शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी

भारतामध्ये शेअर बाजार ही संकल्पना युरोपमधून आयात केलेली आहे. इ.स. १८७५ मध्ये याची मुहूर्तमेढ भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ने रोवली. मुंबई शेअर बाजाराची भव्य इमारत पाहून विश्वास बसणार नाही की, या बाजाराची सुरुवात याच ठिकाणी एका झाडाखाली झाली. जणू एका छोटय़ा रोपाचा हा फोफावलेला वटवृक्ष आहे. झाडाजवळ एक सभागृह बांधण्यात आले. तेथे ‘नेटिव्ह शेअर अॅण्ड स्टॉक […]