बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

पूर्वीच्या काळात नावारुपाला येण्यासाठी जगावेगळं काहीतरी करून दाखवावं लागायचं. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवावं लागायचं. मात्र, आता हे सर्व सोप्पं झालं आहे. सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्धी मिळवणं खूप अवघड राहिलं नाही. डान्स व्हिडिओ बनवून किंवा कुणाचीही नक्कल करून लोकं रातोरात प्रसिद्धी झोतात आल्याचे आपण पाहत आहोत. काही लोकं अशीही आहेत, जी फक्त चहा विकून जगाचे […]