अर्थशास्त्र

अर्थशास्त्र (ECONOMICS) हा शब्द ग्रीक शब्द OIKONOMIA या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ज्याचा अर्थ Management of Household administration म्हणजे घरगुती व्यवस्थापन करणे असा होतो. अॅडम स्मिथच्या मते संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थांचे प्रकार – जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात. १) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार२) विकासाच्या अवस्थेनुसार.BYHIS१) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार याचे पुन्हा तीन […]