शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

आजकाल जगात जवळपास प्रत्येकालाच उद्योजक व्हायचं आहे, स्टार्टअप करायचं आहे आणि यानंतर मनात येणाऱ्या ‘का?’ या प्रश्नाला अनेक उत्तरं देखील दिली जाऊ शकतात. भारतातील तरुणांची इतरांच्या हाताखाली काम करण्याची कमी होणारी इच्छा किंवा व्यवसायातून उभा राहणारा अधिक पैसा अशी काही प्रमुख उत्तरं या प्रश्नासाठी ग्राह्य धरली जाऊ शकतात. आता जर का इतिहासात डोकावून पाहिलं तर […]