RBI चं मोठं पाऊल! Paytm Payment Bank वर घातली बंदी, एका क्लिकवर वाचा A to Z प्रश्नांची उत्तरे

भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने 31 जानेवारी रोजी पेटीएमला मोठा धक्का दिला. आरबीआयने पेटीएमच्या अनेक सेवांवर बंदी घातली आहे. आरबीआयने कठोर आदेश देत म्हटले की, पेटीएमने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे 29 फेब्रुवारी, 2024नंतर पेमेंट प्लॅटफॉर्म आपल्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये नवीन रक्कम स्वीकारू शकणार नाही. आजच्या या लेखामार्फत आपण आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध इतके मोठे […]