इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

महाराष्ट्राच्या मातीने अनेक रत्नं घडवली, अनेकांनी स्व-कर्तृत्त्वावर नावलौकिक मिळवला. अनेक दिग्गजांनी स्वतःसोबतच महाराष्ट्राचं, भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. आज आपण अश्याच एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी महाराष्ट्राचा डंका भारताबरोबरच आख्ख्या जगात वाजवला, ज्यांनी खवय्यांना स्वर्गीय चवीची अनुभूती दिली, शेकडो हॉटेल्सची उभारणी करणारे आघाडीचे ते मराठी उद्योजक म्हणजे विठ्ठल कामत. विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश […]