Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी […]
2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

आजकाल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी अनेकजण ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतात, परंतु त्यातून पैसे कसे मिळवायचे हे अनेकांना माहित नसतं. ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं की; गुगल ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप, प्रॉडक्ट्सची विक्री इत्यादी. परंतु या सगळ्यांमध्ये Google AdSense हा एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा मार्ग. आज आपण या लेखात Google […]
Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

जगामध्ये प्रत्येक कालखंडात एकाचवेळी किमान ३-४ पिढ्या आढळून येतात. 21 व्या शतकात १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात. आत्ताचा काळ वेगाने बदलत आहे व त्यानुसार तंत्रज्ञानही. या तंत्रज्ञानाशी मैत्रीपूर्ण नाते असलेली पिढी […]
किती सबस्क्राइबर्स नंतर कोणते YouTube प्ले बटण?

आजच्या युगात, सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन बनलं आहे, ज्याचा वापर लोक आपले विचार आणि क्रिएटिव्हिटी प्रदर्शित करण्यासाठी करतात. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज कोट्यवधी व्हिडिओ आणि रिल्स शेअर केल्या जातात. विशेषत: तरुण पिढीमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे, ज्याचं मुख्य कारण म्हणजे प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा. जितके जास्त व्ह्यूज, तितकी […]
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं? मराठीला त्याचा काय फायदा? जाणून घ्या सर्वकाही…

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून साहित्यिक, भाषाप्रेमी आणि अभ्यासकांनी खूप प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या मेहनतीला यश मिळाले आहे. मराठी भाषेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. या निर्णयामुळे मराठी भाषेचा विकास, प्रचार आणि प्रसार […]
काय आहे विपश्यना ध्यान पद्धती?

आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये मानसिक आरोग्य टिकवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. व्यस्त वेळापत्रक, करिअरच्या स्पर्धा, सामाजिक अपेक्षा, व्यवसायातील अपयश आणि आर्थिक ताणतणाव यामुळे मानसिक शांती हरवते. या सर्वांमुळे चिंता, नैराश्य आणि मानसिक अस्वस्थता वाढत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी विपश्यना ध्यान हा एक प्रभावी आणि शाश्वत उपाय […]
संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

भारतातील व्यापारी समाज म्हटलं की हमखास आपल्यासमोर टाटा, गोदरेज, वाडिया अशी अनेक नावं समोर येतात. डोक्यावर टोपी आणि अंगात दिमाखदार सूट घातलेली पारशी लोकं पहिली की हा समाज जन्मजात श्रीमंत असल्याची खात्री पटते. आश्चर्याची बाब म्हणजे या समाजात लाखभर रुपये दर महिना कमावणाऱ्या माणसाला गरीब म्हटलं जातं. पारशी लोकं मुळातच व्यावहारिक ज्ञान अंगीकृत करून जन्म […]
दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

जगाच्या पाठीवर वावरताना आपल्या देशाची विविधता हीच आपली ओळख मानली जाते. भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक भाषा आहे, अनेकवेळा या भाषांवरूनच राज्य देखील ओळखता येतं. असं म्हणतात भारतातील सर्व भाषांचा उगम हा संस्कृत भाषेपासून झाला. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, पुराणांच्या माहितीनुसार देवांची भाषा म्हणजे संस्कृत होय. आपण जर का नीट विचार करून […]
एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. खानापानात बदल, पूर्ण झोप न घेणे, कामाचा जास्त ताण अशाप्रकारच्या गोष्टींमुळे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. मात्र, व्यवस्थित जेवण आणि सिक्स पॅक ॲब्ज असणारे ४५ वर्षीय नितीन कामथ यांना नुकताच गंभीर संकटाचा सामना करावा लागला. झिरोधा या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे सह-संस्थापक नितीन कामथ यांना काही […]
बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

पूर्वीच्या काळात नावारुपाला येण्यासाठी जगावेगळं काहीतरी करून दाखवावं लागायचं. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवावं लागायचं. मात्र, आता हे सर्व सोप्पं झालं आहे. सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्धी मिळवणं खूप अवघड राहिलं नाही. डान्स व्हिडिओ बनवून किंवा कुणाचीही नक्कल करून लोकं रातोरात प्रसिद्धी झोतात आल्याचे आपण पाहत आहोत. काही लोकं अशीही आहेत, जी फक्त चहा विकून जगाचे […]
चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?

झुक्या भाऊंनी फेसबुकचा संसार कसा उभारला? जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक बद्दल. Facebook Journey: काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जातात. माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या सर्वात महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आता गरजा वाढू लागल्या आहेत. आता सोशल मीडिया हीदेखील लोकांची मूलभूत गरज झाल्याचे पाहायला मिळत आहे. […]
भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२ मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा!! चुकीचे पत्ते […]