दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

how-to-become-a-millionaire-by-30-the-ultimate-guide

 श्रीमंत होणे आणि करोडपती बनणे ही तशी अनेकांना न रुचणारी गोष्ट आहे. त्यातच मी जर म्हणालो की वयाच्या ३०व्या वर्षी तुम्ही करोडपती बनू शकता तर अनेकांना हा कल्पनाविलास वाटेल. यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही. मी वयाच्या २१व्या वर्षी कॉलेजमधून बाहेर पडलो. जवळचे सर्व पैसे संपले, कर्जबाजारी झालो. तरीही तिसाव्या वर्षी मी करोडपती […]

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा(सन 2024)

important-dates-in-the-new-calendar-year-2024

1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे- आपल्याला सहज […]

सरते आर्थिक वर्ष आणि कर नियोजन (सन 2023-2024)

The Ultimate Guide to Tax Planning in India

चालू आर्थिक वर्ष (सन2023-2024) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही. या वर्षीही पगारदार व्यक्तींना आयकर मोजणीचे दोन पर्याय […]

कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?

how-to-invest-in-mutual-funds-and-its-advantages

म्युच्युअल फंड हे एक प्रकारचे गुंतवणूक साधन आहे, ज्यामध्ये विविध गुंतवणूकदारांकडून पैसा जमा केला जातो आणि नंतर तो इक्विटी, डेट आणि रोखे बाजारामध्ये गुंतवला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणूकदारांसाठी रिस्क कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे, कारण त्यांची गुंतवणूक विविध प्रकारच्या सिक्युरिटीमध्ये विभागली जाते. म्युच्युअल फंडची गुंतवणूक दोन प्रकारात विभागली जाऊ शकते : […]

जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

what-is-deflation-what-is-its-effect-and-cause

‘डिफ्लेशन’ म्हणजे वस्तूंची किंमत कमी होणे. ऐकताना ही गोष्ट चांगली वाटू शकते. किमती कमी होऊन अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील असंच ‘डिफ्लेशन’ हा शब्द ऐकून आपल्या मनात येईल. हो, हे अगदी बरोबर आहे. परंतु, हे देशासाठी आणि एकूणच अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. कारण जेव्हा वस्तूंच्या किंमती कमी होतात, तेव्हा मालाच्या पुरवठ्यापेक्षा मागणी कमी असते. […]

कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

avoid-cash-crunch-and-save-your-business

कॅश क्रंच म्हणजेच मराठीत आपण ‘कडकी’ म्हणतो… ही फायनान्स मिसमॅनेजमेंटमुळे व्यवसायात आलेली परिस्थिती असते. उदा. कामगारांना पगार द्यायला पैसे नसणे, भाडे द्यायला पैसे नसणे, दैनंदिन खर्चाला पैसे नसणे, घरखर्चालाही पैसे नसणे… ही परिस्थिती व्यवसायाचा खप कमी होणे, उधारी वसूल न होणे, व्हेंडरकडून पेमेंट उशिरा मिळणे यामुळे उद्भवते. अशावेळी ईएमआय बाऊन्स होतात व बँकेत क्रेडिट स्कोअरची […]

आर्थिक निरक्षरता खूप महागात पडते…

the-dangers-of-financial-illiteracy

आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे […]

भारत ठरला किमयागार, दिला लाखो अमेरिकन लोकांना रोजगार!

indias-growing-role-in-the-us-manufacturing-industry

बाजी पलटली! हो बाजी पलटतच आहे. खरंतर सर्व भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. बातमी अशी आहे की आता भारतीय देत आहेत अमेरिकेतील लोकांना रोजगार. जवळपास ४. २५ लाख अमेरिकन लोकांना, अमेरिकेतील भारतीय कंपन्यांनी रोजगार दिला. आता तुम्ही म्हणाल भारताला याचा काय फायदा? पण जरा निरखून पाहिलं, तर लक्षात येईल भारतातून होणारी निर्यात, आंतरराष्ट्रीय बाजार […]

आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

financial-mistakes-to-avoid-in-the-new-year

सन 2023 कसं आणि कधी संपत आलं ते कळलेच नाही. या वर्षात आपण काही चुका केल्यात का? यातून आपण काही शिकलो का? जर त्याच त्याच चुका आपण पुन्हा पुन्हा करणार असलो तर आपली प्रगती होणार नाही आणि त्या जर आर्थिक चुका असतील तर होणारे नुकसान आर्थिक असणार! या वर्षाला निरोप देताना आपण अशा आर्थिक चुकांचा […]

ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

Tips to Make Online Payments Safe and Secure

हल्ली एका क्लिकवरुन आपण लाखो रुपयांची उलाढाल करू शकतो. १०-१५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. बँकेत दिवसभर रांगेत उभं राहूनही पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती. पण आत्ता सगळं कसं सोयीस्कर झालंय. हल्ली क्षणार्धात एका अकाऊंटवरचे पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. पण हे ऑनलाइन पेमेंट करायचं म्हणजे अनेकांना जरा risky च काम वाटतं. हा म्हणजे भीती वाटणं […]

Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

Wedding-Insurances

नमस्कार मित्रांनो… आपण नेहमी स्टार्टअप टर्म्स, बिझनेस आयडिया, tech news अशा अनेक विषयांवर बोलत असतो. आज थोडं आपण finance Wedding Insurance विषयावर बोलूया. नुकताच घडलेला एक किस्सा. मागच्या महिन्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं, ती आहे CA. तिचा नवरा देखील CA. आता दोघंही CA म्हणजे बक्कळ पैसा. त्यामुळं लग्नदेखील अगदी धुमधडाक्यात झालं. मात्र लग्नात दुर्दैवाने […]

सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India

Gold Investment

तुम्हाला सोनं खरेदी करायला आवडतं का? आत्ता नुकतीच अक्षय्य तृतीया देखील झाली. या दिवशी तुम्ही काहीतरी सुवर्ण खरेदी केलीच असेल, पण आजकाल सोन्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की विचारायची सोय नाही, पण मी आज तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे, ज्यातून आपण स्वस्तात सोनं खरेदी करू शकतो (Gold Investment.) तुम्हाला माहिती आहे का की, […]

तरुण वयातच आर्थिक नियोजनकडे लक्ष द्या I Money Planning for Youngsters

Money-Planning-for-Youngsters

असं म्हणतात की, देशाचे भवितव्य केवळ तरुणांच्या हातात असते. ज्या देशातील तरुण बुद्धीवान, तो देश विकसित. आपला भारत देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, विकसित देश नव्हे. आपल्याला विकसित व्हायचं असेल, तर पहिले तरूणांनी विकसित झाले पाहिजे. तरुण वयातच प्रत्येकाने आर्थिक नियोजनाकडे लक्ष दिले पाहिजे. पण आपण तर मज्जा-मस्ती करण्यात, फिरायला जाण्यास, महागड्या वस्तु खरेदी […]

तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल

Money Management Tips to Grow Your Wealth

सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून […]

UPI मधील नवीन बदल: आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित

upi-updates-boost-adoption-of-digital-payments

मोबाईलने संपर्क क्षेत्रात ज्याप्रमाणे क्रांती घडवली त्याप्रमाणे युपीआय (UPI) ने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. एनसीपीआय म्हणजेच नॅशनल पेमेंटस कॉरपोरेशन ऑफ इंडिया हे याचे जनक आहेत. ही एक फायदा मिळवण्याचा हेतू नसलेली कंपनी असून रिजर्व बँक आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी स्थापन केली आहे.जी देशभरात किरकोळ आर्थिक व्यवहारांची परिपूर्तता करते. ते करत असताना ज्याला पैसे […]

Educational Loan कसं घ्यायचं, त्याची प्रोसेस काय?

Educational-Loan

नमस्कार मित्रांनो, पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकजण खूप सधन असतात, तर काहीजण पैशांच्या अभावामुळे खूप गरिबीत जीवन जगत असतात. पोटाची खळगी भागवण्यासाठी कर्ज घेतात आणि मग त्या कर्जाचे हप्ते भागवण्यातच अर्धं आयुष्य निघून जातं. कर्ज घेणं हे काही गरिबीचं लक्षण नाही, पण ते कर्ज आपण कशासाठी घेतोय हे फार महत्त्वाचं आहे. […]

बिझनेस  लोन – Business Loan For New Business

Business-Loan

कुठल्याही व्यवसायाच्या वाढीसाठी भांडवल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. भांडवल उभारणीचे अनेक मार्ग आहेत म्हणजे. तुमच्या कुटूंबीयांकडून, तुमच्या मित्रांकडून किंवा मग एखाद्या बँकेतून. पण यापैकी सर्वसाधारणपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे बँकेकडून कर्ज घेणे, अर्थात ‘बिझनेस  लोन (Business Loan)’. पण बँकेकडून कर्ज मिळवणं तितकसं सोपं देखील नाही. त्यासाठी बरेच कागदी घोडे नाचवावे लागतात. तेव्हा बिझनेस लोन […]

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक

plan-for-your-childs-future

आपल्या मुलामुलींचे भवितव्य सुकर व्हावे असे प्रत्येक सुजाण पालकाला वाटणे स्वाभाविक आहे. मातृभाषेत शिक्षण द्यावे असे सर्व तज्ञ सांगत असले तरी जवळपास सर्वांनीच यावर काट मारली असून इंग्रजी माध्यमास पसंती दर्शवली आहे. त्यामध्ये स्टेट बोर्ड, सेंट्रल बोर्ड, इंटरनॅशनल बोर्ड असे प्रत्येक टप्यावर महाग होणारे पर्याय असून अनेक पालक आपल्याला परवडत नसतानाही त्याच्या मुलांना हे शिक्षण […]