काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?
एसआरटी म्हणजेच सगुणा राईस तंत्र. या तंत्रज्ञानालाच विनामशागतीची किंवा शून्य मशागतीची शेती असं देखील म्हणतात. विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे ज्यात नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही यात करावं लागत नाही.
तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

नमस्कार, नवी अर्थक्रांतीच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या शेतीबद्दल चर्चा करणार आहोत. आपण आपल्या शेतात ऊस पिकवतो, ज्वारी, नाचणी, बाजारी, भात अशा वेगवेगळ्या भाज्या. मात्र मोत्यांच्या शेतीबद्दल आपल्याला फारसं ऐकायला मिळत नाही. आपण आपल्या शेतात मोती पिकवणार ही संकल्पनाच किती सुंदर आहे.
शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

बारामतीत जमीन खरेदीत शेतकऱ्याची 5 लाख रुपयांची फसवणूक.भावाभावात शेतजमिनीच्या हद्दीपायी बेदम हाणामारी.एकाने शेतकऱ्याची 7 एकर जमीन शिताफीने लुबाडली. अशा एक ना अनेक बातम्या आपण रोज वाचत असतो, ऐकत असतो. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की, मूळ जमिनीचा मालक वेगळाच असतो आणि बनावट कागदपत्रे करून दुसऱ्याच कोणाकडून तरी जमिनीचे व्यवहार होतात आणि मग वेळ निघून गेल्यावर […]
पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही

२०२३ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. शेतकरी सुखी, तर जग सुखी हे फक्त ऐकायला बरं वाटतं, पण ते प्रत्यक्षात कधी येणार काय माहीत. तर मंडळी आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी शेतीबद्दल इंटरेस्टिंग माहिती घेऊन येत असतो. आज देखील मी तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करुया. मित्रांनो, शेतीला […]
Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल!

जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.