स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

5-ways-to-deal-with-startup-uncertainty

आपली स्वतःची कंपनी सुरु करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हि काल्पनिक कल्पना जेव्हा नाहीशी होते, तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमच्या आयुष्यात स्टार्टअपविषयी किती अनिश्चितता आहे. कोणत्याही स्टार्टअपमध्ये एक अलिखित आणि महत्वपूर्ण जोखीम आहे अनिश्चितता. तुम्ही वास्तविक वाढ आणि स्वातंत्र्यासाठी सामान्य नोकरीला सोडता; म्हणजेच निश्चिततेचा व्यापार करता. कार्यालयीन नोकऱ्यांमधून लोकांना जे मिळते ते स्थिर पगाराच्या चेक आणि […]

7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

7-mistakes-to-avoid-in-startup-business

राष्ट्रांच्या विकास प्रक्रियेला गती देण्याचे खरे साधन म्हणून उद्योजकता जगभर ओळखली जाते. खरे तर जगातील कोणतीही अर्थव्यवस्था उद्योजकांशिवाय तग धरू शकत नाही. मग इतके असूनही अनेक उद्योजक अयशस्वी का होतात? का अनेक उद्योजकांच्या कल्पना अयशस्वी का ठरतात? 70% व्यवसाय त्यांच्या स्थापनेचे दुसरे वर्ष संपण्यापूर्वी अयशस्वी होतात. उद्योजक हे फक्त नाव एखाद्याला यशस्वी बनवते असे नाही, तर एखादी व्यक्ती त्याचा […]

तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

आज माणूस शिक्षणाने खूप मोठा झाला. वाढणार्‍या ज्ञानाने माणसाला वस्तू वापरून झाली की, टाकून द्यायची हेही शिकवलं. पण या टाकून दिलेल्या वस्तूपासून पुन्हा आपण काहीतरी चांगलं उपयोगी बनवू शकतो हे पाहायला त्याला वेळ कुठे आहे? त्याने झालं काय? भंगार वाढलं आणि समस्या निर्माण झाली या भंगाराचं काय करायचं? पण म्हणतात ना प्रत्येक समस्येला त्याचा उपाय […]

Angel Investors: स्टार्टअपसाठी एक शक्तिशाली संसाधन

what-is-an-angel-investor

Angel Investors म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पैशांचा पुरवठा करतात. बँक, एफडी, सोने अशा पारंपारिक आणि तुलनेने कमी रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांऐवजी ते भरभक्कम परतावा मिळेल अशा पर्यायांच्या शोधात असतात.  बिझनेस सुरु करताना नव्या उद्योजकाकडे सुरुवातीला फायनान्ससाठी तीन पर्याय असतात – मित्र, कुटुंबीय किंवा बँका. जेव्हा तुमच्या डोक्यात […]

Pivot स्टार्टअपसाठी : यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची पायरी

what-is-a-pivot-in-startup

Pivot – सोमवारची सकाळ, दरवेळेस प्रमाणे सुरेशला याही सोमवारी एका महत्त्वाच्या Meeting साठी जायला उशीर झालेला आहे. सुरेश गाडी काढतो आणि रोजच्या रस्त्याने निघतो, पण जाता जाता अलीकडेच त्याच्या लक्षात येतं की Traffic मुळे आपल्याला पोहचायला खूप वेळ लागेल. काय करावं काही सुचत नसतं. Traffic मध्ये थांबलो तर उशीर होणार हे फिक्स आणि उशिरा पोहचलो, […]

स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?

Pitch-Deck

Pitch Deck – मित्रांनो आजपर्यंत आपण स्टार्टअप विश्वाच्या भागात वेगवेगळ्या terms पाहिल्या. यातल्या बराचशा गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील किंवा काही आधीपासून माहितीही असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून ही series पाहत असाल, तर नक्कीच तुमच्या डोक्यात स्टार्टअपची एखादी तरी कल्पना शिजली असेल. काही जणांनी ती प्रत्येक्षात उतरवलीसुद्धा असेल. पण कसंय, कल्पना वगैरे सगळं ठीके ओ! ती कल्पना […]

Minimal Viable Product तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत करणारा एक शक्तिशाली साधन

what-is-minimal-viable-product

नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, […]

IPO म्हणजे काय? | IPO कसे काम करते?

IPO

IPO. या टर्मबाबत तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. लवकरच या कंपनीचा IPO येणार आहे, प्रत्येक share ची price एवढी असणार आहे, IPO या तारखेपासून सुरु होऊन या तारखेला संपणार आहे अशा काही चर्चा तुमच्या मार्केट किंग मित्रांमध्ये रंगत असतील. पण तुम्हाला कधी वाटलं का की आपल्यालाही या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी? जर तुमचं उत्तर […]

Incubator तुमच्या व्यवसायाला वाढण्यास कशी मदत करू शकतात

what-is-an-business-incubator-a-complete-guide-for-startups

Incubator ही term समजून घेण्यासाठी आपण आपल्या घरातलं उदाहरण पाहूया. आता तुम्हीच पहा ना आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, मोठं करण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आपले आई वडील किती काळजी घेतात; आपल्याला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी ते वेळच्या वेळी आपल्याला पुरवतात. हे सगळं कशासाठी? तर आपण मोठ्ठ होऊन काहीतरी चांगलं काम करण्यासाठी. सुरुवातीच्या काळात आपली काळजी आपले आई […]

LTV म्हणजे काय? आणि ती कशी calculate करावी?

what-is-ltv-life-time-value-and-how-to-calculate-it

जेव्हा एखादा नवीन Customer तुमच्याकडे येतो, तेव्हा तो किती दिवस टिकेल, तो किती value generate करून देणार आहे, हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? हा लेख वाचल्यावर सांगता येईल. चला सुरुवात करूया. तर आजची आपली टर्म आहे LTV.  LTV म्हणजे काय? LTV चा full form आहे Life Time Value. काहीजण याला CLTV सुद्धा म्हणतात म्हणजेच […]

Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली

business-plan-the-key-to-business-success

BUSINESS PLAN कोणतीही गोष्ट करताना आपण एक रफ प्लॅन बनवत असतो. आपण आखलेल्या प्लॅननुसार आपण दिवसभरातील कामकाज करत असतो. काही वेळेस तुम्ही केलेल्या प्लॅननुसार गोष्टी घडतात, तर काही वेळेस त्या घडत नाहीत, मात्र तरीही आपण प्लॅन हा बनवतोच. हे झाले आपल्या रोजच्या दिवसाचे. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा असतो, त्यावेळी आपण आपल्याला वाटलं […]

Business Model: आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठीचा दिशादर्शक

Business Model

Business Model म्हणजे तुमची कंपनी पैसे कसे कमावणार आहे याची योजना. सर्वसाधारणपणे कोणत्याही Business Model मध्ये चार गोष्टी स्पष्ट केल्या जातात. त्या म्हणजे:- १. कंपनी कोणत्या उत्पादनाची किंवा सेवांची विक्री करेल २. त्या उत्पादनाचे किंवा सेवेचे मार्केटिंग कसे करायचे ३. कंपनीला कोणत्या प्रकारच्या खर्चाला सामोरे जावे लागेल ४. कंपनीला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल आता […]