इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत

महाराष्ट्राच्या मातीने अनेक रत्नं घडवली, अनेकांनी स्व-कर्तृत्त्वावर नावलौकिक मिळवला. अनेक दिग्गजांनी स्वतःसोबतच महाराष्ट्राचं, भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. आज आपण अश्याच एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी महाराष्ट्राचा डंका भारताबरोबरच आख्ख्या जगात वाजवला, ज्यांनी खवय्यांना स्वर्गीय चवीची अनुभूती दिली, शेकडो हॉटेल्सची उभारणी करणारे आघाडीचे ते मराठी उद्योजक म्हणजे विठ्ठल कामत.   विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश […]

कसा झाला जगातील पहिल्या रेसिंग कारचा जन्म? पोर्श कारची गोष्ट

Story of Ferdinand Porsche

कार कोणाला नाही आवडत! आणि त्यात जर स्पोर्ट्स कार असल तर मग विषयच सोडा. पण स्पोर्ट्स कार म्हटल की आपल्याला आठवतात Lamborghini, Ferrari, Bugatti याच स्पोर्ट्स कारच्या लिस्टमध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे Porsche. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्सने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या Porsche चा पाया कसा रचला गेला आणि हा पाया रचणारा रचनाकार कोण होता हे […]

फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन

George Eastman The genius who revolutionized photography

आजच्या काळात “फोटो” हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कुठेही जा, काहीही करा फोटो काढल्याशिवाय ती गोष्ट पूर्णच होत नाही. आपल्या सुख-दुःखाचे अनेक क्षण तो कॅमेरा टिपत असतो. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो तो कॅमेऱ्यामुळेच. मात्र या कॅमेऱ्याचा शोध कोणी लावला? नवी अर्थक्रांतीच्या बिझनेस महारथी या मलिकतेतील आजच्या लेखात जाणून घेऊया कॅमेऱ्याच्या निर्मात्याबद्दल. कॅमेऱ्याला […]

इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. भारतीयांना आपल्या भविष्याची खात्री नव्हती, गोऱ्यांची क्रूरता निष्पाप भारतीयांचं जगणं मुश्किल करून टाकत होती होती, अशा काळात सांगलीच्या एका चुणचुणीत तरुणाने थेट ब्रिटिश राजकुमाराचीच गाडी विकत घेऊन अख्ख्या इंग्लंडमध्ये ती दिमाखात फिरवली. आपल्या या कृतीने त्यांनी गोऱ्यांच्या मनात खदखद निर्माण केली. त्यांच्याच घरात घुसून भारताचा झेंडा फडकविला. […]

वॉरेन बफेट यांची कथा

warren-buffetts-success-story-the-worlds-most-successful-investor

वॉरेन बफेट गुंतवणूक क्षेत्रातील जगातील सर्वात मोठंच नाही तर धनवान मंडळींच्या मांदियाळीतीलही अग्रेसर नाव. त्यांनी सर्व संपत्ती ही स्वतः कमावलेली आहे. स्वतःजवळचे २१.५ अब्ज डॉलर्स दान देऊन सुद्धा ८७.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर त्यांची सुरुवात कशी झाली होती हे जाणून घेऊया. वयाच्या २० व्या वर्षी वॉरेन यांनी कोलंबिया बिझनेस […]

सायकलच्या दुकानात काम करता करता Panasonic सारखी कंपनी उभी केली

तुमचा जर तुमच्या नशिबावर विश्वास असेल, तर तेच घडेल जे तुमच्या नशिबात असेल; पण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर नशीब तसं घडेल जसं तुम्हाला हवं असेल. आजचा लेख अशाच एका महारथीबद्दल आहे ज्याने आपल्या अतूट  विश्वासाच्या जोरावर गरीब परिस्थितीतून अरबो रुपयांचे साम्राज्य उभे केले. मी बोलतेय जपानमधील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पॅनासॉनिकची स्थापना करणाऱ्या […]

पेपर आणि दूध विकून २२ लाख लोकांना नोकरी देणारी ‘वॉलमार्ट’ उभी करणारे ‘सॅम वॉल्टन’

एक असा काळ होता, जेव्हा रोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरावं लागत असे. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत नसत. पण काळ बदलला आणि किराणा दुकानांची जागा आता बिग बाजार, डी- मार्टसारख्या मोठाल्या रिटेल शॉप्सनी घेतली. या रिटेल शॉप्सच्या क्षेत्रात जगातील सर्वात मोठं असलेलं नाव म्हणजे वॉलमार्ट. बेकरी प्रॉडक्टपासून ते चिकन, फिशपर्यंत आणि भाजीपाल्यापासून […]

पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी

The-Story-of-Walt-Disney

आपल्या प्रत्येकाला विचारलं की, तुझ्या बालपणीच्या आठवणी सांग, तर त्या आठवणीत सगळ्यांची एक कॉमन आठवण असेल ती म्हणजे कार्टून. आणि त्यातही मिकी माउस, डोनाल्ड डक, सिन्ड्रेला यांनी तर आपलं बालपण सुंदर केलंय. या कार्टून्सप्रमाणेच त्यांना जन्म देणाऱ्या अवलियाचं आयुष्य देखील तितकंच कलात्मक पण संघर्षपूर्ण होतं. आज जागतिक चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याला ५९ […]

भारतीयांची घरं आणि दारं सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केलं – अर्देशीर गोदरेज

सध्या ब्रॅंडचा जमाना आला आहे, कपड्यापासून ते घरातील चिजवस्तूपर्यंत अनेकजन ब्रांडेड वस्तुच वापरतात. पण हे ब्रॅंड काही आत्ताचे नाहीत. अनेक वर्षांचा इतिहास त्यामागे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रॅंडचा जमाना आहे. भारताला स्वतंत्र्य मिळण्याआधीच जागतिक स्तरावर आपल्या विश्वासाची मोहोर उमटविणारे नाव म्हणजे गोदरेज कंपनी. आणि या गोदरेजचे संस्थापक म्हणजे अर्देशीर गोदरेज.   चला तर आजच्या भागात जाणून घेऊ […]

Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

‘यशस्वी कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते’ असं डॉ. एपीजे  अब्दुल कलाम म्हणायचे. आज आपण अशा महारथीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आयुष्यातील संकटांना घाबरून पळ काढला नाही, तर त्या संकटातून नवीन रस्ता निर्माण केला. १६० हून अधिक देशात लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली ‘यामाहा मोटारसायकल.’ चला तर […]

एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

Coca-Cola story: How a failed experiment became a global phenomenon

तुम्ही आजवर अनेकदा कोका कोलाचा एक घोट तरी घेतला असेलच. इतकंच नाही तर तुमच्या आई बाबांनी, आज्जी आजोबांनी कोका कोला ब्रॅंड माहीत नाही ही शक्य नाहीच.चला तर जाणून घेऊ ह्या जगप्रसिद्ध कोका कोला विषयी बरचं काही… प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि […]

या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला

Man-Who-Brought-Electricity-to-Your-Home-Nikola-Tesla

जगातील सर्वात महान वैज्ञानिक कोण असं म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते; अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, पण यातील अजून एक नाव ज्याने संपूर्ण पृथ्वीला प्रकाशाने सजविले, ज्याच्या नावाने अनेक वैज्ञानिकांना पुरस्कृत केले जाते, ज्याचे शोध हे आइन्स्टाईन आणि एडिसन यांच्या तोडीस तोड आणि तितकेच महत्वाचे होते… कोण होता तो? पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात […]

मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला

मेहनत करूनही यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देणारे जगात अनेकजण आहेत, पण आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व इतकं महान आहे, की हजारहून अधिक वेळा आपले प्रयत्न चुकले, तरी त्यात सातत्य ठेवून त्याने अखेरीस विजेच्या बल्बचा शोध लावला. लहानपणी ज्याला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण आज त्याच्या नावावर १०९३ पेटंट आहेत […]

जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

अश्मयुगात मानवाने चाकाचा शोध लावला. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा तो नवीन गोष्टींचा अविष्कार करत गेला. कबुतरापासून ते निरोपाचा खलिता घेऊन निघालेल्या दूतापर्यंत संपर्क-संवादाची अनेक रूपे आपण पाहिली. आता आपला एखादा छोटासा msg सुद्धा काही क्षणात दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. पण आधी तसं नव्हतं. तेव्हा घोड्यावरून पत्र पोहोचवली जायची. मग हळूहळू घोडागाडी आली, बैलगाडी आली. त्यातून […]