कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

कॅश क्रंच म्हणजेच मराठीत आपण ‘कडकी’ म्हणतो… ही फायनान्स मिसमॅनेजमेंटमुळे व्यवसायात आलेली परिस्थिती असते. उदा. कामगारांना पगार द्यायला पैसे नसणे, भाडे द्यायला पैसे नसणे, दैनंदिन खर्चाला पैसे नसणे, घरखर्चालाही पैसे नसणे… ही परिस्थिती व्यवसायाचा खप कमी होणे, उधारी वसूल न होणे, व्हेंडरकडून पेमेंट उशिरा मिळणे यामुळे उद्भवते. अशावेळी ईएमआय बाऊन्स होतात व बँकेत क्रेडिट स्कोअरची […]
ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

हल्ली एका क्लिकवरुन आपण लाखो रुपयांची उलाढाल करू शकतो. १०-१५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. बँकेत दिवसभर रांगेत उभं राहूनही पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती. पण आत्ता सगळं कसं सोयीस्कर झालंय. हल्ली क्षणार्धात एका अकाऊंटवरचे पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. पण हे ऑनलाइन पेमेंट करायचं म्हणजे अनेकांना जरा risky च काम वाटतं. हा म्हणजे भीती वाटणं […]
Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

नमस्कार मित्रांनो… आपण नेहमी स्टार्टअप टर्म्स, बिझनेस आयडिया, tech news अशा अनेक विषयांवर बोलत असतो. आज थोडं आपण finance Wedding Insurance विषयावर बोलूया. नुकताच घडलेला एक किस्सा. मागच्या महिन्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं, ती आहे CA. तिचा नवरा देखील CA. आता दोघंही CA म्हणजे बक्कळ पैसा. त्यामुळं लग्नदेखील अगदी धुमधडाक्यात झालं. मात्र लग्नात दुर्दैवाने […]