काय आहे RBI चा नवीन Re-KYC नियम?
आत्ताच जाणून घ्या अन्यथा….
RBI चा नवीन Re-KYC नियम!
तुम्ही दुकानात किंवा व्यवसायात UPI/QR कोडने पैसे स्वीकारता?
RBI च्या नियमांनुसार 15 सप्टेंबर 2026 पूर्वी Re-KYC पूर्ण करणे बंधनकारक.
वेळेत Re-KYC न केल्यास दुकानदारांचा QR कोड ब्लॉक होऊ शकतो.
हा नियम कोणासाठी आहे?
व्यापारी, दुकानदार आणि ऑनलाईन व्यवसाय करणारे.
चहा टपरी, किराणा दुकान, भाजी विक्रेते आणि लहान दुकानदार.
सामान्य जनतेच्या वैयक्तिक UPI वर कोणताही परिणाम होणार नाही.
Re-KYC केल्यास काय होईल?
वाढती ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी.
बनावट QR कोड तयार करून होणारी सायबर फसवणूक रोखणे.
QR कोड चालवणाऱ्या व्यक्तीची / व्यवसायाची खरी ओळख पडताळणे.
व्यापाऱ्यांची माहिती अधिकृत रजिस्ट्रीमध्ये सुरक्षित ठेवणे.
15 सप्टेंबरची मुदत चुकली तर काय?
दुकानातील QR कोडवरून पेमेंट स्वीकारणे बंद होऊ शकते.
ग्राहकांकडून येणारे पैसे अडकू शकतात.
दैनंदिन व्यवसायावर आणि कमाईवर थेट परिणाम होऊ शकतो.
Re-KYC करण्यासाठी दुकानदारांनी काय करावे?
1. तुमचा Google Pay, PhonePe, Paytm किंवा बँक ॲप उघडा.
2.Re-KYC Pending असे Notification आहे का ते तपासा.
3.विचारलेली कागदपत्रे (आधार, पॅन, पत्ता) ॲपवर अपडेट करा.
4.अडचण आल्यास तुमच्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
सायबर फसवणुकीपासून सावधान!
सायबर चोर तुम्हाला KYC करून देतो म्हणून कॉल करू शकतात.
अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास OTP, UPI Pin किंवा पासवर्ड शेअर करू नका.
Re-KYC फक्त अधिकृत पेमेंट ॲप किंवा बँकेतूनच करा.
5 सप्टेंबरपूर्वी आपले Re-KYC पूर्ण करा अन्यथा व्यवहार ठप्प होईल.
तुमच्या व्यावसायिक मित्रांना आणि दुकानदारांना ही पोस्ट शेअर करा!
अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.
