अनिल अंबानी यांच्यावर SEBI चा 5 वर्षांचा प्रतिबंध

मार्केट रेग्युलेटर सेबीने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या सह 24 अन्य एंटिटीजवर सिक्योरिटीज मार्केटमधून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. यात रिलायंस होम फायनान्सचे  जुने अधिकारीही आहेत. अनिल अंबानीवर 25 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला असून, ते पुढील 5 वर्षांपर्यंत कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये मोठ्या भूमिकेत असू शकणार नाहीत. सेबीने रिलायंस होम फायनान्सवर  6 महिन्यांसाठी प्रतिबंध आणि […]

शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी

how-to-start-a-career-in-the-share-market

भारतामध्ये शेअर बाजार ही संकल्पना युरोपमधून आयात केलेली आहे. इ.स. १८७५ मध्ये याची मुहूर्तमेढ भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ने रोवली. मुंबई शेअर बाजाराची भव्य इमारत पाहून विश्वास बसणार नाही की, या बाजाराची सुरुवात याच ठिकाणी एका झाडाखाली झाली. जणू एका छोटय़ा रोपाचा हा फोफावलेला वटवृक्ष आहे. झाडाजवळ एक सभागृह बांधण्यात आले. तेथे ‘नेटिव्ह शेअर अ‍ॅण्ड स्टॉक […]