्पर वेस्ट साइड मॅनहॅटनमधल्या कॉलहॉन स्कूलमध्ये सायन्स टीचर आणि मायकेल टीव्ही/फिल्म प्रॉडक्शनमध्ये गुंतलेला. या दोघांना दोन मुलं. त्यातला थोरला डेव्हिड लहानपणापासूनच एकलकोंडा. शाळा संपवून घरी आला की उरलेली अख्खी दुपार आणि संध्याकाळ घरात बसून काढी. […]
शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी, टर्नओव्हर आहे तब्बल 100 कोटी रुपये, वाचा प्रेरणादायी कहाणी

मुलं ज्या वयात खेळतात-बागडतात आणि शाळेत जात असतात, त्याच वयात मुंबईत राहणाऱ्या एका मुलाने तब्बल १०० कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. १८ वर्षीय मुलाच्या या कंपनीत २००हून अधिक लोक काम करत आहेत. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या खूपच सामान्य असतात. मात्र, त्यातही दूरदृष्टी असणारे व्यक्ती असं काही शोधतात, ज्यामुळे त्यांच्यासोबतच शेकडो […]
एकेकाळी ८ हजार पगारावर करायचा काम, पण आता हजारो कोटींमध्ये खेळतो; Zerodha च्या मालकाचा रंजक प्रवास

जो जिद्दीने स्वप्नांच्या दिशेने झेप घेतो, त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आपल्यापुढे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी खडतर प्रवास, कठोर परिश्रम करून अगदी काही वर्षांतच आपलं भलंमोठं साम्राज्य उभं केलं आहे. यामध्ये झेरोधा स्टॉक ब्रोकिंग स्टार्टअपचाही समावेश आहे. झेरोधा हे स्टार्टअप नितीन कामथ आणि निखिल कामथ या दोन भावांनी सुरू केलं आहे. यशाचे […]
हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

Dell Success Story: आजपर्यंत आपण अनेक यशस्वी लोकांच्या कथा पाहिल्या किंवा वाचल्या आहेत. यापैकी काहींनी स्वत:ला पडलेल्या कोड्यामुळे, तर काहींनी निर्माण झालेल्या उत्सुकतेतून आपल्या आयुष्यात क्रांती घडवली. अशा महारथींमध्ये डेल कम्प्यूटर कंपनीचे संस्थापक मायकल डेल यांच्या नावाचाही समावेश आहे. डेल आज (दि. २३ फेब्रुवारी) आपला ५९वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात की, […]
शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

हरयाणातील आदमपूर मंडी गावातील एका तरुणाचं स्वप्नं होतं- इंजिनिअर बनायचं. पण त्याची झेप काही इंटरपुढे गेली नाही. बरं झालं तो इंजिनिअर झाला नाही ते. नाहीतर कुठेतरी पाच पंचवीस हजाराची नोकरी करून पगाराच्या दिवसाची वाट बघत बसला असता. आज त्याच्या कंपन्यामध्ये हजारो लोक काम करताहेत आणि त्याच्या सर्व कंपन्यांचं बाजारमूल्य आहे तब्बल ४२ हजार कोटी. १९९२ […]
जिद्दीला सलाम! 50 लाखांचे लोन घेऊन शून्यातून हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणारा बहाद्दर, रंजक स्टोरी वाचाच

The inspiring story of T.S. Kalyanaraman
सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

अॅपलला त्यांच्याच खेळात हरवून जगातील क्रमांक एकची मोबाईल विक्रेती कंपनी बनण्याआधी सॅमसंगने त्यांचा व्यवसाय किती वेळा बदलला असेल? तब्बल १३ वेळा. एका वाण्याच्या दुकानापासून सुरु झालेला हा प्रवास एका महाकाय कंपनीपर्यंत कसा पोहोचला या जाणून घेऊया… सुरुवात : १९३८ साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षिण कोरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले. […]
‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?

जॉब सर्च असो किंवा प्रोफेशनल जगाशी संबंध, कनेक्शन्स बनवणे असो किंवा स्वत:चे प्रोफेशनल विश्वातील यश या सर्वांसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणजे ‘LinkedIn.’ हा प्लॅटफॉर्म वापरण्याचे हे सोडून आणखीही फायदे आहेत. जसे की आपल्या जॉब स्किल्ससाठी फायदेशीर कोर्सेस करणे, स्वत:च्या अनुभवांविषयी किंवा इतर महत्त्वाच्या विषयांविषयी लिहून ते तिथे शेअर करणे आणि एकूणच तुम्ही कौशल्यपूर्ण आणि जॉबसाठी […]
यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल

युट्यूब हा सर्वांच्याच परिचयाचा प्लॅटफॉर्म. दिवसभरात आपल्यापर्यंत जी काही माहिती पोहोचते, त्यामध्ये युट्युबचा वाटा मोठा आहे. कित्येक व्यक्तींना युट्युबच्या माध्यमातून ओळख मिळाली. सप्टेंबर २०२३ च्या रिपोर्टनुसार युट्युबवर ११४ मिलियन (११.४ कोटी) ॲक्टिव्ह युट्युब चॅनल्स आहेत आणि १०० हून अधिक देशांमधील २.६ बिलियन (२६० कोटी) पेक्षा जास्त लोकांकडे यु-ट्युब आहे, डेली युजर्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर […]
Toyota ते Tesla अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सची नावं कशी पडली?

कुठलंही नाव ठेवताना त्यामागे काही ना काही कारण किंवा अर्थ असतो. जगप्रसिद्ध कार ब्रँड्सच्या नावामध्येसुद्धा काही रंजक गोष्टी लपल्या आहेत. पाहुया अशाच काही कंपन्यांबाबत. BMW जर्मनीचा BMW हा ब्रँड लक्झरी कोर्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरूवातीला ही कंपनी दक्षिण जर्मनीच्या बव्हेरिया (Bavaria) या ठिकाणी विमानांचे इंजिन निर्मिती करत होती. त्यावेळी कंपनीचं नाव Bayerische Motoren Werke असं […]
THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

THE IKEA Effect – मित्रांनो Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त का मिळतात किंवा डी-मार्टवाले इतक्या कमी किमतीत वस्तू विकून Profit कसा कमावतात या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे त्या जरा बाजूला ठेऊया. मार्केटमध्ये सध्या IKEA हे नाव चांगलंच गाजतंय! कमी किमतीत मिळणारं Top Quality चं फर्निचर, कितीही मोठ्या फर्निचरला आपल्याच कारमध्ये टाकून घरी नेण्याची सोय, […]