तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

Oscar Champion
स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… त्याचा केलेला मराठी अनुवाद… जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य […]
ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

यश हे प्रयत्नानेच मिळवावे लागते. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. साक्षर असलेल्या महाराष्ट्रातील लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव आहे. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. आयुष्यात विविधता आणता येते ती यशस्वी माणसांनाच. यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा […]
अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोचतो अन् एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोचतो. अशाच रीतीने एखादे वेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. रोजचा एक दिवस […]
एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली. १९६२ साली फ्रेड स्मिथने त्याच्या अर्थशास्त्राच्या तासाला ‘रात्रीत पार्सल पाठवण्याची सेवा’ या विषयावर एक निबंध लिहिला होता. त्याची कल्पना ही होती की, त्याची कंपनी जगाच्या कोणत्याही भागामधून लहानातील लहान वस्तू जगाच्या कोणत्याही भागामध्ये पोहोचवेल. त्याच्या शिक्षकांनी ‘कल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि चांगल्या […]
स्वतःच स्वतःचे नायक बना

एक उद्योजक म्हणून तुम्हाला मिळालेला आजवरचा सर्वात वाईट सल्ला कोणता होता? माझ्यासाठी तो होता, “स्वतः स्वतःचे बॉस बना. Be Your Own Boss.” मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी […]
एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

हा लेख लिहिताना आज मी ३९ वर्षांचा आहे. तुमचं वय काय आहे? पण थांबा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुमच्यासोबत एका वेगळ्या दृष्टीकोनावर चर्चा करायची आहे. आता आपण असं समजू की, तुमचं वय ३२ वर्षे आहे. तुमच्या नकळतपणे का होईना, पण तुम्हाला आपलं वय झालंय असं वाटू लागलं असेल. पण खरंच तुमचं वय झालं […]
चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

‘टाइम झोन’ आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या […]
बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा मिलाफ झाला की, क्षेत्र कोणतेही असो तिथे यश हे मिळणारच. फक्त गरज आहे, तो मिलाफ स्वतःहून घडवून आणण्याची. मित्रांनो प्रबळ इच्छाशक्ती असेल ना, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या. 9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून […]
आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

होरेशीओ नेल्सन. इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणायचा, ‘ज्यावेळी लढायचे की नाही या द्विधा मनस्थितीत मी असतो, त्या प्रत्येक वेळी मी लढण्याचाच निर्णय घेतो.’ जर्मनीचा सेनापती फोन मोल्तके सुद्धा आधी परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आणि पटकन निर्णय घ्यायचा, मग भलेही घेतलेला निर्णय बरोबर असो किंवा चुकीचा. तो आपल्या निर्णयावर ठाम असायचा आणि आपण घेतलेला निर्णय बरोबर कसा […]
सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची. त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते. दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात. त्यातील एक मित्र असतो रामलाल नावाचा, त्याला पॅरालिसिस झालेला असतो. बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू झाल्यामुळे तो चालू-फिरू शकत नव्हता. दुसरा जयसिंग. तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा. तो रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या रामलालला खिडकीबाहेरील जग दाखवत असे. […]
परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा

आपल्याला श्रीकृष्णाचे जीवनचरित्र तर माहितीच आहे.त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला मारण्यासाठीचे षडयंत्र चालू होते, मात्र तरीही तो त्यातून वाचला. त्यानंतर देखील त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर त्याला मारण्यासाठी अनेक युक्त्या लढवण्यात आल्या. मात्र त्यांना भूल देत तो प्रत्येक संकटातून बाहेर पडला. न डगमगता त्याने प्रत्येक संकटाविरुद्ध प्रतिकार केला. अर्थात तो परमेश्वर होता, पण संकटांविरुद्ध लढण्याचा तो गुण […]
अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे अती विचाराच्या रोगापासून दूर राहा… एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन एक सायकॉलॉजिस्टला भेटायला गेले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवर्गीय होतं; पण अतिविचारामुळे मुलीचं […]
फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता… करायची का सुरुवात? गरुडाचे जीवनमान ७० वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा ४०वर्षांचा होतो, तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा […]
स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

जगात एकूण 800 कोटी लोक आहेत. यातील फक्त 1 कोटी 40 लाख लोक हे कोट्याधीश आहेत. एका सर्वेक्षणानुसार 90% कोट्याधीश असे आहेत जे स्वतःच्या बळावर यशस्वी झाले आहेत. ज्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती नाही. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही, पण मग ही अवघड गोष्ट त्यांनी पूर्ण कशी केली. त्यांच्याकडे अशा कोणत्या […]
ध्यानाने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!

“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” समर्थ रामदासांनी लिहिलेल्या या ओळी आपल्या सर्वांनाच ज्ञात आहेत. कोणतही काम जर तुम्ही नियमितपणे करायला सुरुवात केली तरच त्याचं इच्छित फळ आपल्याला मिळतं असं समर्थ आपल्या या ओळींतून सांगतात. आजकाल धावपळीच्या जगण्यात आपण रोज काही ना काही समस्यांशी सामना करत असतो. बाहेरील आणि आतील जगातल्या याच समस्यांमुळं सुरु […]
व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम
आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात. हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात.मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी […]
कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation

मोठे बदल घडवण्याच्या छोट्या सवयी! Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच! Proocrrraaasssttttiiiinnnaaattttiiooon हा शब्द मुळातच इतका रटाळवाना आहे की हा शब्द ऐकूनच आपण कामं उद्यावर ढकलतो. पण कामं उद्यावर ढकलून देण्याची ही सवय आपल्या बऱ्याच जणांना खूप त्रासदायक ठरते. रोज सकाळी उठून व्यायाम करणं असो किंवा रात्री झोपताना निदान १५ मिनिटे पुस्तक वाचन […]
निःस्वार्थ मदत हीच जगण्याची कला

जगात असे अनेकजण असतात जे आपल्या कृतीमुळे इतरांच्या लक्षात राहतात. आपल्या सर्वांना कसाब माहितीच आहे, ज्याने शेकडो निष्पाप लोकांचे प्राण घेतले. आणि करकरे, कामटे, साळसकर देखील माहिती आहेत, ज्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्यांचंच नाव अभिमानाने घेतले जातं जे परोपकारी वृत्तीने काम करतात. ना की, कारणं देत फिरतात, किंवा लोकांच्या वाईटाचं काम करतात. उर्दूमध्ये एक […]
सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो!

जर आपण पाण्यात मीठ टाकले तर ते पाणी खारट बनते, मात्र जर त्याच पाण्यात साखर टाकली तर? तर मात्र ते पाणी गोड बनते. नमस्कार, मित्रांनो च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे तर आज बोलूया संगतीविषयी. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एक दरोडेखोर परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ऋषी बनला. इतकंच नाही तर […]