छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

From Farmer's Son to Supercar King Ferruccio Lamborghini

नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका महारथीबद्दल बोलणार आहोत की ज्याने इटलीतील सर्वात मोठी tractor company उभी केली, ज्याला स्वतःची चूक नसतानाही दोन देशात चाललेल्या युद्धामुळे आपला उमेदीचा काही काळ तुरुंगात घालावा लागला, ज्याने जगातल्या एका top car company च्या मालकाशी पंगा घेतला आणि त्यातून एक अशी Company उभारली जिने अख्ख्या जगाचं car market हादरवून […]